निघून गेला...

....
Hurt करून निघून गेलास दुःख नाही त्याचं आपलं बनवून लांब केल दुःख याचं आहे... खोटे promise's देऊन फसून गेले दुःख नाही याचं.. पण खोलवर नेऊन एक झटक्यात तोडलं त्याचं दुःख आहे.. 495 मला दुर केलस दुःख नाही त्याचं, काही नव्हत तर एवढा जीव का लावला याच दुःख आहे.. आयुष्यात खूप लोक भेटतील पण पहील्याच प्रेमात असं का झालं, पाचं दुःख आहे...

चल हे पण ठिक आहे खुश राहा, माझं मी घेईन सांभाळून...

🎭 Series Post

View all