Login

नवं गडी नवं राज्य मालिका दिग्दर्शक, निर्माता, कलाकार.- Nav Gadi Nav Rajya Actor, Directar, Producer.

माहितीपूर्ण
नवा गडी नवं राज्य, ही मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला सोमवार ते शनिवारी भेटीला येते.
ह्यात मुख्य भूमिकेत दिसत आहे कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील आणि अनिता दाते.
ही मालिका कौटुंबिक मालिका आहे, ह्यात आई शिवाय मुलगी दाखवली आहे आणि तिचं संगोपन करताना पल्लवी पाटील म्हणजे आनंदी दाखवली आहे.
कश्यप परुळेकर म्हणजेच राघव ह्याने आनंदिशी लग्न केलेलं दाखवलं आहे.
ही कौटुंबिक मालिका असून 8 ऑगस्ट 2022 ला ही आपल्या भेटीला आली आहे.
चला तर मग ह्या मालिकेचे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक इत्यादी आपण ह्या ब्लॉग मध्ये पाहूया.

मालिका genre - कौटुंबिक.

चॅनेल - झी मराठी.

मालिका वार - सोमवार ते शनिवार.

मालिका निर्माता - श्रुती मराठे, गौरव घाटणेकर.

दिग्दर्शक - शैलेश ढेरे.

मालिकाची सुरवात - 8 ऑगस्ट 2022.

मालिका कलाकार -
कश्यप परुळेकर.
पल्लवी पाटील.
अनिता दाते केळकर.
साईशा भोईर
वर्षा दांडले.
कीर्ती पेडणेकर.
सौरभ गोखले.
अभय खडपकर
श्रीपाद पडवळ.
आकांशा गाडे.

आता मालिकेतील कलाकारांन बद्दल-

कश्यप परुळेकर - अभिनेता.
जन्म तारीख - 22 सप्टेंबर 1985.
जन्म स्थळ - मुंबई.
कश्यप परुळेकर यांनी अनेक चित्रपट आणि मालिकेत उत्तम भूमिका निभावली आहे.
चित्रपट आणि मालिका - तप्तपदी, बुगडी माझी सांडली गं, जय भवानी जय शिवाजी, मन उधाण वाऱ्याचे, दिल दोस्ती दिवानगी, पानिपत, वास्तू रहस्य, लडतर, कॉफी, नवा गडी नवं राज्य.

पल्लवी पाटील - अभिनेत्री.
जन्म तारीख - 4 नोव्हेंबर 1991.
जन्म स्थळ - धुळे.
तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत उत्तम भूमिका निभावली आहे.
चित्रपट आणि मालिका - नवा गडी नवं राज्य, तडप, ट्रिपल सीट, झखम, तु तिथे असावे, रुंजी, क्लासमेट, बॉयज 2, सविता दामोदर परांजपे, शेंटीमेंटल, बापमाणुस, बस्ता, 702 दीक्षित, प्रीत ना परखा ( हिंदी), the missing stone, अजिंक्य, कोडनेम गोंड्या, लव लग्न लोचा, छोरी 2, बाय, धनगरवाडा.

अनिता दाते - अभिनेत्री.
जन्म तारीख - 31 ऑक्टोबर 1981.
जन्म स्थळ - नाशिक.
अनिता दाते ने अनेक चित्रपट आणि मालिकेत उत्तम भूमिका निभावली आहे.
चित्रपट आणि मालिका - माझ्या नवऱ्याची बायको, नवा गडी नवं राज्य, वाळवी, तुंबाड, मि वसंतराव, अय्या, पोपट, कॉफ़ी आणि बरंच काही, आजोबा, a paying घोस्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, गंधा, जोगवा, सनई चौघडे, बंदिनी, भाई भय्या और ब्रदर, ज़ोर लगाके हय्या, stories of joy, अदगुल मडगूल.

साईशा भोईर - बाल कलाकार.
जन्म तारीख - 25 नोव्हेंबर 2014.
जन्म स्थळ - कल्याण.
साईशा भोईर ही बाल कलाकार असून तिने तिच्या करिअर ची सुरवात रंग माझा वेळा, आणि नवा गडी नवं राज्य पासुन सुरवात केली.

वर्षा दांडले - अभिनेत्री.
चित्रपट आणि मालिका - नांदा सौख्यभरे, एकच ह्या जन्मी जणू, नकटीच्या लग्नाला, विकून टाक, नवा गडी नवं राज्य, पाहिले न मि तुला, गटबंधन, क्रिमिनल जस्टिक,स्त्रिलिंग पुल्लिंग, श्री, पाटील, पार्टी, स्वराज्य, हडळ, आता मात्र कमाल झाली, कौल मनाचा.

अभय खडपकर - अभिनेता.
जन्म तारीख - 1 जानेवारी 1970.
चित्रपट आणि मालिका - द्रिष्यम, नवा गडी नवं राज्य, रात्रीस खेळ चाले, अंगाई गीत, रात्रीस खेळ चाले -3, शाली, प्रेम प्रथा दुश्मन, कौल, पिकालो, डब्बा ऐस पैसे.

********************************************