शिवांशला अजिंक्य ओरडून खाली ये अस
सांगत होता. तो खुपच रागवला होता... त्याने
हाताच्या मुठी आवळल्या... आणि त्या गाडी
जवळ तो गेला...
सांगत होता. तो खुपच रागवला होता... त्याने
हाताच्या मुठी आवळल्या... आणि त्या गाडी
जवळ तो गेला...
समोरच्या गाडीतुन शिवांशही उतरला खाली
त्याची चुक होती म्हणून तोही अजिंक्याची माफी
मागत होता. अजिंक्यला त्याचा त्या क्षणी खुप
राग आला होता.
त्याची चुक होती म्हणून तोही अजिंक्याची माफी
मागत होता. अजिंक्यला त्याचा त्या क्षणी खुप
राग आला होता.
" माफी मागतोस, साॅरी म्हणतोस त्यापेक्षा गाडी
लक्ष देऊन चालव ना... तुझ्या चुकीमुळे एखाद्याचा
जीव जाऊ शकतो त्यामुळे गाडी चालवताना
तरी हलगर्दीपणा करू नको लक्ष्यात ठेव...
आज जर माझ्या आत्याला थोडा जरी धक्का
लागला असताना तर अजिंक्य पाटीलने तुला
इथेच गाडल असत " शिवांश मात्र त्या बाईकडे
बघत होता. त्या मात्र खुप घाबरल्या होत्या.
अजिंक्यचा हात त्यांनी पकडला होता.
अजिंक्य जास्त बोलतोय हे पाहून प्रशांतही
त्याला बोलू लागला... तेव्हा शिवांशने त्याला
हाताने थांबवल. त्यामुळे तो थांबला.
लक्ष देऊन चालव ना... तुझ्या चुकीमुळे एखाद्याचा
जीव जाऊ शकतो त्यामुळे गाडी चालवताना
तरी हलगर्दीपणा करू नको लक्ष्यात ठेव...
आज जर माझ्या आत्याला थोडा जरी धक्का
लागला असताना तर अजिंक्य पाटीलने तुला
इथेच गाडल असत " शिवांश मात्र त्या बाईकडे
बघत होता. त्या मात्र खुप घाबरल्या होत्या.
अजिंक्यचा हात त्यांनी पकडला होता.
अजिंक्य जास्त बोलतोय हे पाहून प्रशांतही
त्याला बोलू लागला... तेव्हा शिवांशने त्याला
हाताने थांबवल. त्यामुळे तो थांबला.
" अरे भाई , तो तुला काही बोलतोय आणि मी
ते ऐकुन घेऊ, तु प्लिज मला थांबवू नको याला
तर आज मी बघतोच " , प्रशांत खुप चिडला
होता. शिवांशने त्याला चूक माझी आहे अस
सांगितल. त्याच लक्ष कुठे आहे हे काही पश्याला
कळत नव्हत. अजिंक्यने त्या त्याच्या आत्याला
गाडीत बसवल आणि तो निघून गेला. त्या निघून
जाणार्या गाडीला दुर जाईपर्यंत शिवांश बघत
होता.
ते ऐकुन घेऊ, तु प्लिज मला थांबवू नको याला
तर आज मी बघतोच " , प्रशांत खुप चिडला
होता. शिवांशने त्याला चूक माझी आहे अस
सांगितल. त्याच लक्ष कुठे आहे हे काही पश्याला
कळत नव्हत. अजिंक्यने त्या त्याच्या आत्याला
गाडीत बसवल आणि तो निघून गेला. त्या निघून
जाणार्या गाडीला दुर जाईपर्यंत शिवांश बघत
होता.
" अरे यार शिवा तुझ लक्ष कुठे आहे यार , तो
इतका बोलला आणि तु मात्र काहिच बोलला
ना, मान्य आहे चुक तुझी आहे पण एवढ बोलला
आणि तु त्याच ऐकून घेतल हे मला काही पटल
नाही आणि मी त्याला दाखवल असता ना आपला
हिसका पण मलाही अडवल, अजुनही पश्याच्या
बौलण्याकडे शिवांशच लक्षच नव्हत.
शिवांशचा फोन वाजला, आता मात्र तो
भानावर आला. त्याने प्रशांतला गाडीत बसायला
सांगितल आणि ते दोघे ऑफीसला निघून गेले.
शिवांशने परत तो फोटो काढून कितीतरी वेळ
त्या फोटोला बघत होता. हा फोटो आणि आज
बघितलेली बाई अगदी सारख्याच दिसत होत्या.
मला तर हे सुध्दा आठवत नाही की माझी आई
कशी होती आणि माझा तर लहानपणीचा एकही
फोटो नाही आहे फक्त फोटो बघितला ना
हा फोटो माझा आणि माझ्या आईचा असेल
अस वाटत. म्हणजे ती बाई... तो काहितरी
विचार करणार तेवढ्यात त्याच्या केबिनवर
कुणीतरी नाॅक केल. त्याने आत यायला
सांगितल तर अमित होता.
भानावर आला. त्याने प्रशांतला गाडीत बसायला
सांगितल आणि ते दोघे ऑफीसला निघून गेले.
शिवांशने परत तो फोटो काढून कितीतरी वेळ
त्या फोटोला बघत होता. हा फोटो आणि आज
बघितलेली बाई अगदी सारख्याच दिसत होत्या.
मला तर हे सुध्दा आठवत नाही की माझी आई
कशी होती आणि माझा तर लहानपणीचा एकही
फोटो नाही आहे फक्त फोटो बघितला ना
हा फोटो माझा आणि माझ्या आईचा असेल
अस वाटत. म्हणजे ती बाई... तो काहितरी
विचार करणार तेवढ्यात त्याच्या केबिनवर
कुणीतरी नाॅक केल. त्याने आत यायला
सांगितल तर अमित होता.
मधु पुणे सिटी सोडून ती मुंबईला निघून
गेली होती. तिथे गेल्यावर तिने आधीच तिची
सगळी सेटींग लावून ठेवली होती. तिने एक
रेन्टने फ्लॅट घेतला. आजुबाजुला शेजारीही छान
मिळाले होते. समोरच एक काका काकु राहायचे.
त्यांच्याशी तिची ओळख झाली. शेजारही छान
मिळाल्यामुळे ती खुप खुश होती. तिचा स्वभावच
ईतका छान होता की कुणीही तिच्याशी सहज
बोलायचे. अशी कितीतरी माणस तिने कमावली
होती. पुण्यामध्ये तिच्या खुप ओळखी पेशंटमुळे
झालेल्या होत्या. एकदा बर होऊन गेलेली व्यक्ति
मधुला विसरत नव्हती. मधु खुप प्रेमळ होती.
ती खुप चांगल्या प्रकारे बोलून त्यांच्या तब्येतीची
छान काळजी घ्यायची. आपल माणुस असल्या
सारख नाहीतर आजकालच्या जगात कोण
एवढ कुणाचा विचार करतय. दोन दिवसात
मधुने घर लावल. तिला हव तस मस्त सगळ
लावून घेतल. तिला एक कमी भासत होती.
तिच्या जिवाभावाची मैत्रिण मिताली सोबत
नव्हती. तीची आठवण आल्यावर हलकेच
तिच्या चेहर्यावर स्माईल आली.
" आपल्या जवळची माणस कितीही दुर असु
देत त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही "
मधुने दोन दिवसांनी ड्युटी जाॅइन केली होती.
तिचा दिवस कामात जात असे. असेच दिवस
जात होते. मधु स्वतः परिचारिका असल्याने
ती स्वतःची काळजी घेत होती.
देत त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही "
मधुने दोन दिवसांनी ड्युटी जाॅइन केली होती.
तिचा दिवस कामात जात असे. असेच दिवस
जात होते. मधु स्वतः परिचारिका असल्याने
ती स्वतःची काळजी घेत होती.
शिवांशला मधुची काळजी वाटत होती का
माहीती नाही पण दोन महीने होऊन गेले तरी
ती त्याच्या नजरेला दिसली नव्हती. मग त्याने
तिच्या घरी जाऊन बघीतल तर मितालीने त्याला
सांगितल की ती तर केव्हाच जाॅब , हे घर सोडून
निघून गेली. त्याने तिला ती कुठे गेली आहे
हे विचारल, पण तिने मला माहीती सांगितल.
मग तो तिथुन निघाला. त्याने थेट हाॅस्पिटल गाठल.
तिथुन त्याने रिसेप्शन ला मधु मॅडमला भेटायच
होत अस सांगितल असता तिने सांगितल की
" साॅरी सर, त्यांनी इथला जाॅब सोडला आहे "
मग त्याला काय कराव हे कळेना मग त्याने
त्यांचा मला नंबर द्या, माझ काम आहे महत्वाच
त्यांच्याकडे तेव्हा त्याने विनंती केल्यामुळे
रिसेप्शनच्या मॅडमने मधुचा नंबर शिवांशला
दिला. त्याला वाटल की तिला फोन करून
बघाव म्हणून तो बाहेर आला आणि त्याने
तो नंबर डायल केला , तर तो नंंबर बंद लागत
होता. त्याने खुप वेळा वेड्यासारख डायल
केल पण बंद आहे हेच सांगत होत त्याने
नाईलाजाने फोन ठेवून दिला.
शिवांशला आता एकदम त्या क्षणाला आठवल की त्या अजिंक्यने मधुला हाॅस्पिटलला
नेल होत. त्याला नक्कीच माहीती असेल ती
कुठे आहे त्याबद्दल आणि तो तसही मला जाणून
घ्यायचच होत त्यांच्यात काय नात आहे नेमक
त्यानेही एकदा सांगण टाकळ आणि परत तर
आमची भेटही झाली नाही. आता कामाला
लागायला हव त्याचा पत्ता शोधून काढायला
हवा. तो घाबरला होता. मधु नेमकी कुठे गेली
असेल. ती कशी असेल ? तिने अस झाल्यामुळे
काही केल तर नसेल ना... नाही ती अस असणार
नाही. मी तिला तेवढ ओळखतो, ती पाॅझिटीव्ह
विचारांची आहे आणि अस काही ती नाही
करणार त्याच मन एकीकडे त्याला हे सांगत
होत आणि दुसरीकडे त्याला भितीही वाटत होती.
अमितला घरी शिवा खुप दुःखी दिसला.
तो कुणाशीही बोलत नव्हता. त्यांच्यात फक्त
अमितच त्याला काय झाल विचारू शकत होता.
बाकी कुणाचीही हिम्मत होत नव्हती. सगळे त्याला
घाबरायचे. अमितला त्याने मधु इथे नसल्याच
सांगितल. तेव्हा अमितनेही त्याला खुप बडबड
केली. जेव्हा ती तुला भेटायला आली तेव्हा तुच
तिचा अपमान केला आणि तिला तुझ्या
आयुष्यातुन दुर केलस, तिच तुझ्यावर जिवापाड
प्रेम होत पण तु तिच्या प्रेमाला समजू शकला
नाही ना मग आता तिचा विचार करू नको.
बिचारी जिथे कुठे असेल ना तिथे सुखी असु
दे बास हिच देवाकडे प्रार्थना " अमितच्या
बोलण्यावर शिवांश काहीच रियाक्ट झाला नाही.
तो शांत बसला.
तो कुणाशीही बोलत नव्हता. त्यांच्यात फक्त
अमितच त्याला काय झाल विचारू शकत होता.
बाकी कुणाचीही हिम्मत होत नव्हती. सगळे त्याला
घाबरायचे. अमितला त्याने मधु इथे नसल्याच
सांगितल. तेव्हा अमितनेही त्याला खुप बडबड
केली. जेव्हा ती तुला भेटायला आली तेव्हा तुच
तिचा अपमान केला आणि तिला तुझ्या
आयुष्यातुन दुर केलस, तिच तुझ्यावर जिवापाड
प्रेम होत पण तु तिच्या प्रेमाला समजू शकला
नाही ना मग आता तिचा विचार करू नको.
बिचारी जिथे कुठे असेल ना तिथे सुखी असु
दे बास हिच देवाकडे प्रार्थना " अमितच्या
बोलण्यावर शिवांश काहीच रियाक्ट झाला नाही.
तो शांत बसला.
शिवाला अस शांत बसलेल पाहुन सर्वांना
वाईट वाटत होत. सगळे त्याला काय झाल आज
विचारत होते पण तो काही बोलला नाही
त्याच्या खोलित निघून गेला. त्याने आज खुप
दिवसांनी दोन तीन बियरच्या बाटल्या संपवल्या.
तो तसाच झोपून गेला. सकाळी पाखरांच्या
कीलबिलाटाने त्याला जाग आली.
वाईट वाटत होत. सगळे त्याला काय झाल आज
विचारत होते पण तो काही बोलला नाही
त्याच्या खोलित निघून गेला. त्याने आज खुप
दिवसांनी दोन तीन बियरच्या बाटल्या संपवल्या.
तो तसाच झोपून गेला. सकाळी पाखरांच्या
कीलबिलाटाने त्याला जाग आली.
सकाळीच आज लवकर तयारी करुन शिवांश
गाडी घेऊन बाहेर पडला. त्याला वाटेत बरीचशी
गर्दी जमलेली दिसली. त्यानेही गाडी थांबवली.
नेमक काय झाल ते पाहण्यासाठी... तर तिथे
परत एक मुलगा कुठल्या तरी मुलीची छेड
काढत होता. कुणीतरी तरूण व्यक्ती त्या मुलांना
फटके मारत होता. बाकीची सगळी माणसे
बघत होती. शिवांशला तो कोण आहे त्याचा
चेहरा दिसत नव्हता तो अजिंक्यसारखाच दिसतो
म्हणून त्याला पाहण्यासाठी तो जरा पुढे गेला.
त्याला आता स्पष्ट दिसल की हा तोच होता.
शिवांश तिथे गेला आणि म्हणाला, "जाऊ दे
ना मुलांना एवढ का मारतोस, होतात या वयात
अश्या चुका... त्या मुलीला साॅरी म्हणायला सांग
आणि जाउ दे त्यांना ? "
ना मुलांना एवढ का मारतोस, होतात या वयात
अश्या चुका... त्या मुलीला साॅरी म्हणायला सांग
आणि जाउ दे त्यांना ? "
" तु हे सांगणारा कोण आहेस ? मुलींना येता
जाता छेडतात ही मुल रोजच आणि तु म्हणतो
मी त्यांना असच सोडू का ? हा काॅलेज रोड
आहे. मुली इथुनच ये जा करतात. आणि हे ईथे
त्यांना त्रास देण्यासाठीच टपलेले असतात. आज
यांना सोडणार नाही म्हणुन अजुन त्यांना मारू
लागला. ज्याने हे केल तो मुलगा तर अजिंक्यच्या
पाया पडत होता.
जाता छेडतात ही मुल रोजच आणि तु म्हणतो
मी त्यांना असच सोडू का ? हा काॅलेज रोड
आहे. मुली इथुनच ये जा करतात. आणि हे ईथे
त्यांना त्रास देण्यासाठीच टपलेले असतात. आज
यांना सोडणार नाही म्हणुन अजुन त्यांना मारू
लागला. ज्याने हे केल तो मुलगा तर अजिंक्यच्या
पाया पडत होता.
" आम्हांला मारू नका... आम्ही अस नाही
करणार पुन्हा, तुम्हांला प्राॅमिस करतो " तेव्हा
अजिंक्य मारायचा थांबला. त्या मुलीची त्या
मुलाला माफी मागायला लावली आणि तिला
काॅलेजला ऊशीर होत होता म्हणून अजिंक्यचा
एक माणुस तिला सोडवायला गेला. तिनेही
जाताना त्याला थँक यु दादा म्हटल. त्याने
तिला सांगितल की अस घाबरायच नाही.
तिनेहि होकारार्थी मान हलवली.
करणार पुन्हा, तुम्हांला प्राॅमिस करतो " तेव्हा
अजिंक्य मारायचा थांबला. त्या मुलीची त्या
मुलाला माफी मागायला लावली आणि तिला
काॅलेजला ऊशीर होत होता म्हणून अजिंक्यचा
एक माणुस तिला सोडवायला गेला. तिनेही
जाताना त्याला थँक यु दादा म्हटल. त्याने
तिला सांगितल की अस घाबरायच नाही.
तिनेहि होकारार्थी मान हलवली.
त्या मुलांना अजिंक्य बोलत होता. " परत जर
तुम्ही कुठल्याही मुलीला त्रास दिला, त्यांच्याकडे
वाकड्या नजरेने बघितल तर गाठ माझ्याशी
आहे. सगळीकडे माझी माणस असतात आणि
अश्या खबरी मला मीळतात लक्ष्यात ठेवा.
परत ईथे दिसलात आणि अस मुलींना त्रास दिला
तर आता फक्त फटचे मारले पुढच्या वेळेस
काय करेल याचा विचार करा... "
लक्ष्यात ठेवा तुम्ही सगळे मुलींचा, महीलांचा
आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
" चला निघा आता परत इथे दिसु नका "
त्याने अस म्हणताच ती मुले पळत सुटली.
शिवांश तर हे सगळ बघत होता पण पुढे
बोलायची त्याचीही हिम्मत झाली नाही. तो
तिथुन निघाला... सगळ्या मुली त्याचे आभार
मानत होत्या.
तुम्ही कुठल्याही मुलीला त्रास दिला, त्यांच्याकडे
वाकड्या नजरेने बघितल तर गाठ माझ्याशी
आहे. सगळीकडे माझी माणस असतात आणि
अश्या खबरी मला मीळतात लक्ष्यात ठेवा.
परत ईथे दिसलात आणि अस मुलींना त्रास दिला
तर आता फक्त फटचे मारले पुढच्या वेळेस
काय करेल याचा विचार करा... "
लक्ष्यात ठेवा तुम्ही सगळे मुलींचा, महीलांचा
आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
" चला निघा आता परत इथे दिसु नका "
त्याने अस म्हणताच ती मुले पळत सुटली.
शिवांश तर हे सगळ बघत होता पण पुढे
बोलायची त्याचीही हिम्मत झाली नाही. तो
तिथुन निघाला... सगळ्या मुली त्याचे आभार
मानत होत्या.
शिवांशने अजिंक्यला थांबवल पण त्याने
वेळ नाही म्हटल, शिवांशला त्याने आज
संध्याकळची वेळ आणि ठिकाण सांगितल.
त्याला मधुविषयी माहिती काढायची होती म्हणुन
तर तो अजिंक्यला भेटायला जाणार होता...
क्रमशः