Login

काळजाचे ढग (चारोळी)

मनात उमटलेले भाव शब्दांत रूपांतरित केलेले काव्य..!
चारोळी

आयुष्याच्या वळणावर एक तरी गाव असं असावं,
जिथे काळजावर विसावणारं एक तरी नाव दिसावं,
धुरकटलेल्या ह्या मनावरती जणू प्रेमाचं नभ बरसावं,
अन् सरलेल्या आयुष्याने शेवटचं या मातीत विरावं...

©️®️अबोली डोंगरे

🎭 Series Post

View all