मधुला जाग आली तेव्हा ती हाॅस्पिटलमध्ये
होती. तिला कुणी आणल हे तिलाच माहिती
नव्हत पण शिवांशने त्याची माणस कामाला
लावली होती तेही लगेच त्याला रिपोर्ट हवा होता.
मधुला जाग आली तेव्हा ती हाॅस्पीटवमध्ये होती.
डाॅक्टरांनी तिला सगळ सांगितल तिने नर्सला
विचारल मी इथे कशी काय आले ? मला कोण
इथे घेउन आले. नर्सने सांगितल की ज्यांनी
तुम्हांला इथे आणल त्यांनाही घाई होती म्हणून
ते निघून गेले पण ते तुम्हांला ओळखत होते.
मधूला प्रश्न पडला , " मला ओळखळतात
म्हणजे शिवा तर नसेल ना आला तिला सगळ
आठवू लागल की ती बेशुध्द पडली पण त्या
नंतर तिला काही आठवत नव्हत. "
नर्सने तिला हाक मारली, तशी हा भानावर
आली. " मॅडम , तुम्ही आई होणार आहात,
यापुढे तुम्ही काळजी घ्यायला हवी. वेळेवर
जेवण करायला हव, तुम्हांला विकनेसमुळे
अशी चक्कर आली आहे. बाकी सगळ ओके
आहे काही काळजी करू नका, फक्त तुम्ही
खुप काळजी घ्या स्वतःची, आणि तिने मेडीसीन
दिले. " मधुनेही हो म्हटल आणि तिला थँक यु
म्हटल.
होती. तिला कुणी आणल हे तिलाच माहिती
नव्हत पण शिवांशने त्याची माणस कामाला
लावली होती तेही लगेच त्याला रिपोर्ट हवा होता.
मधुला जाग आली तेव्हा ती हाॅस्पीटवमध्ये होती.
डाॅक्टरांनी तिला सगळ सांगितल तिने नर्सला
विचारल मी इथे कशी काय आले ? मला कोण
इथे घेउन आले. नर्सने सांगितल की ज्यांनी
तुम्हांला इथे आणल त्यांनाही घाई होती म्हणून
ते निघून गेले पण ते तुम्हांला ओळखत होते.
मधूला प्रश्न पडला , " मला ओळखळतात
म्हणजे शिवा तर नसेल ना आला तिला सगळ
आठवू लागल की ती बेशुध्द पडली पण त्या
नंतर तिला काही आठवत नव्हत. "
नर्सने तिला हाक मारली, तशी हा भानावर
आली. " मॅडम , तुम्ही आई होणार आहात,
यापुढे तुम्ही काळजी घ्यायला हवी. वेळेवर
जेवण करायला हव, तुम्हांला विकनेसमुळे
अशी चक्कर आली आहे. बाकी सगळ ओके
आहे काही काळजी करू नका, फक्त तुम्ही
खुप काळजी घ्या स्वतःची, आणि तिने मेडीसीन
दिले. " मधुनेही हो म्हटल आणि तिला थँक यु
म्हटल.
मधुने मितालीला फोन करुन बोलून घेतल.
दोघीही तिच्या गाडीने घरी आल्या. मितालीला
नक्की मधुला अस काय झालय ते कळल नाही.
तिने घरी आल्यावर तिला गरम गरम खायला दिल
आणि रात्रीचे मेडीसीन दिले. मग रात्री मितालीने
विषय काढला. " काय ठरवल आहेस मधु
तु हे बाळ ठेवणार आहेस का काय म्हणाला
तुला शिवांश " , मितालिच्या बोलण्यावर मधुला
काय उत्तर द्याव तेच कळत नव्हत. तो काय
म्हटला, कसा रियाक्ट झाला ते सगळ अगदी
खर खर तिने आपल्या मैत्रीणीला सांगितल.
तेव्हा मितालीला त्याचा खुप राग आला.
दोघीही तिच्या गाडीने घरी आल्या. मितालीला
नक्की मधुला अस काय झालय ते कळल नाही.
तिने घरी आल्यावर तिला गरम गरम खायला दिल
आणि रात्रीचे मेडीसीन दिले. मग रात्री मितालीने
विषय काढला. " काय ठरवल आहेस मधु
तु हे बाळ ठेवणार आहेस का काय म्हणाला
तुला शिवांश " , मितालिच्या बोलण्यावर मधुला
काय उत्तर द्याव तेच कळत नव्हत. तो काय
म्हटला, कसा रियाक्ट झाला ते सगळ अगदी
खर खर तिने आपल्या मैत्रीणीला सांगितल.
तेव्हा मितालीला त्याचा खुप राग आला.
" हा असा कसा वागु शकतो तुझ्यासोबत थांब
मी त्याला चांगल सुनावूनच येईल नाहीतर मी
कंप्लेंट करेल त्याच्यावीरूध्द " त्याला वाटल
तुला कुणी नाही आहे, तु एकटी आहेस म्हणून
त्याने तुझा फायदा उचललाय. पण मी त्याला
सोडणार नाही.
मी त्याला चांगल सुनावूनच येईल नाहीतर मी
कंप्लेंट करेल त्याच्यावीरूध्द " त्याला वाटल
तुला कुणी नाही आहे, तु एकटी आहेस म्हणून
त्याने तुझा फायदा उचललाय. पण मी त्याला
सोडणार नाही.
" मिताली, तु शांत हो, तुझ्याशिवाय मला आहेच
कोण, त्याच्याशी बोलून काही फायदा नाही.
अर्थात चुक माझी आहे ग, मी त्याला ओळखु
शकले. वेडी झाली होती त्याच्या प्रेमात. ते
म्हणतात ना... माणुस प्रेमात पडला आंधळा
होतो. तो काही करायला तयार होतो तशी माझी
गत झाली होती. पण मला आयुष्याने चांगलाच
धडा शिकवला आहे. कुणावर विश्वास न
ठेवणारी मी त्याच्यावर मात्र डोळे झाकुन विश्वास
ठेवला ना हिच माझी चूक झाली. मला एक
गोष्ट मात्र कळली आहे की ,
" ज्याच आपल्यावर प्रेम असत ना त्याच्यावरच
आपण प्रेम कराव. जिथे प्रेमच नाही तिथे
मी जबरदस्तीने त्याच्याशी नात तरी का जोडू "
आपण प्रेम कराव. जिथे प्रेमच नाही तिथे
मी जबरदस्तीने त्याच्याशी नात तरी का जोडू "
" बरोबर आहे तुझ, मधु त्याने तुला स्पष्ट
सांगीतल आहे... ना म्हणूनच म्हणते तु पुढे
जा ग आयुष्यात विसर त्याला, आणि हे त्याच
बाळही नको ", मिताली.
" मिताली यार तु तर माझ्या जवळची आहेस.
म्हणून तर तुला मी सगळ शेअर करत असते.
आपण त्या मूर्खासारख का वागायच ग ?
मी या बाळाला जन्म देणार आहे पुढे मी एकटी
राहील. हे अस करण चुकीच आहे ना कारण
यात त्याची काय चुक आहे. हे करताना माणुस
म्हणून विचार करायला लागत होता त्याने नाही
केला मग या निरापराध जीवाला शिक्षा का ? "
" ठीक आहे मधु, तुझा निर्णय ठाम आहे का ?
मी ही तुझ्यासोबत आहे नेहमीच आणि काहीही
झाल तरी मी तुझी नेहमी काळजी घेईन."
तिने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला मधुला
जणू काही आपली बहीणच बोलते अस वाटल.
" मिताली तु आहेस ना माझ्यासोबत बाकी मला
कुणाचीही गरज नाही " माझा निर्णय झालाय.
मधुच्या बोलण्यावरुन मितालीला समजल होत
की मधु जे ठरवते ते ती करून दाखवतेच.
इकडे शिवांश त्याच्या कामात बिझी होता.
त्याला मधुची आठवण आली नि तो शेवटचा
प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता की
तो माणुस कोण होता ज्याने मधूला माझ्यासमोर
उचलुन हाॅस्पिटलमध्ये नेल. त्याने मला पुढेही
येऊ नको असा इशारा केला. " कोण समजतो
स्वतःला आहे तरी कोण हा याला ना बघितलच
पाहीजे " तो संतापला होता. त्याने त्याच्या
काही माणसांना फोन केला. तेव्हा त्याला समजल
की तो माणुस मोठ्या घरातला मुलगा आहे.
त्याचे वडील राजकरणात आहे.सगळीकडे
त्यांच खुप नाव आहे. त्याच नाव अजिंक्य पाटील
असल्याच समजल. त्याच्या माणसांना एवढी
समजलेली माहिती त्यांनी शिवांशला सांगितली.
त्याला मधुची आठवण आली नि तो शेवटचा
प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता की
तो माणुस कोण होता ज्याने मधूला माझ्यासमोर
उचलुन हाॅस्पिटलमध्ये नेल. त्याने मला पुढेही
येऊ नको असा इशारा केला. " कोण समजतो
स्वतःला आहे तरी कोण हा याला ना बघितलच
पाहीजे " तो संतापला होता. त्याने त्याच्या
काही माणसांना फोन केला. तेव्हा त्याला समजल
की तो माणुस मोठ्या घरातला मुलगा आहे.
त्याचे वडील राजकरणात आहे.सगळीकडे
त्यांच खुप नाव आहे. त्याच नाव अजिंक्य पाटील
असल्याच समजल. त्याच्या माणसांना एवढी
समजलेली माहिती त्यांनी शिवांशला सांगितली.
शिवांशने त्यांना त्याला भेटायच आहे मला
तो कुठे असतो कुठे भेटेल ते विचारायला लावल.
त्या माणसांनी हो कळवतो म्हणून सांगितल.
तो कुठे असतो कुठे भेटेल ते विचारायला लावल.
त्या माणसांनी हो कळवतो म्हणून सांगितल.
शिवांश त्याची मिटींग संपवून त्याच्या घरी
बाहेर मस्त खुर्चित बसला होता. तो आपल्या
तीनही मित्रांशी आज निवांत गप्पा मारत बसला
होता. लवकरच अमितचा वाढदिवस होता त्याच
प्लनिंग सुरू होत. तेवढ्यात त्यांना गेटवर गर्दी
जमा झालेली दिसली. काही मुल डायरेक्ट आत
येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा हे चौघेही
तिथे गेले. त्यांना कुणालाच कल्पना नव्हती
की हे लोक कोण आणि इथे का आले ते ?
शिवांश पुढे गेला. तेव्हा अजिंक्य डायरेक्ट आत
आला. त्याने गाॅगल उतरवला आणि खिशात
ठेवला. तो आता रागाने शिवांशकडे बघत होता.
" कुठे आहे तो मुलगा , तुझ्याकडेच कामाला
आहे ना तो ऑफिसमध्ये मग बाहेर काढ त्याला
आताच्या आता ? " अजिंच्य कुणाविषयी बोलतोय
हे शिवांशला कळलच नाही.
बाहेर मस्त खुर्चित बसला होता. तो आपल्या
तीनही मित्रांशी आज निवांत गप्पा मारत बसला
होता. लवकरच अमितचा वाढदिवस होता त्याच
प्लनिंग सुरू होत. तेवढ्यात त्यांना गेटवर गर्दी
जमा झालेली दिसली. काही मुल डायरेक्ट आत
येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा हे चौघेही
तिथे गेले. त्यांना कुणालाच कल्पना नव्हती
की हे लोक कोण आणि इथे का आले ते ?
शिवांश पुढे गेला. तेव्हा अजिंक्य डायरेक्ट आत
आला. त्याने गाॅगल उतरवला आणि खिशात
ठेवला. तो आता रागाने शिवांशकडे बघत होता.
" कुठे आहे तो मुलगा , तुझ्याकडेच कामाला
आहे ना तो ऑफिसमध्ये मग बाहेर काढ त्याला
आताच्या आता ? " अजिंच्य कुणाविषयी बोलतोय
हे शिवांशला कळलच नाही.
" कुठला मुलगा आणि तु कुणाबद्दल बोलतोय
मला निट सांगशील का ? "
मला निट सांगशील का ? "
शिवांश शातंपणे म्हणाला.
कारण त्याच्याकडे खुप मुले कामासाठी होती
नेमक कुणी काही केल असेल तर याची त्याला
खरच कल्पना नव्हती. अजिंक्यने एका मुलाला
इशारा केला आणि त्याने त्याच्यासमोर मोबाईल
धरला. त्यात एक व्हीडीओ प्ले झाला. त्यात
त्याला स्पष्ट दिसत होत की त्याच्या इथे काम
करणारा आशिष एका मुलीला जबरदस्तीने
त्याला प्रेमासाठी होकार द्यायला लावत होता.
ती बिचारी मुलगी खुप घाबरली होती. पण हा
तरी तिच्याजवळ जाऊन तिला ओरडत होता,
धमकावत होता. ती नाही म्हणत होती, माफ
कर म्हणत होती मी अस करू शकत नाही
कारण मला तु आवडत नाही म्हणत होती
ओळखतही नाही म्हटली पण हा आशिष तरी
तिचा होकार मिळवण्यासाठी धमकावत होता.
तो तिला मारणार तेवढ्यात अजिंक्यच्या एका
माणसाने हे प्रकरण पाहूण त्याला तिथेच
दोन फटके वाजवले. तेव्हा जातानाही तो त्या
मुलीला तुला बघुन घेईन म्हणून धमकी देऊन
गेला. शिवांश तर एकदम शाॅक झाला.
कारण आशिष अस वागेल यावर विश्वास
बसत नव्हता. शिवांशलाही त्याच्या या कृत्याचा
राग आला होता. त्याने सद्या तो ईथे नाही आहे
सांगितल. पण तो इथे आला तर कळवतो
सांगितल आणि मी स्वतःच त्याला शिक्षा देईल
सांगितल त्यावर अजिंक्यने म्हटल.
कारण त्याच्याकडे खुप मुले कामासाठी होती
नेमक कुणी काही केल असेल तर याची त्याला
खरच कल्पना नव्हती. अजिंक्यने एका मुलाला
इशारा केला आणि त्याने त्याच्यासमोर मोबाईल
धरला. त्यात एक व्हीडीओ प्ले झाला. त्यात
त्याला स्पष्ट दिसत होत की त्याच्या इथे काम
करणारा आशिष एका मुलीला जबरदस्तीने
त्याला प्रेमासाठी होकार द्यायला लावत होता.
ती बिचारी मुलगी खुप घाबरली होती. पण हा
तरी तिच्याजवळ जाऊन तिला ओरडत होता,
धमकावत होता. ती नाही म्हणत होती, माफ
कर म्हणत होती मी अस करू शकत नाही
कारण मला तु आवडत नाही म्हणत होती
ओळखतही नाही म्हटली पण हा आशिष तरी
तिचा होकार मिळवण्यासाठी धमकावत होता.
तो तिला मारणार तेवढ्यात अजिंक्यच्या एका
माणसाने हे प्रकरण पाहूण त्याला तिथेच
दोन फटके वाजवले. तेव्हा जातानाही तो त्या
मुलीला तुला बघुन घेईन म्हणून धमकी देऊन
गेला. शिवांश तर एकदम शाॅक झाला.
कारण आशिष अस वागेल यावर विश्वास
बसत नव्हता. शिवांशलाही त्याच्या या कृत्याचा
राग आला होता. त्याने सद्या तो ईथे नाही आहे
सांगितल. पण तो इथे आला तर कळवतो
सांगितल आणि मी स्वतःच त्याला शिक्षा देईल
सांगितल त्यावर अजिंक्यने म्हटल.
" मी माझ्या पध्दतीने बघेल त्याला कस
समजवयाच ते ओके तु फक्त तो ईथे आला तर
कळव. तुझ्याकडे काम करतो म्हटल्यावर तुला
त्याची दया येईल तु फार तर त्याला अस करू
नको म्हणून समजावशील. माझी पध्दत जरा
वैगळी आहे तो त्पाच मुलीकडे काय कुठल्याही
मुलीशी अस वागताना दहा वेळा विचार करेल. "
अशी समज देतो त्याला. मला दिसे दे फक्त
मग बघतोच त्याला कसा मुलींना त्रास देतो
ते. अजिंक्यने चष्मा डोळ्यांवर घातला नि
तिथुन रागाने निघाला.
समजवयाच ते ओके तु फक्त तो ईथे आला तर
कळव. तुझ्याकडे काम करतो म्हटल्यावर तुला
त्याची दया येईल तु फार तर त्याला अस करू
नको म्हणून समजावशील. माझी पध्दत जरा
वैगळी आहे तो त्पाच मुलीकडे काय कुठल्याही
मुलीशी अस वागताना दहा वेळा विचार करेल. "
अशी समज देतो त्याला. मला दिसे दे फक्त
मग बघतोच त्याला कसा मुलींना त्रास देतो
ते. अजिंक्यने चष्मा डोळ्यांवर घातला नि
तिथुन रागाने निघाला.
शिवांशने त्याला थांबवल. तस त्याची पावले
जागीच थांबली. मला तुला काही विचारायच
आहे . तु त्यादिवशी माझ्याकडे आला होतास
आठवतय... माझ्या इथे एका मुलीला त्यादीवशी
चक्कर आली तेव्हा तु तिला घेउन गेलास.
ती तुझी नातेवाईक आहे का ?
" तुला नक्की काय विचारायच आहे. मला
तुझ्याकडे पाठवल होत माझ्या वडीलांनी तुझ
त्यांच्याकडे काम होत ते पेपर तुला द्यायला
त्यांनी मला पाठवल होत. जे तुला त्यांनीच दिले.
मी माझी ओळख सांगतो मी अजिंक्य पाटील.
त्याचा फोन वाजला. तो थोडस बोलला आणि
शिवांशला म्हणाला.
" साॅरी आता मला निघाव लागेल हा पण
दुसर्या प्रश्नाच उत्तर देईल, त्या मुलाला आधी
घेउन या ओके... "
तो त्याच्या निघून गेला पण शिवांश मात्र
जाणार्या त्याच्या पाठमोर्या मुर्तीकडे निर्विकार
चेहर्याने बघत होता.
जाणार्या त्याच्या पाठमोर्या मुर्तीकडे निर्विकार
चेहर्याने बघत होता.
क्रमशः
**************************
शिवांशला जस अजिंक्यच नक्की मधुशी
नात काय आहे हे जाणुन घेण्याची घाई आहे
मी समजु शकते तुम्हांलाही असेल पुढील
भागातुन नक्की कळेल. मधुनेही एक निर्णय
घेतला होता तो काय असेल.
नात काय आहे हे जाणुन घेण्याची घाई आहे
मी समजु शकते तुम्हांलाही असेल पुढील
भागातुन नक्की कळेल. मधुनेही एक निर्णय
घेतला होता तो काय असेल.