जेवण झाल्यावर सगळे बसले होते हाॅलमध्येच पृथ्वी पण बसला होता नंदिनी माईंच्या बाजुला बसली होती आणि पृथ्वी च लक्ष सध्या तिच्यावरच होत ....
Nandini give me your advocate number.... पृथ्वी म्हणाला....
नंदिनी ने फोन काढला आणि वकील चा नंबर पृथ्वी ला सेंड केला...
सर केला आहे तुम्हाला सेंड बघा .... नंदिनी म्हणाली
तसं पृथ्वी ने फोन पाहिला आणि बाहेर गेला तसं नंदिनी सर्वांशी बोलू लागली तिला पृथ्वी वर पुर्णपणे विश्वास होता ....
****
पृथ्वी बाहेर आला आणि त्याने गार्डन मध्ये येऊन त्या वकीलांचा नंबर डायल केला तसं पलिकडे रिंग जाऊ लागली....
रात्री चे नऊ वाजले होते आणि इतक्या लवकर तर कोणीही झोपत नाही हे त्याला माहीत होत ...
तीन रिंग मध्ये फोन उचलला गेला तसं पृथ्वी च्या चेहऱ्यावर स्मित पसरलं ....
हॅलो... समोरुन आवाज आला ....
Hello mr.godse .... पृथ्वी म्हणाला
कोण बोलतंय.... गोडसे नी विचारल
पृथ्वीराज रंजित इनामदार..... पृथ्वी म्हणाला.....
आणि इकडे गोडसे ने ते नाव ऐकलं आणि चेहऱ्यावर पटापट आठ्या पसरल्या आणि घाम ही फुटला .... कारणं इतका मोठा माणूस आपल्याला स्वतःहून फोन करतोय त्याचा सेक्रेटरी नाही ही मोठी गोष्ट होती ....
Yeah yeah बोला सर .... गोडसे म्हणाले
Mr godse I want information from mohan Deshmukh..... पृथ्वी डायरेक्ट मुद्यावर येऊन बोलला कारण त्याला कायम मुद्याच बोलायला आवडत होतं आणि म्हणूनच त्याने डायरेक्ट मुद्याचा विषय काढला होता ....
मिस्टर मोहन देशमुख त्यांची इंन्फाॅरमेशन का हवीय सर आणि कोणती इंन्फाॅरमेशन.... गोडसे ने विचारल
He's business and all ..... पृथ्वी म्हणाला
ओके सर मी उद्या तुम्हाला भेटतो .... गोडसे म्हणाले
नाही उद्या मी इथे नाहीय मी दुबईला जात आहे सो एक महिना नाहीय मी इथे तुम्ही आता इथे नक्षत्र मध्ये या माझ्या बंग्लो वर .... पृथ्वी म्हणाला
ओके ओके सर मी येतो दहा मिनिटात येतो .... गोडसे म्हणाले...
That's good come I will wait for you.... पृथ्वी म्हणाला आणि फोन ठेवला....
बिचारे गोडसे झोपायला जात होते पण पृथ्वी ने फोन केला तसं आता त्यांना सगळी माहिती घेऊन नक्षत्र ला जावच लागणारं होत शेवटी मोठा माणूस होता तो ....
पृथ्वी तसाच आत गेला तर अजुनही सगळे बसले होते ... पृथ्वी सुध्दा येऊन बसला....
काय झालं पृथ्वी.... रंजित यांनी विचारलं ... Mr. Godse is coming.... पृथ्वी म्हणाला
काय आता .... मेघना ने विचारल.....
Yes mom it's very important case and tomorrow night we are going to Dubai then one month we are not here then I think now we are discussed the topic.... पृथ्वी म्हणाला....
हम्म बरोबर बोलतोयस तु तोपर्यंत मग ते तुम्ही येइपर्यंत प्रोस्युजर करुन घेतील .... रंजित म्हणाले
बेटा तुझा बिझनेस तुला मिळाला की तुला वाटतेल ती मदत हा रंजित इनामदार आणि माझा मुलगा करेल .... रंजित म्हणाले....
Thankyou uncle and I will do my best.... नंदिनी ही म्हणाली आणि या वेळी ती पुर्णपणे तयार होती तिच्या बाबांचा बिझनेस सांभाळायला....इतके वर्ष तिनं हा विचार केलाच नाही की तो बिझनेस तिच्या बाबांनी किती मेहनतीने उघडला इतक्या पुढे नेला आणि कोणीतरी मध्येच येऊन तो लाॅस करतोय हे तिला मान्य नव्हतं... आणि तिच्या बाबांचा वारस होती ती खुप प्रेम होतं त्यांचं त्यांच्या परी वर आणि त्यांचा बिझनेस त्यांची हीच परी अजुन पुढे घेऊन जाणारं होती ....
ती विचारात होतीच की दारावरची बेल वाजली तसं एक नोकर गेला आणि दरवाजा उघडला तसे गोडसे आत आले ....
या मिस्टर गोडसे..... रंजित म्हणाले तसे गोडसे आले आणि सोफ्यावर बसले ....
हॅलो सर .... गोडसे म्हणाले
तसं पृथ्वी ने फक्त मान वर खाली केली.... So Mr.godse I want information from Deshmukh group.... पृथ्वी म्हणाला....
