दुसर्या दिवशी शिवांश ड्राईव्ह करत होता.
सोबत सुमित होता त्याच्या आज त्यांची एक
महत्वाची मुंबईला मिटिंग होती लवकर
पोहचायच होत म्हणून वेगाने गाडी चालवत
होता. पण पुढे गेल्यावर त्याने ब्रेक दाबला
आणि त्याचे हात थरथर कापू लागले. तो
खुप घाबरला आणि पटकन खाली उतरला.
समोर त्याला मधु दिसली. ती खाली कोसळली.
क्षणार्धात...
सोबत सुमित होता त्याच्या आज त्यांची एक
महत्वाची मुंबईला मिटिंग होती लवकर
पोहचायच होत म्हणून वेगाने गाडी चालवत
होता. पण पुढे गेल्यावर त्याने ब्रेक दाबला
आणि त्याचे हात थरथर कापू लागले. तो
खुप घाबरला आणि पटकन खाली उतरला.
समोर त्याला मधु दिसली. ती खाली कोसळली.
क्षणार्धात...
शिवांश मात्र खुप घाबरला, त्याने तिला
आपल्या जवळ घेतल नि तोंडावर पाणी
तिला शुध्द आली. तिला अचानक गाडी समोर
आल्याने काय होईल या भितीने तिने डोळे
मिटुन घेतले. ती खुप घाबरली होती. तिने
त्याच्याकडे बघितल. " हा इथे या वेळेला कसा "
तिने सुमितला बघून पटकन ती उठुन उभी
राहिली. शिवाने तिला " आर यु ओके म्हणून
विचारल तिनेही उत्तर दिल आणि ती पुढे
काही बोलायच्या आत शिवांश तिची माफी
मागत होता. तिने इट्स ओके म्हणून त्याला
काही न बोलता ती निघून गेली. शिवांशला
उशीर होत होत म्हणून तो ही निघून गेला.
पुढे काही ना काही कारणाने मधू आणि
शिवांशची भेट होत होती. पण शिवांशला ती
आवडत असुन तो मनाशीच खोट बोलत होता.
आपल्याला प्रेमात पडायच नाही हे त्याने
ठरवून टाकल होत. मधुला मात्र जेव्हा जेव्हा
ती शिवांशला भेटायची तिला छान वाटायच
एक वेगळीच फिलिंग यायची. " ती नेहमी
म्हणायची नेहमी माझ मन याच्याकडे खेचल
जात कितीही मी नाही ठरवल तरी जरूर
उस में कुछ तो जादु हैं आणि स्वतःशीच
हसायची. ती घरी आली. फ्रेश झाली .
ती तिच्या गार्डनमध्ये बसली. काॅफीचे घेत
होती अचानक तिला तो सकाळचा प्रसंग
आठवला. तिच तिला हसायला आल की
आपल्याला काही झालल नव्हत तरी मी
इतकी का घाबरले. तिला आता तर तो
स्वप्नातही दिसत होता. ती त्याच्या प्रेमात पडली
होती. तिने मोबाईल हातात घेतला आणि
तिला आवडणार आणि तिच्यासाठीही परफेक्ट
मॅच होणार गाण ती ऐकू लागली.
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा आभास
हा छळतो तुला
छळतो मला
हा छळतो तुला
छळतो मला
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हाती
मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागता नाही मला
कधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हाती
मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागता नाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न हळूच हस न अशीच हवी मला तूपण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही
हवादिसे स्वप्न का हे जागता नाही मला
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न हळूच हस न अशीच हवी मला तूपण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही
हवादिसे स्वप्न का हे जागता नाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
शिवांश मुंबईवरुन त्याची मिटिंग आटोपून
पुण्याला यायला निघाला होता. त्याला अचानक
मधुची आठवण आली. त्याने सुमितला सांगितल
की रात्री एका क्लाएंटला भेटायच आहे ना
तु आणि शशांक दोघांनी भेटा मला दुसर
एक महत्वाच काम आहे मलाही कुणालातरी
भेटायला जायच आहे. सुमितला कळल होत
की याला मधु आवडायला लागली त्याने
त्याच्याकडे बघुन फक्त स्माईल दिली. आज
सुमितने कुणाला कुठे जायचय प्रश्न विचारले
नाही म्हणून शिवांशही त्याच्या चेहर्याकडे बघत
होता. शिवांश आज संध्याकाळची वाट बघत
होता. त्याला मधुला भेटायच होत. संध्याकाळी
तो एका कॅफेमध्ये गेला. तिथे त्याला मधु
कुणाबरोबर तरी दिसली. ती मस्त त्याच्यासोबत
गप्पा मारत होती. शिवांशला ती त्याच्यासोबत
खुश दिसत होती. ति तिथुन निघणार आणि
शिवांशही लगेच तिला न भेटताच निघाला.
तो नाराजच झाला. बराच वेळ तो तिथे थांबुन
होता ती त्याच्यासोबत जाते का ते पाहायला.
अचानक त्याला पाठीमागुन मधुचा आवाज
आला...
" तुम्ही इथे ? " मधुने अस म्हटल्यावर शिवांशने
तिच्याकडे बघितल आणि म्हटल.
" हो मी इथे नेहमी येतो तस आजही सहज
आलो होतो... " बर तुमची तब्येत बरी आहे
ना आता ? तो हो बरी आहे म्हटला त्याला
तिला विचारायच होत तु इथे कशी ?
तिच्याकडे बघितल आणि म्हटल.
" हो मी इथे नेहमी येतो तस आजही सहज
आलो होतो... " बर तुमची तब्येत बरी आहे
ना आता ? तो हो बरी आहे म्हटला त्याला
तिला विचारायच होत तु इथे कशी ?
तिने त्याच्या चेहर्यावरुन ओळखल याने
मला आता पाहील असेल म्हणून हा असा
निट बघतही नाही माझ्याकडे म्हणून मधुनेच
म्हटल. " चला मी येते माझ्या ओळखीचे पेशंट
आहेत ते आता पूर्ण बरे झाले तर ते मला
अचानक इथे भेटले आणि माझ्याजवळ येउन
बसले. " मधुने हे सांगीतल्यावर त्याला मनाला
बर वाटल. त्यानेच तिला म्हटल तुम्ही मला
शिवांश नाही म्हटल तरी चालेल फक्त
' शिवा ' म्हटल तरी चालेल मग तुम्हीही मला
सारख मॅडम मॅडम म्हणू नका तर मधू म्हणा.
तिनेही अस म्हटल तिलाही तेच हव होत.
तो ही हो म्हटला चला एक गोष्ट तरी आपल्या
मनासारखी झाली. ती खुप खुश होती.
मधुला शिवाने तिच्या घरापर्यंत सोडल. ती
जाताना त्याच्याकडेच बघत होती. तिला एक
कळल होत की हा फार कमी बोलतो आणि
आपण स्वतःहुन बोललो तरच बोलतो त्याचा
स्वभावाच असा आहे हे तिला समजल होत.
मला आता पाहील असेल म्हणून हा असा
निट बघतही नाही माझ्याकडे म्हणून मधुनेच
म्हटल. " चला मी येते माझ्या ओळखीचे पेशंट
आहेत ते आता पूर्ण बरे झाले तर ते मला
अचानक इथे भेटले आणि माझ्याजवळ येउन
बसले. " मधुने हे सांगीतल्यावर त्याला मनाला
बर वाटल. त्यानेच तिला म्हटल तुम्ही मला
शिवांश नाही म्हटल तरी चालेल फक्त
' शिवा ' म्हटल तरी चालेल मग तुम्हीही मला
सारख मॅडम मॅडम म्हणू नका तर मधू म्हणा.
तिनेही अस म्हटल तिलाही तेच हव होत.
तो ही हो म्हटला चला एक गोष्ट तरी आपल्या
मनासारखी झाली. ती खुप खुश होती.
मधुला शिवाने तिच्या घरापर्यंत सोडल. ती
जाताना त्याच्याकडेच बघत होती. तिला एक
कळल होत की हा फार कमी बोलतो आणि
आपण स्वतःहुन बोललो तरच बोलतो त्याचा
स्वभावाच असा आहे हे तिला समजल होत.
दोघांची ओळख होऊन बरेच दिवस झाले होते.
मधु तर त्याच्यासाठी वेडी झाली होती. त्यांची
अध्ये मध्ये भेटही व्हायची. शिवाही तिच्याकडे
बघायचा पण कधी त्याने प्रेमाच बोलून दाखवल
नाही. तिला ही त्याच्या मनात नक्की काय
असेल याचा अंदाज यैत नव्हता. हे सगळ
एकतर्फीच असेल तर त्याला या गोष्टी बोलुन
कश्याला दुखवायच हा विचार करून ती नेहमी
स्वतःला रोखायची.
शिवाला एक दिवस अमित म्हणाला,
" खर बोल तु तिच्यावर प्रेम करतो ना मग तु
तिला सांगून का टाकत नाही आम्हांलाही वाटत
तुझी फॅमीली असावी. तु आनंदात राहावा बाकी
आपल्याकडे कश्याचीही कमी नाही आणि तिने
तुझी खुप काळजी घेतली आहे हे मी माझ्या
डोळ्यांनी बघितली आहे " शिवाला सुमितच
म्हणण पटल होत.
" खर बोल तु तिच्यावर प्रेम करतो ना मग तु
तिला सांगून का टाकत नाही आम्हांलाही वाटत
तुझी फॅमीली असावी. तु आनंदात राहावा बाकी
आपल्याकडे कश्याचीही कमी नाही आणि तिने
तुझी खुप काळजी घेतली आहे हे मी माझ्या
डोळ्यांनी बघितली आहे " शिवाला सुमितच
म्हणण पटल होत.
थोड्याच दिवसांनी मधुचा वाढदिवस होता.
हे शिवाने शोधून काढल होत. तिला त्याने गिफ्ट
द्यायच आणि तिच्या घरी जाउन विश करायच
ठरवल. मधुही आता शिवाला चांगल ओळखत
होती. पण तिनेही ठरवल होत जोपर्यंत हा
प्रेमाची कबुली देणार नाही तोपर्यंत आपणही
यावर काही बोलायच नाही कारण प्रेम हे दौन्ही
बाजुंनी असायला हव. त्यादिवशी तिने
शिवाला तिच्या घरी आलेल बघितल. तिला
खुप आनंद झाला. ती जणु आता नव्याने
त्याच्यामुळे जगु लागली होती. आपल या
जगात कुणीतरी आहे अस तिला वाटत होत.
हे शिवाने शोधून काढल होत. तिला त्याने गिफ्ट
द्यायच आणि तिच्या घरी जाउन विश करायच
ठरवल. मधुही आता शिवाला चांगल ओळखत
होती. पण तिनेही ठरवल होत जोपर्यंत हा
प्रेमाची कबुली देणार नाही तोपर्यंत आपणही
यावर काही बोलायच नाही कारण प्रेम हे दौन्ही
बाजुंनी असायला हव. त्यादिवशी तिने
शिवाला तिच्या घरी आलेल बघितल. तिला
खुप आनंद झाला. ती जणु आता नव्याने
त्याच्यामुळे जगु लागली होती. आपल या
जगात कुणीतरी आहे अस तिला वाटत होत.
त्यादिवशी मधु वनपीस आणि हलकासा
मेकअप तिला तरी ती खुप सुंदर दिसत होती.
शिवाची नजर मधुवरून हलत नव्हती. त्याने
जवळ जाऊन तिला बर्थ डे विश केल आणि
तिला गिफ्ट दिल. तो त्यादिवशी पहिल्यांदा
कुठल्यातरी मुलीकडे खेचला जात होता.
तिची एवढी का ओढ लागते ते तिला कळत
नव्हत. त्यादिवशी बर्थ डे पार्टी झाल्यावर तो
तिला म्हणाला, " मला तुझ्याशी बोलायचय मधु
तस ती तिथेच थांबली." आज तिलाही उत्सुकता
होती. ओढ होती. हा काय बोलतोय ते ऐकायची.
मेकअप तिला तरी ती खुप सुंदर दिसत होती.
शिवाची नजर मधुवरून हलत नव्हती. त्याने
जवळ जाऊन तिला बर्थ डे विश केल आणि
तिला गिफ्ट दिल. तो त्यादिवशी पहिल्यांदा
कुठल्यातरी मुलीकडे खेचला जात होता.
तिची एवढी का ओढ लागते ते तिला कळत
नव्हत. त्यादिवशी बर्थ डे पार्टी झाल्यावर तो
तिला म्हणाला, " मला तुझ्याशी बोलायचय मधु
तस ती तिथेच थांबली." आज तिलाही उत्सुकता
होती. ओढ होती. हा काय बोलतोय ते ऐकायची.
हा बोल ना शिवा ती त्याच्यासमोर उभी होती.
तिला अस इतक्या जवळ बघुन त्याच्या हृदयाची
धडधड वाढली होती. त्याने तिचा एक हात
आपल्या हातात घेतला तशी ती शहारली.
तिला तो स्पर्श हवासा वाटु लागला.
तिला अस इतक्या जवळ बघुन त्याच्या हृदयाची
धडधड वाढली होती. त्याने तिचा एक हात
आपल्या हातात घेतला तशी ती शहारली.
तिला तो स्पर्श हवासा वाटु लागला.
" माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे. तु मला खुप
आवडतेस. माझ्याशी लग्न करशिल का ? "
आवडतेस. माझ्याशी लग्न करशिल का ? "
मधुला तर हे स्वप्नासारखच वाटत होत. तिने
लगेच त्याला होकार दिला मग तिनेही त्याला
सांगितल. " शिवा, ज्या दिवशी मी तुला
पहील्यांदा बघितल ना तेव्हाच तुझ्या प्रेमात
पडले होते. आय रियली लव यु शिवांश.
दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ
बोलत होते.
लगेच त्याला होकार दिला मग तिनेही त्याला
सांगितल. " शिवा, ज्या दिवशी मी तुला
पहील्यांदा बघितल ना तेव्हाच तुझ्या प्रेमात
पडले होते. आय रियली लव यु शिवांश.
दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ
बोलत होते.
त्यादिवशी त्यांच्यात अस काही झाल की
ज्यामुळे त्यांच पुढील आयुष्यच बदलणार होत.
ज्यामुळे त्यांच पुढील आयुष्यच बदलणार होत.