Login

नव्याचे नऊ दिवस चा अर्थ मराठी meaning in marathi >>

नव्याचे नऊ दिवस चा अर्थ मराठी meaning in marathi >>
नव्याचे नऊ दिवस चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : नव्याचे नऊ दिवस

उच्चार pronunciation : नव्याचे नऊ दिवस

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1.नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.
2.एखाद्या गोष्टीविषयीची कुतूहल एका विशिष्ट वेळेपर्यंत असते.

मराठीत व्याख्या :-
नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.
किंवा एखाद्या गोष्टीविषयीचे कुतूहल एका विशिष्ट वेळेपर्यंत असते.

Meaning in Hindi
नवीनता की प्रशंसा ज्यादा देत तक टिकती नहीं है।
या किसी चीज के बारे में एक निश्चित अवधि के लिए जिज्ञासा।


Definition in English :- 
" The appreciation of novelty does not last.
Or curiosity about something for a certain period of time.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
नव्याचे नऊ दिवस ही एक मराठी म्हण आहे.
वर पहिल्याप्रमाणे या म्हणीचा अर्थ एखाद्या गोष्टीचे विशिष्ट कालावधीपर्यंत असणारे कौतुक किंवा कुतुहल असा होतो.
काही काळानंतर प्रत्येक गोष्ट सामान्य वाटू लागते आणि त्यानंतर तिचे विशेष असे अस्तित्व राहत नाही.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  नव्याचे नऊ दिवस
2. Definition of   नव्याचे नऊ दिवस
3. Translation of नव्याचे नऊ दिवस
4. Meaning of  नव्याचे नऊ दिवस
5. Translation of   नव्याचे नऊ दिवस
6. Opposite words of   नव्याचे नऊ दिवस
7. English to marathi of   नव्याचे नऊ दिवस
8. Marathi to english of   नव्याचे नऊ दिवस
9. Antonym of  नव्याचे नऊ दिवस


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :
गोदाबाई ची सून पार्वती लग्न करून नवीन घरी आली तेव्हा सगळ्यांना तिचा फार कौतुक वाटायचं.
आणि वाटणार का नाही ती इतर मुलींपेक्षा अगदी वेगळी होती सकाळी चार वाजता उठून दारात सडा रांगोळी करणे नंतर घरातील सगळी काम करणं देवपूजा करून बाहेर तुळशीला पाणी घालायला येणार आणि तसंच गावातल्या मंदिरात जाणं हा तिचा नित्यक्रम होता.
घरातही सगळ्यांशी अगदी चांगल्या पद्धतीने वागत असेल कधी कुणाला उलट उत्तर तिने दिला नाही . गोदाबाईंना देखील या गोष्टीचा फार आनंद होतो त्यांना तर असं वाटलं की सातही जन्मांचा फळ सुनेच्या रूपाने याच जन्मात मिळालं आहे.
आपल्या देशात सुना म्हणजे त्यांनी काम व्यवस्थित केलं की सासूंच्या काळजाचा तुकडा बनवतात ,पार्वती सोबतही काही दिवस असंच झालं.‌ पण त्यानंतर तिला वैताग आला होता ती जशी माहेरात राहायची तशी राहू लागली. आठ वाजल्या शिवाय तिची झोप उघडत नसे, घरात काही काम करणं तिला कधी येतच नव्हतं नवीन नवीन लग्न म्हणून या सगळा थाट करत होती.
गोदाबाई बरोबरच गावातील सगळ्यांनाही हे आता कळून चुकलं होतं की ते फक्त नव्याचे नऊ दिवस होते पुन्हा परिस्थिती जशीच्या तशी झाली.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0