तसं गोडसेंच लक्ष बाजुला बसलेल्या नंदिनी वर गेलं तसं त्यांच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं.....
कशी आहेस बाळा.... गोडसे नी विचारल ....
मी ठिक आहे काका.... नंदिनी म्हणाली
तसं मिस्टर गोडसे नी पृथ्वी कडे पाहीले....
पृथ्वी सर मोहन देशमुख यांनी अतिशय कष्टाने आणि मेहनतीने देशमुख ग्रुप ओपन केला जो त्यांच्या मेहनतीचा आहे बिझनेस मध्ये त्यांची पत्नी मेघा यांनी ही खुप मेहनत घेतली .... जेव्हा त्यांचा बिझनेस इन्टरनॅशनल लेव्हल ला आला तेव्हा ते मला भेटले होते ....
त्यांनी एक विल बनवली होती .... गोडसे म्हणाले.... तसं आता सगळ्यांच्या भुवया वर झाल्या ....
What vil कोणती विल .... पृथ्वी ने विचारल आणि आता नंदिनी ही लक्ष देऊन ऐकत होती ....
त्या विल मध्ये साफ साफ लिहिलं आहे की त्यांची जेवढी प्राॅपर्टी आहे नंदिनी मेन्शन त्यांचा बिझनेस फॅक्टरीस जेवढं काही आहे ते सगळ मोहन देशमुख यांच्या नंतर त्यांची पत्नी मेघा देशमुख आणि मेघा देशमुख यांच्या नंतर त्यांची मुलगी नंदिनी देशमुख यांच्या नावावर होईल .... आणि नंदिनी नंतर त्यांची सगळी प्राॅपर्टी नंदिनी यांचे मिस्टर आणि मुल यांच्या नावे होइल.... हे त्या विल मध्ये नमुद केलेल आहे हे बघा .... गोडसे नी विल असलेली फाईल पृथ्वी कडे दिली ....
पृथ्वी ने पाहिलं आणि चेहऱ्यावर त्याच्या किंचीत स्मित पसरलं त्याने ती फाईल नंदिनी कडे दिली तिने पाहिली रंजित यांनी पाहिली आणि सर्वांनीच पाहिली....
पण त्यांच्या नंतर माझ्या जवळ नंदिनी यांचे काका आणि आत्या आले होते त्यांनी मला बिझनेस त्यांच्या नावावर करायला खुप पैसे ऑफर केले पण मी पैसे खाणाऱ्यातला नाही आणि मला नंदिनी च्या भविष्याची काळजी होती म्हणून ही विल मी तशीच ठेवली आहे....
नंदिनी बाळा मला वाटत तुझ्या बाबांनी अतिशय मेहनतीने चालू केलेला हा बिझनेस तु पुढे चालवावा .... गोडसे म्हणाले
थॅंक्यु काका तुम्ही माझ्या साठी इतका विचार केला आणि हो आता हा बिझनेस मी सांभाळेन .... नंदिनी म्हणाली
तसं आता पृथ्वी ने गोडसेंशी बिझनेस आणि कंपनी रिलेटेड काही बोलणं केलं आणि प्रोस्युजर करायला सांगितली .... तसं गोडसेंनी हो बोलून निघाले .....
हो मिस नंदिनी देशमुख आता शेवटच तुम्ही माझ्या कंपनीमध्ये काम कराल प्रोजेक्ट नंतर तुम्ही तुमच्या बिझनेस साठी जाणार तर .... पृथ्वी गालात हसत म्हणाला आणि आता सगळेच सुखाने हसले ....
नंदिनी बिचारी अवघडून गेली काय बोलणार होती ती आता .....
*****
नंदिनी आणि पृथ्वी त्याच्या बेडरूममध्ये आले होते आणि बेडवर बसुन पेंडिंग राहिलेल काम पुर्ण करत होते पण पृथ्वी मात्र तिच्या सौंदर्यात विरघळून गेला होता काही ही काम नसताना त्याने तिला काम आहे सांगुन बोलवलं होत का तर टाईम स्पेंड करायला भेटेल म्हणुन....
तो तिला एकटक बघत होता आणि ती लॅपटॉप मध्ये आपलं काम करत होती ....
आधा तेरा, इश्क़ आधा मेरा
ऐसे हो पूरा चंद्रमा
ओ, तारा तेरा, एक तारा मेरा
बाक़ी अँधेरा आसमाँ
ऐसे हो पूरा चंद्रमा
ओ, तारा तेरा, एक तारा मेरा
बाक़ी अँधेरा आसमाँ
ना तेरे संग लागे बाँधे जो पीपल पे धागे
ये सुरमे के धारे बहते हैं नज़रें बचा के
बद-रंग में सतरंगा है ये इश्क़ रे
जोगी मैं और गंगा है ये इश्क़ रे
बद-रंग में सतरंगा है ये इश्क़ रे
जोगी मैं और गंगा है ये इश्क़ रे
जोगी मैं और गंगा है ये इश्क़ रे
बद-रंग में सतरंगा है ये इश्क़ रे
जोगी मैं और गंगा है ये इश्क़ रे
पृथ्वी तिच्या कडे एकटक बघत होता तिचे हवेत उडणारे केस आणि ती त्याला वेड लावत होते .....
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा