Login

मनाची कवाड

मन मोकळ करत रहा, मार्ग सापडतात
मनाची कवाड
इतकीही घट्ट असु नये की,

अव्यक्त भावनांचा
फक्त स्फोट होईल,

चर्चेने प्रत्येक प्रश्न
कदाचीत सुटणार नाही,

पण केलेल्या चर्चेने