Login

नक्षत्रांचे....

नकक्षत्र ...
नक्षत्रांचे …..


नभाच्या तारका विखुरलेल्या
नक्षत्राची वाट विखुरली

स्वप पाहिलेली विसरलीत
स्वप्नांची आस विखुरली

सर्वा गोपाळकाला मावळला
स्वप्ननांची वाट हरवली

आनंद एकत्रीचा अप्रतिम
दुःख विखुरल्याचे सागर

पायवाटा कशा फाकल्या
स्वप्नही वाटांना पळाली

गोंधळ सार शांतावला
मनही निशब्द जाहली

नक्षत्राचे बनणे विखुरले
मनी आक्रोश मांडला