क्षणाक्षणातली व्यथा...

Moment
क्षण सरत होते....
क्षणोक्षणी क्षण संपत होते...
प्रत्येक क्षणातले क्षण जपताना
मात्र पूर्वीचा क्षण हरवत होता...
क्षणात क्षणांचे भान राहिले नाही ...
नकळत क्षणात क्षण गुंफत गेले ...
गुंफन सोडवणे क्षणात शक्य नव्हते...
कारण गुंफन एका क्षणाची नव्हती....
गुंफन होती क्षणाक्षणामधल्या प्रत्येक क्षणाची....
अखेरीस एक क्षण जपून
क्षणांची गुंफन क्षणात सरून दिली...