मृण्मय नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : मृण्मय
उच्चार pronunciation : मृण्मय
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. खुप सुंदर, आकर्षक
2. पृथ्वीच्या बाहेरील वस्तू
Meaning in Marathi
1. खुप सुंदर, आकर्षक
2. पृथ्वीच्या बाहेरील वस्तू
मराठीत व्याख्या :-
मृण्मय हे भारतीय मूळ असलेले पुल्लिंगी नाव आहे. याचा अर्थ खूप सुंदर किंवा आकर्षक असा होतो.
या शब्दाचा दुसरा अर्थ पृथ्वीच्या बाहेरील वस्तू असाही होतो.
मृण्मय हे भारतीय मूळ असलेले पुल्लिंगी नाव आहे. याचा अर्थ खूप सुंदर किंवा आकर्षक असा होतो.
या शब्दाचा दुसरा अर्थ पृथ्वीच्या बाहेरील वस्तू असाही होतो.
Meaning in Hindi
मृण्मय भारतीय मूल का एक मर्दाना नाम है। इसका अर्थ बहुत सुंदर या आकर्षक होता है।
इस शब्द का एक अन्य अर्थ अलौकिक वस्तु भी है।
मृण्मय भारतीय मूल का एक मर्दाना नाम है। इसका अर्थ बहुत सुंदर या आकर्षक होता है।
इस शब्द का एक अन्य अर्थ अलौकिक वस्तु भी है।
Definition in English :-
" Mrinmay is a masculine given name of Indian origin. It means very beautiful or attractive.
Another meaning of this word is also extraterrestrial object. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
मृण्मय ह्या नावाच्या अर्थाप्रमाणेच उच्चारणही आकर्षक आहे. फार आधुनिक आणि फार कमी वापरत येणार हे नाव आहे.
मी मुलाच्या नावाच्या शोधात असाल तर ही एक फार सुंदर चॉईस असू शकते. अशी नावं जी फार काळजाच्या नसतात ती आपसूकच युनिक वाटतात मृण्मय हे सुद्धा त्यातीलच एक नाव.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
1. Synonyms of मृण्मय
2. Definition of मृण्मय
3. Translation of मृण्मय
4. Meaning of मृण्मय
5. Translation of मृण्मय
6. Opposite words of मृण्मय
7. English to marathi of मृण्मय
8. Marathi to english of मृण्मय
9. Antonym of मृण्मय
2. Definition of मृण्मय
3. Translation of मृण्मय
4. Meaning of मृण्मय
5. Translation of मृण्मय
6. Opposite words of मृण्मय
7. English to marathi of मृण्मय
8. Marathi to english of मृण्मय
9. Antonym of मृण्मय
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
असं तास लायब्ररीमध्ये पडून असलेला मृण्मय एक फार छान लेखक आहे हे आजपर्यंत कुणाला माहीतच नव्हतं. कविता शायरी करणारे कलाकार कदाचित जनतेच्या नजरेत लवकर पडतात कथा कादंबऱ्या लिहिणारे वर्षानुवर्ष बंद पानांमध्ये अडकून राहतात असंच काही मृण्मय सोबत झालं.
साहित्याची संबंधित मास्टर्स करण्यासाठी मृण्मय ने कॉलेजला ऍडमिशन घेतली.
पण लेक्चर्स सोडून तो सारखा सारखा लायब्ररीमध्ये येऊन बसायचा याबाबतीत त्याचे लायब्ररीचे संचालक त्याला एक दोन वेळा बोलणे सुद्धा.. तेव्हा तो नुसता स्मितहास्य करून तिथून निघून जायचा.
आज जेव्हा स्वतः लिहिलेली कादंबरी लायब्ररीला भेट देत होता तेव्हा लायब्ररीचे संचालक सोबतच सगळं कॉलेज त्याचा फार फार कौतुक करत होतं.
जेव्हा त्याने सगळ्यांना पुस्तकाच्या ऑनलाईन लिंक शेअर केल्या तेव्हा सगळ्यांना कळलं की एका आठवड्यापूर्वी प्रकाशित झालेल्या हे पुस्तक त्याच्या लाखो प्रति विकल्या गेल्या आहेत अर्थातच मृण्मय च्या लेखणीमध्ये जादू आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा