Login

मयुरी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >

मयुरी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
मयुरी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : मयुरी

उच्चार pronunciation : मयुरी

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. मोर
2. सौंदर्य, मोहकता, अभिजात

मराठीत व्याख्या :-
मयुरी ह्या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील मयूर या शब्दापासून झाली आहे याचा अर्थ मोर असा होतो.
हे नाव मुलीचे नाव म्हणून वापरले जाते त्यांचे आणखी अर्थ सौंदर्य मोहकता असे देखील होतात.

Meaning in Hindi
मयूरी शब्द संस्कृत के मयूर शब्द से बना है जिसका अर्थ मोर होता है।
यह नाम एक लड़की के नाम के रूप में प्रयोग किया जाता है और इसका अर्थ सौंदर्य आकर्षण भी होता है।

Definition in English :- 
"  The word Mayuri is derived from the Sanskrit word Mayur which means Peacock.
This name is used as a girl's name and also means beauty charm. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मयूर हा संस्कृत शब्द आहे मोरासाठी वापरला गेला. मयुरी शब्दाचे उत्पत्ती इथूनच झाली आहे अनेक वर्षांपासून मयुरी हे नाव भारतात मुलीचे नाव म्हणून फार प्रसिद्ध आहे.
मयुरी शब्दाचा अर्थ सौंदर्यतेचं पारिजातकतेचे प्रतिक म्हणूनही घेतला जातो त्यामुळे याच्या प्रसिद्धीस अधिक भर पडते मुली सुंदर असतात नाजूक असतात . त्यांना शोभेल असं हे नाव आहे मयुरी.


Synonyms in Marathi :-
कृपा

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  मयुरी
2. Definition of   मयुरी
3. Translation of मयुरी
4. Meaning of  मयुरी
5. Translation of   मयुरी
6. Opposite words of   मयुरी
7. English to marathi of   मयुरी
8. Marathi to english of   मयुरी
9. Antonym of  मयुरी


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

‌ आज मयुरीच्या सोशल मीडिया पोस्टवर एक मिलियन लाईक्स आले. इंटरनेटच्या जगात कधी काय वायरल होईल , याचा अंदाज बांधणं खरंच फार मुश्किल काम आहे.
मयुरी एका प्राणी -पक्षी संग्रहालयात फिरण्यासाठी गेली होती तिथे विविध पक्षांसोबत गेल्या काही दिवसांपासून ती फोटोज शेअर करत होती.
आज सकाळी तिने पिंजऱ्यात असलेल्या एका मोरा सोबत काढलेली सेल्फी शेअर केली आणि म्हटली मयुरी ची स्पेशल सेल्फी मयूर सोबत #परफेक्ट साथी
तिचा हा युनिक अंदाज सगळ्यांना फार भावला आणि ही पोस्ट एकापासून दुसऱ्या पर्यंत पोहोचत गेली.
क्रिएटिव माइंड ने वापरलेली एक छोटीशी टॅगलाईन आज सकाळपासून मयुरीच्या सोशल मीडिया आयुष्याची चढती पायरी बनली आहे.
स्वतःचं नाव मोरा सोबत आणि मोरा पासून त्याच्या संस्कृत नाव मयूर सोबत तिने असा जोडला याबद्दल तिचं कौतुक होत आहे.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0