Login

मन हे बावरे(Mind Is Crezy)

ही एक काल्पनिक प्रेमकथा आहे .....
नंदिनी सकाळी उठून बसली आणि मस्त आळोखेपिळोखे देऊन बेड आवरुन बाथरुममध्ये पळाली आणि तयार झाली ....

पृथ्वी ने तिची बॅग मागावली होती त्यातुन तिनं एक ड्रेस काढला आणि तयार झाली आणि आरशासमोर बसली ....

केस मोकळे सोडुन तिने पावडर लावली आणि हलकासा लिपबाल्म लावला आणि दुपट्टा घेतला ....

आणि आता खाली आली खाली आल्यावर समोरच माई रंजित मेघना आणि पृथ्वी चा भाऊ रुद्र आणि बहिण बसले होते ती आली तसं सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेल ....

Good morning Nandini..... मेघना म्हणाल्या...

Good morning aunty.... नंदिनी म्हणाली आणि तिने सर्वांना गुड मॉर्निंग विष केलं आणि बसली .....

यार नंदिनी दिदी तु इतकी सुंदर आहेस की काय बोलू तुझ्या सुंदरतेच राज काय मला पण सांग ना .... पृथ्वी ची छोटी बहिण नेहा म्हणाली...

तसं नंदिनी हलकेच हसली ‌.... आणि बाकी सगळे ही हसु लागले....

नेहु तिच्या सुंदरतेचे रहस्य तिचे आईबाबा आहेत रंजित म्हणाले तसं रुद्र आणि नेहा ने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.....

अरे म्हणजे ती पुर्णपणे तिच्या आईबाबांवर गेली आहे ते दोघही अतिशय सुंदर होते ..... रंजित म्हणाले तसं नंदिनी गोड हसली ...

पण तरीही डॅडा नंदिनी दिदी किती गोड आहे नंदिनी दिदी तु काय लावते चेहऱ्याला ..... नेहा ने विचारल....

अम्म काही नाही फक्त पावडर नंदिनी म्हणाली.....

अरे बापरे फक्त पावडर तरीही इतकी सुंदर स्किन ग्रेट यार ..... आणि आमची नेहा बघा वेगवेगळ्या प्रकारचे फाऊंडेशन क्रिमस लावत असते तरीही काय बरी दिसत नाही.... रुद्र म्हणाला

रुद्र तु ना थांब तुला तर मी आता सोडत नाही....‌ नेहा उठून रुद्र ला मारणार त्या अगोदरच रुद्र तिथुन छुमंतर झाला तसे सगळे जोरजोरात हसू लागले आणि नंदिनी ही आज खुप वर्षांनी हसत होती ते ही मनापासून.....

इतका आनंद तर तिला आईबाबा गेल्या पासून झालाच नव्हता जो आज झाला यांच्या सोबत.... कोणतीतरी ओढ जाणवत होती तिला आता या घरात....

ती खुप हसत होतीच की वरुन बुटांचा आवाज आला तसं तिच लक्ष वय गेलं तर पृथ्वी येत होता ते ही तिच्या कडेच बघत ....

पण हॅंडसम दिसत होता यार तो कातिल त्याला बघून ती आज फ्लॅट च झाली होती ‌...

पृथ्वी आला आणि उभा राहिला तसे सगळे उठले.... चला नाश्ता करुयात.... माई म्हणाल्या तसे सगळे डायनिंग टेबलवर बसले ....

नंदिनी त्याच्या बाजुलाच बसली होती सर्वांनी नाश्ता चालू केला आणि पृथ्वी मात्र आता तिला चोरट्या नजरेने बघत होता .....

उड़ गए तोते रे
तेरे तो उड़ गए तोते रे
ला ला ला

तेरी आँखों हुई यारियां चलते चलते यूँही
मेरी आँखों ने तेरी आँखों से आप बीती कही
तेरी आँखों के पीछे-पीछे हम पगले से चल पड़े
मेरी आँखें अब दिल के चक्कर में कुछ भी ना सुनती हैं

दिल ये धोखा धड़ी कर देगा सोचा ना था
ऐसी मुश्किल खड़ी कर देगा सोचा ना था

उड़ गए तोते रे
तेरे तो उड़ गए तोते रे
ला ला ला …
उड़ गए तोते रे
तेरे तो उड़ गए तोते रे .....

पृथ्वी ला असं नंदिनी ला बघताना पाहून सगळे गालात हसत होते आता तर सर्वांनाच खात्री पटली होती की याला नंदिनी आवडते....

पण कोणीही काही बोलल नाही गप्प नाश्ता करु लागले.....