क्रमश : भाग ३३
अथांग समुद्राकडे बघत बघत दोघांचे एकमेकांच्या हातात असेलेले हात किती विश्वासाने भरले होते .. मी आहे तुझ्या बरोबर नेहमी असा विश्वास होता .. शब्दांची गरजच नव्हती . चालत चालत दोघे एका बाजूला रेतीत बसले .. हात अजूनही हातात होते. विनाकारण दोघेही दीर्घ श्वास घेत होते . विरहा नंतर आपला प्रियकर ज्याच्यासाठी जीव तळमळत होता .. जो प्रत्यक्षात आजूबाजूला नसताना नसानसामध्ये भिंनेंलेला होता तो अचानक समोर आल्यावर आलेली अस्वस्थता होती ..
अजय " डिड यु मिस मी ?"
मीराने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकुन त्याला सांगून दिले कि ती नाराज आहे त्याच्यावर
अजय " रुसलीय तू ?"
मीराने अगदी लहान मुला सारखी होकारार्थी मान हलवली .. लगेच काचेचे डोळे असल्या सारखे डोळे पाण्याने डबडबले तिचे
अजय " ओह डिअर .. कशाला रडते "
तशी ती त्याच्या हातातून हात काढून घेऊ लागली पण तो हात सोडत नव्हता
अजय " मीरा .. मी थकलोय " बोलतच तिच्या खांद्यावर त्याने मान टेकवली
तिकडची मिटिंग नंतर रात्रभर प्रवास करून तो घरी आला .. पण ह्या दोघी घरात नाही म्हंटल्यावर लगेच त्याच पावली इकडे आला .. दोघींना भेटून एक प्रकारचा सूकून मिळाला होता ..
मीराने लगेच तिचे डोळे पुसले
मीरा " कसा झाला प्रवास ? खूप काम होते का ? थकल्या सारखे वाटताय ?"
अजय " हमम .. खूप रेस्टलेस झालो होतो .. मीरा प्लिज अशी मला न सागंता घरातून जात जाऊ नकोस .. जीव घाबरतो माझा ?"
मीरा " ते नीरज दादांना ‘नाही ‘नाही म्हणू शकले सॉरी "
अजय " तू का चिडलीय ? "
मीरा " नाही .. काही नाही "
अजय " मी तुला न सांगता गेलो म्हणून "
मीरा " अजय .. "
अजय " मीरा .. बोल ना "
मीरा " अजय , डोळे उघडले कि तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर नेहमी असावेत असे वाटते मला ."
अजय थोडासा हसला .. आणि तिच्या हातावर ओठ टेकवले त्याने
अजय " एस .. आय विल बी अल्वेज .. मी कामासाठी गेलो होतो ना बाबा "
मीरा " अजय .. तुम्ही डोळे मिटले आणि मी म्हटले आई तर तुमच्या डोळ्यांसमोर आई येत असतील , बाबा म्हंटले कि भाऊसाहेब येत असतील , मित्र म्हंटल्यावर निरज दादा येत असतील , मुलगी म्हटल्यावर रिया येत असेल .. पण मी डोळे मिटले आणि जर कोणी आई म्हटले तर कोणी येत नाही .. ना बाबा , ना भाऊ , ना बहीण , मुलगी म्हटले कि रिया येते आणि नवरा म्हटले कि तुम्ही येता .. तुमच्या आणि रिया शिवाय आता माझे कोणीच नाहीये .. खूप काही हरवलंय मी .पण तुम्ही मला जीवनदान दिलंय . तुमच्यामुळे मला हळू हळू नाती मिळत आहेत .. पण तुम्हीच जर आजूबाजूला नसलात तर जीव घाबरा घुबरा होतो .. जसा आज सकाळी आम्ही दोघी नव्हतो तर तुमचा झाला असेल अगदी तसाच .. तुम्हांला समोर नाही बघितले तर जीव कसा तळमळतो हे कदाचित मी सांगून कळले नसते म्हणून मी ह्यावेळी दादाने बोलावल्यावर इकडे आले ."
अजयने तिला लगेच घट्ट मिठीत घेतले .. दोघेही पुन्हा शांत झाले एकमेक्नाच्या सहवासात शांती मिळत होती दोघांना .. दोघांचे श्वास मानेवर जाणवत होते हात पाठीवर आले .संपूर्ण जगाचा विसर पडला होता दोघांना काही क्षण ..
तेवढयात त्यांच्या अंगावर गार पाण्याचा मारा झाला आणि दोघांनी खाडकन डोळे उघडले तर नीरज , सोनिया खळखळून हसत होते आणि शंतनू आणि रिया दोघे जण त्यांच्या खेळण्यातून ह्या दोघांच्या अंगावर समुद्रातून आणून पाणी टाकत होते
मीरा तर लाजेने लाल झाली होती कारण सोनिया आणि नीरज खूप चिडवत होते
अजय " ओह शट अप नीरज "
नीरज " व्हॉट शट अप .. इट्स पब्लिक प्लेस "
अजय " ओह रिअली .. तुझे १०० किस करून झाले असतील इन धिस पब्लिक प्लेस "
मीरा " अहो .. जाऊ दे ना .. काही पण बोलता "
अजयला तर नीरजचा रागच आला होता.. अशा वेळी सपोर्ट करायचा सोडून मूर्खासारखा मुलांना घेऊन इकडे आला .. चीड चीड आणि आता चीक चीक पण झाली कारण त्या पाण्यात रेतीच जास्त होती ..
तो पटकन उठला .. आणि मीराला उठायला त्याने हात दिला तशी ती पण उठली
सोनिया " चला पाण्यात जाऊ "
आणि नको नको म्हणत असताना सगळे पाण्यात चिंब चिंब भिजले , खेळले , बागडले ..
मीरा जरा लाजतच होती कारण अजय आज खूप चान्स मारत होता .. तिला मधेच मिठीत घेत होता , मधेच तिचे भिजलेले केस हाताने बाजूला करत होता , मधेच तिचे भिजलेले शर्ट स्वतःच्या हाताने नीट करत होता . डोळ्यांमध्ये आज वेगळेच भाव होते .. जे तिच्याकडे नजरेतून सुटले नव्हते ..स्पर्शातला वेगळपण तिलाहि अस्वथ करत होता
बराच वेळ खेळल्या नंतर
नीरज " चला यार जाऊ आता .. आय एम हंग्री .. अंघोळ करे पर्यंत एक तास जाईल "
सोनिया तर बाहेरच पडली .. कारण आता शंतनू खूप दमला होता
नीरज " चला शंतनू ,, रूम वर जाऊ "
शंतनू " डॅड .. रियाला पण घेऊया का ?"
नीरज " अजय .. काही खरं नाही बाबा .. रियाला एक मिनिट सोडत नाहीये हा "
अजय " हि नीड सिस्टर नाऊ .. हो ना शंतनू "
शंतनू " येस अंकल .. आय वॉन्ट स्वीट सिस्टर "
नीरज " रिया इज युअर सिस्टर बेटा "
शंतनू " नो .. सिस्टर शुड कम फ्रॉम मम्माज टंमी .. रिया इज माय वाईफ "
नीरज आणि अजय खळखळून हसले
नीरज शंतनूला उचलायला गेला तर तो " नो डॅड .. आय एम रिस्पॉन्सिबल हजबंड .. " म्हणतच त्याने रियाची सगळी खेळणी त्याच्या हातात घेतली ..आणि एक हात तिला धरायला पुढे केला
रिया जी अजुनपण रेतीत खेळत होती
शंतनू " रिया .. लेटस गो नाऊ .. वयी शुड टेक बाथ "
रिया " नो .. आय वॉन्ट टू प्ले .. आणि अजूनही रेती हातात घेत होती
शंतनु " रिया .. चल ना .. जाऊ " म्हणतच त्याने तिला खसकन हाताला पकडले आणि ओढू लागला
नीरज " वेट .. वेट ... शंतनू .. असे ओढू नको तिला .. हात दुखेल तिचा .. ती खूप नाजूक आहे "
शंतनू " पण ती ऐकत नाही माझे .. मी मोठा आहे ना मग ती का ऐकत नाही माझे "
अजय "शंतनू ,तिला सांग मी तुला अंघोळ केल्यावर चॉकलेट देईन .. मग ती येईल "
शंतनु " रिया .. माझ्याकडे चॉकलेट आहे .. पाहिजे का तूला ? चल आपण अंघोळ झाल्यावर खाऊ "
तशी रियाने तिच्याच ड्रेस ला हात पुसले . आणि रूम कडे निघाली तेही पळत आणि शंतनू मागे धावत ओरडत होता " आग थांब .. पडशील .. माझा हात पकड "
तसे पुन्हा सगळे मोठे हसू लागले .. नीरज पण त्यांच्या मागे गेला
अजय " चलायचं ?"
मीरा " हो .. " म्हणतच होती तर अजयने तिला कमरेत हात घालून त्याच्या जवळ ओढले
अजय " आपण पण रियाला एक भाऊ किंवा बहीण आणूया का ?"
मीरा एकदम चमकून त्याच्या कडे बघितले
अजय " मीरा . बोल ना "
तिची नजर जी खाली होती ती हाताने वर करून त्याने तिच्या ओठांवर एक हलका किस केला .. " आय वॉन्ट यु नाऊ इन अवर बेडरुम " हळूच तिच्या कानात बोलला
आणि शंतनू सारखाच घट्ट हात पकडून जवळ जवळ ओढतच पटकन चालत नेत होता .. जणू आता हा बेडरूम कधी यायचा .. ह्या रूम्स जवळ का नाहीत असे झाले होते त्याला ..
मीरा त्याचा स्पीड काही पकडत नव्हती .. शेवटी तिला उचलून खांद्यावर टाकले त्याने आणि धावू लागला
मीरा " अहो .. काय करताय ? प्लिज खाली ठेवा ना .. लोक बघतायत "
अजय " वेळ नाहीये ग राणी .. तू किती हळूबाई आहेस ? "
मीरा तर लाजून लाजून पाणी होत होती
अजयला वाटले हे सगळे इकडे आपापल्या रूम मध्ये अंघोळीला गेले असतील तर इकडे वेगळाच सिन चालू होता
नीरजने नळाचे पाणी सोडून घेतले होते .. आणि पाईप ने एकेकेला धुवून काढत होता .मोठं मोठ्याने गाणी लावली होती आणि पाण्यात भिजत हे लोक बाहेरच रेती धुवता धुवता नाचत होते
नाईलाजाने अजयला पण तिथेच थांबावे लागले .. मीराने रियाला गोड बोलून अंघोळीला नेले
मग हळू हळू सगळे पांगले .. अंघोळी करून मस्त मावशींनी केलेल्या जेवणावर ताव मारला
नीरज " चला आता , झोप काढू थोडावेळ .. खूप दमलो "
म्हणतच शंतनूला झोपायला घेऊन गेला तो ..
इकडे रिया तर जेवता जेवताच पेंगत होती .. मीराने तिला कुशीत घेतले आणि ती पण झोपली
पण अजय साहेब मात्र बेचैन झाले होते .. मीरा चक्क झोपली होती .. त्याला तिचा राग येत होता .. जरा पण माझि कदर नाही म्हणून चिडतंच ब्लॅंकेट मध्ये घुसला .. आणि मिराच्या पोटावर हात टाकून तिला जवळजवळ कुशीत ओढून झोपला ..
मीरा जी थोडी जागी होती ती खुद्कन हसलीच .. त्याने इतक्या हक्काने तिला असे जवळ ओढले होते ते पाहून
---------------------------------------------
संध्याकाळचे पाच वाजले तेव्हा अजयचे डोळे उघडले तर बेडवर तो एकटाच झोपला होता .. मीरा , सोनिया , अजय बाहेर गप्पा मारत हसत होते .. शंतनू रिया चॉकलेट्स वर ताव मारत होते ..
अजय डोळे चोळतच बाहेर आला ..
नीरज " उठला वाटत कुंभकर्ण .. किती वेळ झोपलास ?"
अजय " अरे सॉरी .. खूप गाढ झोप लागली बऱ्याच दिवसांनी "
मीरा लगेच चहा बनवायला गेली .. सर्वानी मिळून चहा घेतला .. पोरांनी स्नॅक्स खाल्ले
नीरज " अजय , आज रात्री कॅम्प फायर करू ? "
अजय " ओके .. मी ग्रिलचा सेट अप लावतो "
नीरज " मी बाटल्यांची सोय करतो "
सोनिया " आम्ही दोघी आज आराम करतो .. जे काय करायचं ते दोघांनी करा .. "
नीरज " ओके राणी सरकार .. आज खाना हम बनायेंगे "
मीरा " नाही .. नको मी करेन "
अजय " मीरा .. आज आम्ही करतो बोलतोय ना तो "
सोनिया "मग एक काम करू .. मुलं आणि आम्ही दोघी .. शॉपिंग ला जाऊन येतो .. इकडे जवळच .. तुम्ही दोघे तयारी करा
अजय आणि नीरज " ओके .. "
अजयने मीराला जायच्या आधी बेडरूम मध्ये ये \" असा मेसेज पाठवला
मीराने मान खाली घालून होकार दिला
सोनिया बाहेरच्या बाहेरच तिला घेऊन जाणार होती तर
मीरा " एक मिनिट .. माझी पर्स राहिली " म्हणतच ती बेडरूम मध्ये पळाली
अजय " मी तिच्याकडे कार्ड वगैरे आहे कि नाही बघून येतो .. "म्हणून बेडरूम मध्ये पळाला
नीरजने सोनियाला जवळ घेतले आणि सोनियाच्या कानात काहीतरी सांगितले
सोनियाने हसतच थम्प्स अप केले
अजय बेडरूम मध्ये आला .. मीरा समोरच उभी होती
अजय " मीरा ... आय वॉन्ट अ किस "
मीरा एकदम गडबडलीच एकदम " चहा कॉफी मागावी तशी किस मागतोय "
अजय " दे ना .. पटकन "
मीरा हसतच " आता नको ना .. सोनिया वहिनी वाट बघत असेल ना .. "
अजय " मला आताच हवाय .. सकाळ पासून मी वाट पाहिलीय .. मला घरी आल्या आल्याच किस पाहिजे होती .. आता नाही मी थांबू शकणार " बोलतच तिला पकडायला तिच्या जवळ गेला आणि मीरा त्याला चकमा देऊन रूम बाहेर पडली
बाहेर आली तर सोनिया वाटच बघत होती . दोघी लगेच निघाल्या
अजयने मीराला लगेच मेसेज केला " डोन्ट यु डेअर टु डू इट अगेन "
त्याचा रागातील मेसेज वाचून बिचारी मीरा काहीतरी बहाणा करून पुन्हा बेडरूम मध्ये आली
तर क्षणाचाही विलंब ना करता अजयने तिला घट्ट बाहुपाशात घेतली .. रागानेच तिचे केस मागे ओढले आणि चेहरा वर केला ... आत्मशांती....
बराच वेळ झाला तिला सोडलेच नाही .. आणि त्याने तिला सोडावे म्हणून तिनेही काही प्रयत्न केले नाही ..
अजयने किस करून झाल्यावर तिच्या कपाळावर कपाळ लावले .. तिला तर त्याच्याकडे पहायची हिम्मत नव्हती पण तो मात्र एकटक तिच्या डोळ्यांत पाहत होता
अजय " डिड आय हर्ट यु ?"
मीराने चेहरा हाताने झाकला अजयने दोन्ही हातांनी तिला कव्हर करत मिठीत घेतले
अजय " मीरा .. लेट्स स्टार्ट अवर नॉर्मल मॅरीड लाईफ .. आर यु रेडी फॉर इट ?"
मीरा अजूनही लाजत होती
अजय " लेट्स गो फॉर हनिमून "

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा