मधुला तर हे स्वप्नासारखच वाटत होत. तिने
लगेच त्याला होकार दिला मग तिनेही त्याला
सांगितल. " शिवा, ज्या दिवशी मी तुला
पहील्यांदा बघितल ना तेव्हाच तुझ्या प्रेमात
पडले होते. आय रियली लव यु शिवांश.
दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ
बोलत होते.
लगेच त्याला होकार दिला मग तिनेही त्याला
सांगितल. " शिवा, ज्या दिवशी मी तुला
पहील्यांदा बघितल ना तेव्हाच तुझ्या प्रेमात
पडले होते. आय रियली लव यु शिवांश.
दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ
बोलत होते.
त्यादिवशी त्यांच्यात अस काही झाल की
ज्यामुळे त्यांच पुढील आयुष्यच बदलणार होत.
ज्यामुळे त्यांच पुढील आयुष्यच बदलणार होत.
शिवांश आणि मधुने एकमेकांना प्रेमाची कबूली
दिली. ते दोघे पहील्यांदाच इतक्या जवळून
एकमेकांना बघत होते. त्या दोघांशिवाय तिथे
कुणीही नव्हत. त्याने तिला हात लावताच
त्याच्या स्पर्शाने ती खुलुन गेली ती उठली आणि
खिडकीजवळ जाऊन पाठमोरी उभी राहिली.
शिवांशही तिच्या मागे गेला नि त्याने तिला
तिला आपल्या मिठीत घेतल. ती मात्र त्याच्या
पासुन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत
होती मुद्दाम, तिलाही ते हवच होत. त्याने
अजुन आपली मिठ्ठी घट्ट करत तिला आणखी
आपल्या जवळ खेचल. त्यांच्यातील अंतरही
कमी झाल होत. पहील्यांदाच तिही या सगळ्या गोष्टी अनुभवत होती. त्यामुळे तिला छान
फिलिंग येत होती. ती लाजत होती.
खाली बघत होती. शिवांशने आपल्या हाताने
तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि
तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला.
तिच्या पाठीवर त्याच्या हातांचा स्पर्श होताच
ती शहारली. त्याने आपले आपले ओठ तिच्या
ओठांवर टेकवले. तिच हृदय प्रचंड वेगाने
धडूधडू लागल. तिने ही आपले हात त्याच्याभोवती
गुंफले. तिचाही प्रतिसाद बघुन तो बेभान झाला
होता. मधुने त्याला त्या क्षणाला थांबवल आणि
म्हणाली, " तुझ माझ्यावर खर प्रेम आहे ना
मग या गोष्टी लग्नाच्या आधीच का ? "
शिवांशला त्या दिवशी काय झाल होत माहीती
नाही त्याने आपली बाजु सावरत म्हटल,
" हो माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी
लग्न करेन " अस म्हटल्यावर तिची भिती
दुर झाली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.
ती शिवांशवर मनापासुन प्रेम करत होती.
दोघेही वेगळ्याच दुनियेची सफर केल्यासारख
सुख अनुभवत होते. कितीतरी वेळ ते दोघे
स्पर्शसुख अनुभवत होते. तो बेधुंदपणे तिच्या
शरिराचा आस्वाद घेत होता. तिनेही त्याला
तिच्यापासून दुर केल नाही ती ही ते त्याच्या
सोबत ते सुख अनुभवत होती. जे काही झाल
ते दोघांच्या मर्जीने झाल होत. शेवटी तो क्षण
आलाच दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या
मिठीत विसावले.
लग्न करेन " अस म्हटल्यावर तिची भिती
दुर झाली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.
ती शिवांशवर मनापासुन प्रेम करत होती.
दोघेही वेगळ्याच दुनियेची सफर केल्यासारख
सुख अनुभवत होते. कितीतरी वेळ ते दोघे
स्पर्शसुख अनुभवत होते. तो बेधुंदपणे तिच्या
शरिराचा आस्वाद घेत होता. तिनेही त्याला
तिच्यापासून दुर केल नाही ती ही ते त्याच्या
सोबत ते सुख अनुभवत होती. जे काही झाल
ते दोघांच्या मर्जीने झाल होत. शेवटी तो क्षण
आलाच दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या
मिठीत विसावले.
सकाळी शिवाला जाग आली. मधु कालच्या
धावपळीमुळे ती खुप थकलेली होती त्यामुळे
ती अजुनही झोपेत होती, झोपेत ती निरागस
दिसत होती. त्याला मधुला आणि इथे हे सकाळी
बघून त्याला धक्काच बसला.
" आपण रात्री इथे मधुसोबत होतो, आणि जे
काही झाल ते चुकलय याची त्याला जाणीव
झाली. पण मुळात तो अस वागू शकतो यावर
त्याला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. मी
कधी कुठल्या मुलीकडेही बघत नव्हतो आणि
काल माझ्याकडून हे सगळ घडून गेलय. त्याला
हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होत पण नाही
ते सत्य होत. तो खुप विचारात पडला. यार
आपण अस का वागलो, मी कुणाच्या प्रेमात
पडण तर दुर पण हे अस सगळ का ?? "
काही झाल ते चुकलय याची त्याला जाणीव
झाली. पण मुळात तो अस वागू शकतो यावर
त्याला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. मी
कधी कुठल्या मुलीकडेही बघत नव्हतो आणि
काल माझ्याकडून हे सगळ घडून गेलय. त्याला
हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होत पण नाही
ते सत्य होत. तो खुप विचारात पडला. यार
आपण अस का वागलो, मी कुणाच्या प्रेमात
पडण तर दुर पण हे अस सगळ का ?? "
शिवांश मधुच्या प्रेमात खरच पडला होता
का ? मग तो एवढा विचार का करत होता.
तर त्याच्यापाठीमागेही असा एक भुतकाळ होता.
माणुस मुळात वाईट नसतो पण परिस्थितीमुळे
कधी कधी तो वाईट बनतो. तसच शिवांशच
झाल होत. त्याची आई कुठे आहे कोण आहे
आणि ती आता कुठे असेल ?? वडील लहान
असताना भेटायला येत होते पण अचानक
त्याचे भेटायला येणारे बाबा कित्येक दिवस,
महीने, वर्ष उलटुन गेली तरी आलेच नाही
भेटायला म्हणून त्या गोष्टींचा त्याच्यावर इतका
परिणाम झाला होता की त्याला कुणावर
विश्वास वाटत नव्हता.
शिवांश घरी आला तस त्याने त्याला त्याच्या
मित्राने सुमितने काल रात्री कुठे होतास विचारल ?
त्याने जे काही झाल ते सगळ त्याला सांगितल.
खरतर त्याचाही विश्वास बसत नव्हता की तो
अस काही करू शकतो. पण आता पुढे काय
ठरवलय तु शिवा ? या मित्राच्या वाक्याने
शिवाच डोक ठिकाण्यावर आल. तो उठला
आणि उभा राहीला. त्याने सिगारेट ओढली
आणि मग सुमितशी बोलू लागला...
" पुढे काय करायच ?" मी हे तुच सांग
सुमित तु माझा दोस्त आहेस ना...
सुमित तु माझा दोस्त आहेस ना...
" शिवा, जे काही झाल त्यात चुक आहे तु
अस मधुशी वागायला नव्हत लागत. तुझ प्रेम
आहे ना तिच्यावर मग लग्न करायच होत
त्यानंतर या गोष्टी तुला मिळाल्याच असत्या की
आणि मधूही आयुष्यभरासाठी तुझी झाली असती.
आता तुझ्या या वागण्याने तिला काय वाटल
असेल ? याचाही विचार कर ना तु शिवा.
मला एवढच मार्ग दिसतोय आता जे काही
झालय त्यात तुम्हा दोघांची चुक आहे अस
नाही म्हणणार पण देव ती चुक सुधारण्याची
संधी माणसाला देतो. तु तिच्याशी लग्न कर.
नाहीतर यावरून तुझी बेईज्जती होईल ,
बदनामी होईल तिची तुझ्यामुळे खुप मोठा
प्राॅब्लेम होईल तिच तर आयुष्य ऊध्वस्त होईल
पण याचा फायदा उठवणारे आपले शत्रु कमी
नाहीत. " सुमित हे तु काय बोलतोय .
अस मधुशी वागायला नव्हत लागत. तुझ प्रेम
आहे ना तिच्यावर मग लग्न करायच होत
त्यानंतर या गोष्टी तुला मिळाल्याच असत्या की
आणि मधूही आयुष्यभरासाठी तुझी झाली असती.
आता तुझ्या या वागण्याने तिला काय वाटल
असेल ? याचाही विचार कर ना तु शिवा.
मला एवढच मार्ग दिसतोय आता जे काही
झालय त्यात तुम्हा दोघांची चुक आहे अस
नाही म्हणणार पण देव ती चुक सुधारण्याची
संधी माणसाला देतो. तु तिच्याशी लग्न कर.
नाहीतर यावरून तुझी बेईज्जती होईल ,
बदनामी होईल तिची तुझ्यामुळे खुप मोठा
प्राॅब्लेम होईल तिच तर आयुष्य ऊध्वस्त होईल
पण याचा फायदा उठवणारे आपले शत्रु कमी
नाहीत. " सुमित हे तु काय बोलतोय .
" मी काय एवढी मोठी चुक केली आहे याच्यात
तिचीही साथ होती मला. हा तिने विरोध केला.
होता पण मिच पुढे गेलो मला कळल नाही. "
शिवाने अस म्हटल्यावर आता मात्र सुमितला
याला कस समजाव तेच कळत नव्हत.
तिचीही साथ होती मला. हा तिने विरोध केला.
होता पण मिच पुढे गेलो मला कळल नाही. "
शिवाने अस म्हटल्यावर आता मात्र सुमितला
याला कस समजाव तेच कळत नव्हत.
शिवाने त्याला म्हटल, " सुमित तु जास्त
विचार करू नको. आपल्याला खुप काम आहेत.
चल आपल्याला लवकरच एक मिटींग आहे "
शिवांश त्यादिवशी मधुला फार काही न बोलता इग्नोर करून घरी निघून आला त्याच मधूला
खुप वाईट वाटल की याला नक्की काय झाल
असेल ? तिने फोन केला मेसेज केला तरी
त्याचा काही रिप्लाय नव्हता. तो कामातच
बिझी असायचा. तरी पण बघुनही तो इग्नोर
करत होता. त्याच हे वागण मधुला खटकत
होत. मधु शिवांशला भेटण्यासाठी त्याच्या
ऑफीसमध्ये गेली. तर तिला अस कळल
तो कामानिमित्त दुर कुठेतरी गेलाय पण
तो तिच्यापासून अस दुर का पळत होता हे
तिला कळत नव्हत. त्यासाठी तिने त्याला
भेटायच ठरवल.
विचार करू नको. आपल्याला खुप काम आहेत.
चल आपल्याला लवकरच एक मिटींग आहे "
शिवांश त्यादिवशी मधुला फार काही न बोलता इग्नोर करून घरी निघून आला त्याच मधूला
खुप वाईट वाटल की याला नक्की काय झाल
असेल ? तिने फोन केला मेसेज केला तरी
त्याचा काही रिप्लाय नव्हता. तो कामातच
बिझी असायचा. तरी पण बघुनही तो इग्नोर
करत होता. त्याच हे वागण मधुला खटकत
होत. मधु शिवांशला भेटण्यासाठी त्याच्या
ऑफीसमध्ये गेली. तर तिला अस कळल
तो कामानिमित्त दुर कुठेतरी गेलाय पण
तो तिच्यापासून अस दुर का पळत होता हे
तिला कळत नव्हत. त्यासाठी तिने त्याला
भेटायच ठरवल.
शिवांश कामासाठी कुठे गेला असेल तो मधुला
हे सगळ होऊन का इग्नोर करत आहे. तो
त्याला त्याने केलेल्या गोष्टीबद्दल वाईट वाटत
होत का ? असेल तर तो मधूला भेटेले की
नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागातुन
कळेल .