माऊली चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :माऊली
उच्चार pronunciation : माऊली
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. आई
2. जन्म देणारी स्त्री.
Meaning in Marathi
1. आई
2. जन्म देणारी स्त्री.
मराठीत व्याख्या :-
माऊली म्हणजे आई. माऊली म्हणजे जन्म देणारी स्त्री.
(माऊली हा शब्द आईसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो तसेच ,जर एखाद्या कडून आपण ज्ञानार्जन प्राप्त केले असेल तर त्यालाही माऊली म्हणतो)

Meaning in Hindi
माऊली यानी मां। माऊली का अर्थ होता है जन्म देने वाली स्त्री।
(माऊली शब्द माता के पर्यायवाची शब्द के रूप में प्रयुक्त होता है और साथ ही किसी से ज्ञान प्राप्त होने पर उसे माऊली कहते हैं)

Definition in English :-
" Mauli means mother. Mauli means a woman who gives birth.
(The word mauli is used as an alternative word for mother and also, if we get knowledge from someone, we call him mauli) "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
माऊली हा शब्द आईसाठी पर्यायी शब्द असला तरी सुद्धा महाराष्ट्रात माऊली या शब्दाची विशेष माहिती आहे ती आपण या लेखाच्या खाली जाणून घेऊयात.
त्या अगोदर हे सांगणे गरजेचे की माऊली म्हणजे जन्म देणारी स्त्री तर होयचं पण जिने आपला सांभाळ केला, किंवा जिच्याकडून आपण ज्ञान प्राप्त केलं ती स्त्री.
माऊली हा एक स्त्रीलिंगी शब्द आहे.

Synonyms in Marathi :-
माता , जननी
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of माऊली
2. Definition of माऊली
3. Translation of माऊली
4. Meaning of माऊली
5. Translation of माऊली
6. Opposite words of माऊली
7. English to marathi of माऊली
8. Marathi to english of माऊली
9. Antonym of माऊली
2. Definition of माऊली
3. Translation of माऊली
4. Meaning of माऊली
5. Translation of माऊली
6. Opposite words of माऊली
7. English to marathi of माऊली
8. Marathi to english of माऊली
9. Antonym of माऊली
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
निबंध:-
महाराष्ट्रभर माऊली विठू माऊलीला म्हटले जातं .
पंढरपूरचे विठोबा/ विठ्ठल रखुमाई/भगवान विट्ठल कृष्णा चे एक अवतार . आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल माऊली हा एक स्त्रीलिंग शब्द आहे मग विठोबा साठी तो कसा काय वापरतात ?
तर पंढरपूरचे विठू माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी बांधवांसाठी भाविक भक्तांसाठी आईच होय.
एखाद्या ठिकाणी आपली श्रद्धा चढली की मग तिथून पाय निघत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून संतपरंपरेतून आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते, हजारोंच्या संख्येने भाविक भक्त पाई चालत पंढरपुरी पर्यंत जातात मुखी फक्त विठू माऊलीचा ध्यास.
आता ही वारी इतकी मजेशीर असते जणू आनंद सोहळाच. तिथे गेल्याचा कुणाला थकवा नसतो ना वयाची तमा. सगळेजण भक्ती रंगात तल्लीन होतात आणि आपल्या विठू माऊलीच्या भेटीला जातात प्रत्येकाच्या मान्यतेनुसार त्यांचे कारण ऐकण्याचं त्यांचे मनोरथ पूर्ण करण्याचं काम विठोबा माऊली करत असते आता लेकरांसाठी वेळोवेळी धावून येणारी त्यांचा रक्षण करणारी आईच तर असते म्हणून संतपरंपरेमध्ये विठोबाला ही माऊली म्हटलं आहे.
निबंध:-
महाराष्ट्रभर माऊली विठू माऊलीला म्हटले जातं .
पंढरपूरचे विठोबा/ विठ्ठल रखुमाई/भगवान विट्ठल कृष्णा चे एक अवतार . आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल माऊली हा एक स्त्रीलिंग शब्द आहे मग विठोबा साठी तो कसा काय वापरतात ?
तर पंढरपूरचे विठू माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी बांधवांसाठी भाविक भक्तांसाठी आईच होय.
एखाद्या ठिकाणी आपली श्रद्धा चढली की मग तिथून पाय निघत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून संतपरंपरेतून आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते, हजारोंच्या संख्येने भाविक भक्त पाई चालत पंढरपुरी पर्यंत जातात मुखी फक्त विठू माऊलीचा ध्यास.
आता ही वारी इतकी मजेशीर असते जणू आनंद सोहळाच. तिथे गेल्याचा कुणाला थकवा नसतो ना वयाची तमा. सगळेजण भक्ती रंगात तल्लीन होतात आणि आपल्या विठू माऊलीच्या भेटीला जातात प्रत्येकाच्या मान्यतेनुसार त्यांचे कारण ऐकण्याचं त्यांचे मनोरथ पूर्ण करण्याचं काम विठोबा माऊली करत असते आता लेकरांसाठी वेळोवेळी धावून येणारी त्यांचा रक्षण करणारी आईच तर असते म्हणून संतपरंपरेमध्ये विठोबाला ही माऊली म्हटलं आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा