शिवांशला त्या माणसाने त्या फोटोविषयी अस
काही सांगितल की त्याचा तर विश्वास बसत नव्हता. त्याला त्याच्याच नशीबाच वाईट वाटत
होत.... दोन दिवसांनी तो भारतात परतला...
तो एका वेगळ्याच शोधात होता.
काही सांगितल की त्याचा तर विश्वास बसत नव्हता. त्याला त्याच्याच नशीबाच वाईट वाटत
होत.... दोन दिवसांनी तो भारतात परतला...
तो एका वेगळ्याच शोधात होता.
शिवांशलाही आता तो माणुस फोटोविषयी
पुढे काय बोलणार हे जाणून घेण्याची उत्सुकता
शिगेला पोहचली होती.
" हा फोटो तुमचा तुझा आहे का ? आणि तुला
तो कुठुन मिळाला एवढ सांगशील मला ? "
अजितच्या या प्रश्नावर त्याला काय बोलाव हे
कळत नव्हत.
तो कुठुन मिळाला एवढ सांगशील मला ? "
अजितच्या या प्रश्नावर त्याला काय बोलाव हे
कळत नव्हत.
" हा फोटो माझ्याकडे कसा आला मला माहीती
नाही, पण मी लहान होतो तेव्हापासुन हा फोटो
माझ्याकडे आहे. मी तर अनाथ आहे अस
लहानपणापासून मला सांगण्यात आल. पण
माहीती नाही मला नेहमी वाटत की या फोटोतील
छोटा मुलगा मी आहे आणि ही माझी आई आहे.
जेव्हाही आईची आठवण आली ना, तेव्हा मी
या फोटोला घट्ट छातीशी धरुन ठेवतो, मला बर
वाटत. आई आपल्याजवळ असल्याची फिलिंग
येते. त्याचे डोळे पाणावले होते. अजितला ही
ते बघवत नव्हते. त्याने त्याला सावरल. मायेने
हात फिरवला आणि अजितच्याही डोळ्यांत
नकळत पाणी आल. म्हणतात ना सत्य कधी ना
कधी समोर येतच ते कितीही लपवण्याचा प्रयत्न
केला तरी अजितला याची जाणीव झाली होती.
नाही, पण मी लहान होतो तेव्हापासुन हा फोटो
माझ्याकडे आहे. मी तर अनाथ आहे अस
लहानपणापासून मला सांगण्यात आल. पण
माहीती नाही मला नेहमी वाटत की या फोटोतील
छोटा मुलगा मी आहे आणि ही माझी आई आहे.
जेव्हाही आईची आठवण आली ना, तेव्हा मी
या फोटोला घट्ट छातीशी धरुन ठेवतो, मला बर
वाटत. आई आपल्याजवळ असल्याची फिलिंग
येते. त्याचे डोळे पाणावले होते. अजितला ही
ते बघवत नव्हते. त्याने त्याला सावरल. मायेने
हात फिरवला आणि अजितच्याही डोळ्यांत
नकळत पाणी आल. म्हणतात ना सत्य कधी ना
कधी समोर येतच ते कितीही लपवण्याचा प्रयत्न
केला तरी अजितला याची जाणीव झाली होती.
" ओके बघू तो फोटो माझ्याकडे " , अजित.
शिवांशने तो फोटो त्याच्याकडे दिला. तो एकटक
त्या फोटोकडे पाहत होता. त्याची खात्री झाली
होती. हाच तोच फोटो आहे. ज्याने पंचवीस
वर्षांपूर्वी पाहीला असेल. त्याला ते सगळ आठवू
लागल. पण तो मुलगा म्हणजे शिवांश आहे
का ? आणि तोच फोटोमधला मुलगा असेल
तर त्याला खुप वाईट वाटेल पण त्याला आता
मि कस सांगु की तुझ्या वडीलांनी अस केलय
म्हणून काय वाटेल त्याला आता हे सगळ ऐकुन
तो हे सत्य स्विकारू शकेल का ? पण सत्य
फार काळ लपून राहत नाही. ही गोष्ट मला तेव्हा
आवडली नाही . मी विरोधही केला तेव्हाच
सत्यजितला सांगितल होत की तु सविताशी
अस वागु नको, तुझ वागण बरोबर नाही. पण
फक्त पैसा, बिझनेस आणि प्रियसी च्या नादात
तो वेडा झाला होता. एवढा जवळचा मित्र माझा
त्याला माझ हे पटल नाही, मी सविताला मदत
केली हे त्याला कळल आणि माझ्यावर त्याने
नको ते आरोप केले, आणि आमची इतक्या
दिवसांची मैत्री ही त्याने एका दिवसात तोडून
टाकली. परत नशीबाने मला इकडे नोकरीची
संधी मिळाली. माझ आयुष्य बदलल मी माझा
देश सोडला आणि इकडे स्थायिक झालो.
पण माझा मित्र असा वागला. नंतर त्याने संपर्क
तोडून टाकला. तो कुठे गेला काही माहीती नाही
आणि सविताच पुढे काय झाल ? कुठे आहे ?
मुळात आता ती आहे की नाही काहिच माहीती
नाही आणि इतक्या वर्षांनंतर देवानेही मला
या गोष्टीची आठवण करुन दिली.
त्या फोटोकडे पाहत होता. त्याची खात्री झाली
होती. हाच तोच फोटो आहे. ज्याने पंचवीस
वर्षांपूर्वी पाहीला असेल. त्याला ते सगळ आठवू
लागल. पण तो मुलगा म्हणजे शिवांश आहे
का ? आणि तोच फोटोमधला मुलगा असेल
तर त्याला खुप वाईट वाटेल पण त्याला आता
मि कस सांगु की तुझ्या वडीलांनी अस केलय
म्हणून काय वाटेल त्याला आता हे सगळ ऐकुन
तो हे सत्य स्विकारू शकेल का ? पण सत्य
फार काळ लपून राहत नाही. ही गोष्ट मला तेव्हा
आवडली नाही . मी विरोधही केला तेव्हाच
सत्यजितला सांगितल होत की तु सविताशी
अस वागु नको, तुझ वागण बरोबर नाही. पण
फक्त पैसा, बिझनेस आणि प्रियसी च्या नादात
तो वेडा झाला होता. एवढा जवळचा मित्र माझा
त्याला माझ हे पटल नाही, मी सविताला मदत
केली हे त्याला कळल आणि माझ्यावर त्याने
नको ते आरोप केले, आणि आमची इतक्या
दिवसांची मैत्री ही त्याने एका दिवसात तोडून
टाकली. परत नशीबाने मला इकडे नोकरीची
संधी मिळाली. माझ आयुष्य बदलल मी माझा
देश सोडला आणि इकडे स्थायिक झालो.
पण माझा मित्र असा वागला. नंतर त्याने संपर्क
तोडून टाकला. तो कुठे गेला काही माहीती नाही
आणि सविताच पुढे काय झाल ? कुठे आहे ?
मुळात आता ती आहे की नाही काहिच माहीती
नाही आणि इतक्या वर्षांनंतर देवानेही मला
या गोष्टीची आठवण करुन दिली.
" अजित सर , काय झाल ? तुम्हांला काही माहीती आहे का फोटोबद्दल ? प्लिज काही जरी
माहीती असेल ना माझ्यापासून काही लपवू नका.
कदाचित असेही असेल देवानेच आपली भेट
घडवली असेल. विचार करा सर, तो फोटो नेमका
तुम्हांलाच कसा सापडला ? " , शिवांश.
अजित विचार करू लागला. अजित मी तुला
सगळ सांगतो, पण इथे नाही तु माझ्यासोबत
घरी चल माझ्या. तसही जेवणाची वेळ होत आली
आहे. त्यानेही होकार दिला. अजितने शिवांशला
त्याच्या घरी सोबत आणल. तिथे गेल्यावर शिवांश
अजितच्या फॅमिलीला भेटला. शिवांशची ओळख
करुन दिली. नंतर सर्वांनी एकत्र जेवण केल.
शिवांशला उशीर होत होता पण त्याच्यासाठी
त्या फोटोच कोड नेमक काय ? ते जाणुन
घ्यायच होत. अजितने शिवांशला एका खोलित
नेल. तिथे ते दोघे बसले, आणि बोलू लागले.
अजित आता बोलताना खुप सिरियस होऊन बोलत होते. शिवांशच सगळ लक्ष त्याच्याकडे होत. शिवांश, हा फोटो तुझ्याकडे
कसा आला मला माहीती नाही तसच ते तुलाही
माहीती नाही. पण ही खुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
जवळजवळ पंचविस वर्षे होऊन गेली असतील.
तुझा विश्वास बसेल की नाही माहीती नाही
पण जेवढ मला माहीती आहे ते तुला सांगतो.
" हा फोटो मी तुझ्याकडे बघुन शाॅक झालो.
हा फोटो सविताचा आणि तिच्या बाळाचा आहे.
सविता म्हणजे सत्यजितची गर्लफ्रेंड. त्याच खूप
प्रेम होत तिच्यावर, खुप सुंदर होती ती दिसायला.
सत्यजितला ती आवडली होती. त्याने तिला
लग्न करण्याच वचन दिल, ती ही त्याच्याशी
एकनिष्ठ होती. कळत नकळत त्याच्याकडून
जे व्हायला नको ते झाल. ती प्रेग्नंट राहिली.
नंतर आम्हि सर्व मित्रांनी त्याला तिच्याशी लग्न
करण्याच त्याला सांगितल. कारण आम्ही तिला
बघत होतो ना ती खुप साधी सरळ मुलगी होती.
तिने सत्यजितशिवाय कुणाचा विचार केला नाही.
मग सत्या म्हणाला की त्याला परदेशात त्याच्या
ऑफिसची मिटींग्य, डील संदर्भात काम होत.
त्याने तिकुडन आल्यावर मी तिच्याशी लग्न
करेल, घरी सांगेल अस आश्वासन दिल. आम्ही
खुप खुश झालो. मी तेव्हा मुंबईत होतो. नंतर
इकडे छान ऑफर मिळाली. त्याआधीची ही
गोष्ट आहे. तर त्याला बिझनेस वाढवायचा
हौता. नाव आणि पैसा कमवायाचा होता. तो
खुप पुढे जात होता. त्याची प्रगती झाली. तो
भारतात परतला तेव्हा एक वर्षाने आला.
सविताने एका बाळाला जन्म दिला होता. ती
त्याला फोन करायची पण तो घेत नव्हता, तो
तिला भेटला आणि त्याने तिला मी तुझ्याशी
लग्न करू शकत नाही हे सांगितल. माझ्या घरचे
तुला आणि या मूलाला स्विकारणार नाही.
तिने म्हटल हे तुमचच मुल आहे, तुम्हीच उशीर
केला इथे यायला. यात माझी काय चुक आहे
म्हटल. ही गोष्ट आम्हा मित्रांना माहिती होती.
तो इथे येईपर्यंत जमेल तशी मदत सगळे त्याचे
मित्र सविताला करत होते. तो आल्यावर मी
ही त्याला सांगितल की , " तु हे जे केलस
ते बरोबर नाही, सविताच आणि बाळाच आयुष्य
तु अस खराब करू नको " तेव्हा तो माझ्यावर
खुप रागवला. माझ त्याला पटल नसाव. "
हा फोटो सविताचा आणि तिच्या बाळाचा आहे.
सविता म्हणजे सत्यजितची गर्लफ्रेंड. त्याच खूप
प्रेम होत तिच्यावर, खुप सुंदर होती ती दिसायला.
सत्यजितला ती आवडली होती. त्याने तिला
लग्न करण्याच वचन दिल, ती ही त्याच्याशी
एकनिष्ठ होती. कळत नकळत त्याच्याकडून
जे व्हायला नको ते झाल. ती प्रेग्नंट राहिली.
नंतर आम्हि सर्व मित्रांनी त्याला तिच्याशी लग्न
करण्याच त्याला सांगितल. कारण आम्ही तिला
बघत होतो ना ती खुप साधी सरळ मुलगी होती.
तिने सत्यजितशिवाय कुणाचा विचार केला नाही.
मग सत्या म्हणाला की त्याला परदेशात त्याच्या
ऑफिसची मिटींग्य, डील संदर्भात काम होत.
त्याने तिकुडन आल्यावर मी तिच्याशी लग्न
करेल, घरी सांगेल अस आश्वासन दिल. आम्ही
खुप खुश झालो. मी तेव्हा मुंबईत होतो. नंतर
इकडे छान ऑफर मिळाली. त्याआधीची ही
गोष्ट आहे. तर त्याला बिझनेस वाढवायचा
हौता. नाव आणि पैसा कमवायाचा होता. तो
खुप पुढे जात होता. त्याची प्रगती झाली. तो
भारतात परतला तेव्हा एक वर्षाने आला.
सविताने एका बाळाला जन्म दिला होता. ती
त्याला फोन करायची पण तो घेत नव्हता, तो
तिला भेटला आणि त्याने तिला मी तुझ्याशी
लग्न करू शकत नाही हे सांगितल. माझ्या घरचे
तुला आणि या मूलाला स्विकारणार नाही.
तिने म्हटल हे तुमचच मुल आहे, तुम्हीच उशीर
केला इथे यायला. यात माझी काय चुक आहे
म्हटल. ही गोष्ट आम्हा मित्रांना माहिती होती.
तो इथे येईपर्यंत जमेल तशी मदत सगळे त्याचे
मित्र सविताला करत होते. तो आल्यावर मी
ही त्याला सांगितल की , " तु हे जे केलस
ते बरोबर नाही, सविताच आणि बाळाच आयुष्य
तु अस खराब करू नको " तेव्हा तो माझ्यावर
खुप रागवला. माझ त्याला पटल नसाव. "
लोकांच्या, मित्रांच्या म्हणण्यामुळे त्याने सविता
आणि तिच्या बाळाची जबाबदारी घेतली. पण
त्याने लग्न केल नाही. तिला राहायला घर दिल.
ती तिच्या बाळासोबत राहत होती. सगळा खर्च
सत्यजित करत होता. सविता यासाठी हि खुप
खुश होती आपल्या बाळासोबत छान राहत होती.
पण हे फार दिवस टिकल नाही. त्याने फक्त एक
वर्षभर सगळ निट सांभाळल. नंतर मी तर
माझ्या कामात व्यस्त होतो, कारण माझही
नवीन लग्न झाल होत. जबाबदारी होती.
मला अस काही मित्रांकडून कळल की त्याला
पुढे बोलवत नव्हत. त्याच्या डोळ्यांत परत अश्रु
जमा झाले. शिवांशलाही हे सगळ ऐकुन खुप
शाॅकवर शाॅक बसत होते. एखाद्या चित्रपटाच्या
कथेला शोभावी अशिच स्टोरी अजित सांगत
होता. शिवांशने त्याला धीर दिला. थोड पाणी
प्यायल दिल. अजितने सगळ पाणी पिऊन
टाकल. एक दिर्घ श्वास त्याने घेतला आणि
पुढे बोलू लागला.
सत्यजितच परदेशात जाण येण असल्यामुळे
त्याला तिथली मुलगी आवडली होती. तो तिला
भेटायला येत जात असायचा. इकडे सविताकडे
दुर्लक्ष करत होता. पुढे असच दिवस जात होते.
एक दिवस आम्हांला समजल की त्याने त्या
परदेशातील मुलीशी लग्न केल आहे.
सविताला तिच्या बाळापासुन वेगळ करायच
प्लॅन केला हे सविताला समजल. ति रात्रीतुन
कुणाला कळू नये म्हणून मुंबई शहर सोडून
निघाली. तिच्या पाठीमागे सत्यजितचे लोक
पळत होते. सत्यजित तर तिचा नव्हता राहिला
पण या बाळामुळेच ती खर जगत होती, ती
त्याला घेउन पळत पुढे, पुढे तिला अज्ञात
वाहनाने धडक दिली. ती तिथेच कोसळली.
तेव्हा त्या लोकांनी फक्त त्या बाळाला उचलल
आणि तिला तिथेच सोडून हे लोक पळाले.
मग पुढे तिला मदत मिळाली की नाही किंवा
त्यानंतर ति कुठेही त्याला दिसली नाही.
ते बाळ तेव्हा तीन वर्षांच होत. सत्यजितकडे
त्या लोकांनी या बाळाला सुपुर्द केल.नंतर मी
अस ऐकुन होतो की सत्यजितने त्या बाळाला
आश्रम मध्ये ठेवल, त्याच्या शिक्षणाचा, सगळ
बाकी खर्च तो करायचा. माझी आणि त्याची
ती शेवटची भेट होती, नंतर मी अमेरिकेत
नोकरीसाठी आलो आणि इकडच स्थायिक
झालो. तो दिवस मला अजुनही आठवतो.
मी सत्याला एक मित्र म्हणून या नात्याने त्याला
सांगितल की , या मुलाला अस सवितापासुन
वेगळ करू नको, वेळ गेलेली नाही. तिला शोध
आणि मुलाला तिच्याकडे दे कारण मला हे
सगळ त्यावेळेस बघवत नव्हत. पण त्याने
खुप बोलला त्यादिवशी, मि ते ऐकून घेतल.
मी त्याला त्याच्या अश्या गोष्टींना सपोर्ट करत
नव्हतो. हे सविताशी जे वागला मला ते अजिबात
आवडल नाही. कारण त्याने कुणालाही न
सांगता लग्न केल. मला हे कळल्यावर मी त्याला
खुप बोललो. त्याला मित्र म्हणायाची मला
लाज वाटत होती. पण त्याने काहिच ऐकल
नाही. निघून गेला होत. नंतर त्याच्याशी खुप
संपर्क केला पण आमची भेट नंतर कधीही
झाली नाही.
अस आहे या फोटोमागची कहानी, हा फोटो
तिच्याकडे होता. तुझ्याकडे कसा आला मला
नाही माहीती. मला जेवढ माहीती होत मी ते
तुला सगळ सांगितल, आजही मी भारतात
गेल्यावर सत्यजित, आणि सविताविषयी मित्रांना
विचारतो. पण कुणालाही नंतर काही खबर
लागलीच नाही. हा पण सत्यजित इथे नाही
तर तो परदेशातच गेला असेल अस मित्रांना
वाटत, पण मला तर काही नंतर समजल नाही.
शिवांश अजितच बोलण ऐकुन शाॅक झाला.
त्याला काहीतरी आठवल... की त्याने त्या
फोटोतल्या बाईला कुठेतरी पाहीलेल... त्याने
अजित यांचे खुप आभार मानले. पण का कुणास
ठाउक अजित देवाला प्रार्थना करत होते की
" हा तोच मुलगा असु दे, त्याच्या फोटोतील त्याची
आई आणि मुलाची भेट लवकर घडू दे "
अशी मनोमन प्रार्थना करत हौते.
" चला येतो... परत इथे आल्यावर नक्की
तुम्हांला भेटेन... " त्यांनीही होकार दिला.
तुम्हांला भेटेन... " त्यांनीही होकार दिला.
शिवांश भारतात परतला... त्याला काहितरी
आठवल... त्या फोटोतली बाई त्याला पुण्यातच
दिसली होती... आता पुढची सगळी माहीती
तिच देऊ शकते... इकडे मधु आपल्या बाळासह
पुण्यात मितालिच्या लग्नाला पोहचली होती.
शिवांशही एका वेगळ्याच शोधात बाहेर पडला...
खुप सारे प्रश्नांची उत्तरे हवी होती...
क्रमशः
***************************
शिवांश आणि मधुची भेट होईल का ? शिवांश
कडे असलेला तो फोटो आणि अजित देशमाने
यांनी सांगितलेल सिक्रेटच काही कनेक्शन असेल
का ? त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील
का ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा