राधा खूप चिकित्सक वृत्तीची मुलगी होती. तसेच तिला वाचनाची सुद्धा खूप आवड होती. ती शाळा सुरू असताना अभ्यास आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये तसेच घर कामात रमत असे तर दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की वाचन आणि नव नवीन गोष्टी शिकण्यात रमत असे.
तिला नेहमी प्रश्न पडायचे आणि ती ते प्रश्न मोठ्यांना विचारून नुसत भंडावून सोडत असे. आणि म्हणून तिच्या वडिलांनी (प्रसादनी) तिला एक लॅपटॉप घेऊन दिला आणि चालवायला ही शिकवला प्रसाद एक सॉफ्टवेअर इंजिनीअर होते.
त्यांना संगणकाचे फायदे आणि तोटे माहीत होते. म्हणून ते नेहमी तिच्यावर लक्ष ठेऊन असत तसेच राधाला ही शाळेत संगणक होत म्हणून तिला ही लॅपटॉप वापरता येत होत.
राधा आपली काम अभ्यास वाचन आटपल की थोड्यावेळ लॅपटॉप बघायची.
असच एक दिवस लॅपटॉप वर सर्च करता करता तिला मोबाईल च्या इतिहासावरचा एक लेख दिसला तिने तो लक्षपूर्वक वाचला पण तिला काही गोष्टी समजल्या नाहीत म्हणून तिने आपल्या वडिलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"बाबा, आपण मोबाईल वापरतो मी तर कधी कधी तुमच्या मोबाईल वर गेम पण खेळते. मला आपल्या मोबाईल चा इतिहास सांगा न प्लिज."
तीच बोलण ऐकून एकक्षण तिचे वडील विचारातच पडतात ते मनात विचार करतात.
"आत्ता काही दिवसांपूर्वी हिला लॅपटॉप घेऊन दिल आता हिला मोबाईल कशाला हवा."
त्यांचं अस विचारात पडलेलं बघून लगेच राधा म्हणते.
"अहो, बाबा कसला एवढा विचार करताय मला मोबाईल नको आहे त्याची फक्त माहिती हवी आहे."
हे ऐकताच तिचे वडील खळखळून हसू लागतात आणि म्हणतात.
(हसत हसतच): "अच्छा, अस आहे का. तुला मोबाईल नकोय त्याची माहिती हवीये बर सांगतो. आधी मोबाईल चा जन्म कसा झाला ते सांगतो मग त्याचे फायदे आणि तोटे सांगतो एक फायदा तर तुला ही माहीत आहे सांग बर कोणता?"
राधा कुठला ही विचार न करता लगेच उत्तर देते.
"अगदी सोप्प आहे त्यावर आपल्याला गेम खेळता येतात."
राधाच उत्तर ऐकून तिचे वडील परत हसू लागतात आणि म्हणतात.
(परत हसत): "हं, मला वाटलच तुझ हेच उत्तर असणार. बर चल तुला आता मोबाईलला कोणी बनवल ते सांगतो ये बैस इथे."
राधा लगेच तिच्या वडिलांजवळ येऊन बसते आणि तिचे वडील तिला मोबाईल चा इतिहास सांगू लागतात.
"बर का बेटा, मोबाईलचा शोध मार्टिन कूपर यांनी १९७० मध्ये लावला पण या आधी टेलिफोन चा शोध लागला होता. आणि तो शोध लावला होता अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी. टेलिफोन आल्या नंतरच मोबाईल चा शोध लागला. त्यावेळी मोबाईल मध्ये आत्ता सारखे फीचर्स नव्हते जसे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता किंवा गेम्स खेळता चॅटिंग करता तस काहीच नव्हतं. तो मोबाईल फक्त बोलण्यासाठीच बनवला गेला होता. नंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्यावर मेहनत घेतली आणि फोनमध्ये नवीन फीचर्स जोडले. तुला आणखी एक गोष्ट माहीत आहे तो मोबाईल आकाराने लहान होता आपल्या आजी कडे आहे न तसा. आहे न गंमत."
ती सगळं ऐकून विचारातच पडते आणि म्हणते.
"या जगात किती आणि केवढा माहितीचा खजिना आहे न बाबा. आपण जितकं समजून घेऊ तितकं कमीच आहे तुम्ही खूप ग्रेट आहात मला इतकी छान माहिती सांगितली. थॅंक्यु सो मच."
एवढ बोलून राधा प्रसादला प्रेमाने मिठी मारते. प्रसाद मात्र तिच्याकडे एकटक बघत रहातो.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा