नणंदबाई येती घरा भाग -3
जलद कथा ऑक्टोबर 2005
उर्मिच्या डोक्यात काही तरी आले होते. आधी मी काही करू शकले नव्हते. आता मी करणार, आई काही पण बोलू दे, स्नेहा मनात म्हणाली..
उर्मीचे जेवण बनवून झाले होते. त्यांनी जेवण करून घेतले.
उर्मी आणी स्नेहाने सगळं आवरून घेतले.
उर्मी आणी स्नेहाने सगळं आवरून घेतले.
अजयच्या आईला काही आवडत नव्हते. स्नेहा आज आली आहे. कशाला काम करत आहे. उर्मीने केले असते ना. त्या मनात म्हणाल्या.
उर्मी आणी स्नेहा बाहेर फेऱ्या मारत होत्या. वहिनी मला उद्या बाहेर जायचे आहे. तू पण माझ्यासोबत चल, स्नेहा म्हणाली.
उर्मी कोणालाच नाही म्हणत नव्हती. तिने स्नेहाला. हो म्हंटले.
आता आपण झोपू, सकाळी पण लवकर उठावे लागेल, उर्मी म्हणाली.
आत जाऊ, स्नेहा म्हणाली. दोघ पण झोपायला निघून गेल्या.
सकाळी उर्मी लवकर उठली, तिने आवरले. तिचे रोजचे काम केले. रविला उठवले. त्यांची तयारी केली. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. चहा देऊन झाली. त्यांच्या नाश्ता पण झाला.
स्नेहा अजय सोबत बोलायला गेली. दादा मी आज वहिनीला बाहेर घेऊन जाणार आहे. ती तुझ्यासोबत शेतात येणार नाही . स्नेहा म्हणाली.
चालेल घेऊन जा. अजय म्हणाला.
वहिनी आवर आपण बाहेर जाऊ, स्नेहा म्हणाली.
स्नेहा तिला कुठे घेऊन जात आहे? तुझ्या डोक्यात काय चालू आहे? अजयची आई म्हणाली.
स्नेहा काही बोलत नाही. तयार होण्यासाठी जाते.
उर्मी तयार होऊन येते. स्नेहाचे पण होते. उर्मी अजयच्या आईला सांगू, बाहेर जायला निघतात..
उर्मी तयार होऊन येते. स्नेहाचे पण होते. उर्मी अजयच्या आईला सांगू, बाहेर जायला निघतात..
स्नेहा उर्मीला दुकानात घेऊन जाते. तिथे छान ड्रेस घेते.
स्नेहा खूप छान ड्रेस आहे. मला खूप आवडले. उर्मी म्हणाली.
स्नेहा खूप छान ड्रेस आहे. मला खूप आवडले. उर्मी म्हणाली.
वहिनी तुझ्यासाठीच घेतले आहे. स्नेहा म्हणाली.
स्नेहा काय बोलत आहे? घरात मला कोणी घालू देणार नाही. तू ड्रेस तुलाच ठेव, उर्मी म्हणाली.
वहिनी मी तुझे काही ऐकणार नाही आहे. स्नेहा म्हणाली.
उर्मीला पार्लरमध्ये घेऊन गेली.. उर्मी नाही म्हणत असताना तिचे बरंच काळा पालट, उर्मीने केला होता. वहिनी यातला एक ड्रेस तू घालून घे. स्नेहा म्हणाली..
उर्मीला पार्लरमध्ये घेऊन गेली.. उर्मी नाही म्हणत असताना तिचे बरंच काळा पालट, उर्मीने केला होता. वहिनी यातला एक ड्रेस तू घालून घे. स्नेहा म्हणाली..
उर्मी नाहीच म्हणत असते. स्नेहा जबरदस्ती उर्मीला ड्रेस घालायला लावते.
स्नेहा हे मी आहे. उर्मी आरशात बघत म्हणाली.
वहिनी किती सुदंर दिसत आहे. खरंतर मला हे आधीच करायला पाहिजे होते. जेव्हा मी. सासरी गेली. तेव्हा मला. समजले.. नणंद आणी भावजाय चागले राहायला पाहुजे. एकमेकांची मदत करायला पाहुजे. एवढे वर्ष तू काही केले नाही. घरात म्हणतील तेच करत आली. आईच्या तालावर नाचली. स्नेहा म्हणाली...
उर्मीचे डोळे भरून आले. उर्मीने स्नेहाला मिठी मारली.
आता आपण घरी जाऊ, स्नेहा म्हणाली..
दोघी घरी जातात. अजयची आई उर्मीकडे बघतात.
तू ड्रेस का घालून आली? ड्रेस चांगला दिसतो का? लोक नाव ठेवतील, त्या म्हणतं होत्या.
आई ते लोक घरात काम करायला येत नाही. वहिनी सगळे काम करते. तू तिला काहीच मदत करत नाही. आधी मला सुचले नाही. जेव्हा मला सासरी काम करावे लागते. तेव्हा मला. समजले., साडीमध्ये दिवसभर काम करता येत नाही. घरचे पण आणी शेतातली पण , काम वहिनी करते ना. स्नेहा म्हणाली..
अजयची आई काही बोलली नाही. त्यांना त्यांची चूक समजली होती. अजयने पण सगळे ऐकले होते. त्याने उर्मीसाठी काहीच केले नव्हते. स्नेहाने घे खूप चांगले केले. त्याला पण आवडले.
उर्मी ड्रेस घालू शकते. मी पण तुला मदत करत जाईल, अजयची आई म्हणाली.
आई मी उद्या निघणार आहे. स्नेहा म्हणाली.
स्नेहा अजून थांबली असती ना. उर्मी म्हणाली
मी येत जाईल, ते माझे घर आहे. स्नेहा म्हणाली.
उर्मी स्नेहाला मिठी मारली. .
समाप्त
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा