Login

माझा सखा!

जोडीदार म्हणजेच माझा सखा!
*शीर्षक:-माझा सखा (चाराक्षरी काव्य)*

तो सर्वांना
असे हवा
अनुभव
देतो नवा

साथ द्यावी
ही कामना
प्रेमाचीच
ती भावना

जोडीदार
उरी वसे
अविश्वास
त्यात नसे

सखा तिचा
प्रेम करी
हक्क असे
तिच्यावरी

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all