सुवर्णा- परवा अमित येऊन गेला, तो सुद्धा हेच बोलत होता..
आणि हल्ली तर तिचं नाव सारखं पेपरात येतंय, त्यामुळे तर जास्तच काळजी वाटते...
दिशा- "हे बघ आई, तिच्यासाठी चांगले चार-पाच स्थळ शोधून ठेव..
तिला आठ दिवसाच्या सुट्ट्या घ्यायला लाव. एकदाचा स्थळ बघून तिचं लवकरच लग्न लावू.

सुवर्णाने निश्चय करून परत एकदा शीखीला कॉल केला..
शीखी रागानेच कॉल उचलत," तुझे कॉल कट करत होते, मी बिझी आहे हे समजून घ्यायचं ना, आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुला कॉल बॅक करेल.... माझ्या कामाच स्वरूप तर तुला माहीतच आहे ना...
सुवर्णा- तीन वर्षापासून हेच कारण देऊन तू विषय टाळतेस.. तुझ्या सहकाऱ्यांचे लग्न झालेच ना....काय त्यांना मूलबाळ नाही.. त्या पण सगळ्या जिम्मेदारी निभवतातच ना, तू स्वतःला सगळ्यांपासून वेगळी समजू नको.

शीखी- प्रत्येक वेळेस सारखे हेच बोलणार का खरंच दुसरं काम आहे...आणि प्लीज तुला परत जर लग्नाच बोलायचं असेल तर, मला आता खरंच वेळ नाही...
सुवर्णा- शीखी, पुढच्या महिन्यात आठ दिवस सुट्ट्या घे.
शीखी- आई प्लीज, मला कशाचीच बळजबरी करत जाऊ नका.

सुवर्णा- बळजबरी करू नको, गेल्या काही वर्षापासून तू एक दिवसही इथे राहिली नाही.
सकाळी येते आणि संध्याकाळी लगेच निघून जाते..
धड फोनवर मोकळ बोलत नाही. कोणाशी संबंध नसल्यासारख वागते..
हे बघ असलं, सगळ्यापासून तुटक राहण तुझ्यासाठीच घातक ठरणार आहे...

शीखी- सॉरी! एक अर्जंट कॉल येतोय..मी कॉल कट करते, असं म्हणून ती कॉल कट करते.
इकडे दिल्लीत एसीपी विश्वास त्यांच्या टीम्स सोबत तयारी करत होते...
" सगळ्या ऑफिसर कडून कन्फर्मेशन आलं. 25 ऑगस्ट रोजी सगळेच दिल्लीत हजर होणार आहे.
सकाळी 11 वाजता मला इंट्रोडक्शन मीटिंग हवी.
इन्स्पेक्टर- येस सर! सगळी अरेंजमेंट केली आहे.

इकडे नीरला आलेल्या स्पेशल लेटर मुळे त्याला पॅकिंग करावी लागत होती..
गेल्या तीन वर्षापासून लखनऊला असल्यामुळे तो आता इथेच स्थायिक झाल्याप्रमाणे राहत होता..
वेळ जसा जात होतं, तसं नीरला लाईफ मध्ये स्टेबॅलीटी हवी होती..
त्यामुळेच तो गेल्या दोन वेळेस दिल्ली आणि उत्तर दिल्ली सारख्या ठिकाणचे मिळालेले ट्रान्सफर कॅन्सल केले.

पण यावेळेस तर केंद्रीय गृहमंत्री कडून आलेल्या स्पेशल लेटर मुळे त्याला दिल्लीला अटेंड करावंच लागणार होतं...
तो अनिच्छेने सामान भरत होता..सामान भरताना तो त्याचा जुना वॉलेट काढला. नवीन वॉलेटमध्ये सामान भरताना, त्याला शीखीचा फोटो मिळाला, तो ती फोटो फाडणार होता, पण त्याचं मन त्याला हे करू देत नव्हतं.
शेवटी नीरने तो फोटो परत वॉलेटमध्ये ठेवला.

नीर जड पावलाने त्याने लखनऊ सोडलं. रेल्वेत बसल्यावर त्याला परत भूतकाळात हरवल्यासारखं वाटत होतं..
लग्नाच्या पहिल्या वर्षी तो किती आनंदाने दिल्लीला निघायचा.
शीखीला भेटायची ओढ, तिच्यासोबत घालवलेले क्षण.. त्याला क्षणोक्षणी आठवत होते..
तो स्वतःच्या हृदयावर हात ठेवत," बस कर ह्या जखमा सोबत खेळण....ती आता एखाद्या मुलाची आई सुद्धा झाली असेल...

सकाळी सकाळी नीर दिल्लीत त्याचा घरी आला. तो घरी येताच दामिनी त्याच्या मागे पुढे करत होती.
त्याला सतत बडबडत होती, नीर दुर्लक्ष करत त्याच्या रूम मध्ये जात आतून लॉक करून घेतो.

नीरच्या वागण्याचा दामिनीला राग येतो, ती शुभमला बघत..
दामिनी-" बघितलं, हल्ली त्याला कोणाची किंमतच राहिली नाही.. अगदी आईची सुद्धा.

शुभम कुस्तीत हसत म्हणाला, "आई, ऍक्च्युली ना शीखी सोबत घटस्फोट हे कायदेशीर झालं. पण त्याने केवळ शीखी सोबतच घटस्फोट घेतला नाही तर आपल्या सगळ्यांसोबत घेतला, त्यामुळेच तो आपल्याला फेस न करता टाळतो...
नीरला आज एक दिवसच रिकामा वेळ होता, त्यामुळे नीर बळजबरीने का होईना हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसतो..
दुपारी त्याला चहा हवा होता, अचानक त्याच्या तोंडून निघाल.." शीखी, मला चहा हवा.. आणि संध्याकाळी बटाटे वडे पण कर.
श्रावणी केविलवाणी नीरला बघते, तर तो संकुचित होत होता..
श्रावणी-" दादा, मी चहा आणते.
श्रावणी-" दादा, मी चहा आणते.
श्रुती काही बोलणार इतक्यात शुभम श्रुतीला अडवतो.
नीर, श्रावणीच्या हातून चहा घेत परत त्याच्या रूममध्ये जातो...
रात्री शुभम नीरचा रूम मध्ये जात," दादा काही कामात आहेस का रे?

नीर- अरे उद्या मिशनकरता अटेंड व्हायचं ना, त्यासाठीच कपडे इस्त्री करत होतो...
तेवढ्यात श्रावणी त्याच्या रूम मध्ये येते," दादा रात्री तू बटाटे वडा म्हणला ना, हे बघ हे तुझे बटाटेवडे.
नीर- त्या बटाटे वड्यांना न बघता..श्रावू आता खरंच भूक नाही...
श्रावणी- तिची, एवढी आठवण येत असेल तर एकदा तिला भेटायचा प्रयत्न तरी कर...

नीर- ती तिच्या संसारात सुखी आहे, तिला उगाच कशाला डिस्टर्ब करू?
नीरचे त्या इस्त्रीकडेही लक्ष नव्हतं तो, इस्त्री ला फिरवत,
" तिला आता एखाद मुलही झाल असेल. ते मूल आणि ती चांगली सुखात असतील."

शुभम- जर ती सुखात असेल, तर तू तुझ सुख तिच्यातच का शोधतो?"
नियर- प्लीज शुभम, मला दुसऱ्या लग्नाची अजिबात इच्छा नाही."

शुभम- अरे, दादा आम्ही दुसऱ्या लग्नाच बोलत ही नाही आणि मी तर म्हणतोय, का तू आता तुझ्या हृदयात कोणालाच जागा देऊ नको, पण ऍटलिस्ट तुझ्या हृदयातून तिला काढ तरी .
नीर- कोण म्हणत, ती अजुन ही माझ्या हृदयात आहे,..
अस अजिबात नाही, दोन वर्ष तिची साथ होती त्यामुळे काही काळापुरता तिची आठवण येत, या क्षणी तर मला तिची अजिबात आठवण येत नाही.

श्रावणी- हो का..., एकदा खाली नजर घाल तेव्हा तुला कळेल.
नीर जेव्हा खाली बघतो तेव्हा इस्त्री शर्टवर न राहता टेबलाच्या कोपऱ्यात आली होती.

नीर- तुमच्या दोघाला कंटाळूनच मी इथे येण्याच बंद केल.
शुभम- त्याच्या गळ्यात पडत," टेन्शन घेऊ नकोस.. आता इथे आलास ना, आम्ही तुला अजून कंटाळवणार आहोत...बर आपण उद्या पब मध्ये जायचं?
श्रावणी- ऑफ कोर्स, पण दादा शुभमचा गर्लफ्रेंडला ही बोलवायचं का?

शुभम- आणि तुझा बॉयफ्रेंड.. त्याला नाही बोलवायचं?
नीर दोघांच्या ही डोक्यात हलकसं मारत
नीर- 'दोघांचेही बाहेर रिलेशन आहे तर आईच्या कानावर का घालत नाही, ती बिचारी तुमच्या लग्नासाठी सारखं धडपडते.

शुभम- दादा, तिला आणि श्रुतीला बाहेर जाऊ दे...
निदान यामुळे तरी त्या दोघांना त्यांची चूक कळेल... जेव्हा ते हातबल होतील तेव्हा आम्ही दोघं त्यांना आमच्या रिलेशन बद्दल सांगणार आहोत.

श्रावणी- हो दादा, तू जरी काही बोलला नाही तरीही आम्हाला तुझ्या भावना कळतात.
त्या दोघींमुळे तुला जो त्रास भेटला, त्यांना त्या वेदणेची तिळमात्र तरी जाणीव होऊ दे...

नीर- श्रावणी, केवळ प्रेम आणि लग्न यातच संसार आहे, असं समजू नको.
स्वतःच्या पायावर उभी रहा.. स्वतःचे अस्तित्व सिद्ध कर..
कारण उद्या जर तुझ्या नवऱ्याने माझ्यासारखी चूक केली तर, तुला आयुष्यभर पस्तावा नको.

हे बोलताना मात्र नीरचे डोळे भरून आले होते.
शुभम आणि श्रावणी त्याच्याजवळ येत,
"प्लीज दादा, आमच्यासाठी तरी हसायला शिक."
नीर- करतोय प्रयत्न.

नीर त्या दोघांना ढकलत, मला सकाळी लवकरच हजर व्हायचंय, सो प्लीज लिव्ह मी अलोन....
श्रावणी- दादा आम्ही निघतो;पण तू तुझ्या क्वार्टरच्या वॉचमनला बजावून ठेव, का श्रुती दोषी... यांना क्वार्टर मध्ये प्रवेश देऊ नका, नाहीतर ती रोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात तुझ्याकडे येईल..

शुभम- आणि सोबत दामिनी कान्होपात्रा यांनाही बॅन कर..
कारण त्या दोघी जर तिथे आल्या तर तूझ मिशन हातात घेतील आणि सगळ्यांची वाट लावतील..

नीर त्या दोघांच्या मागे येत, "आता खरंच झोपायला जाणार आहात का नाही?
शुभम आणि श्रावणी एकमेकांना बघून डोळे मारून इशारा करतात," ते नीरला सॅल्यूट करत
आम्ही झोपण्यासाठी निघत आहोत,"जय हिंद एसपी साहेब.."
नीर- रागात, मी एसपी नाही तर, डीएसपी आहे....

****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा