Login

निकिता नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

निकिता नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>


निकिता नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : निकिता

उच्चार pronunciation : निकिता

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. पृथ्वी, विजयी, अजिंक्य
2. मुलीचे नाव

मराठीत व्याख्या :-
निकिता आहे भारतीय वंशाचे मूळ हिंदू नाव आहे. सोबतच हे एक स्त्रीलिंगी नाव असून, याचा अर्थ पृथ्वी, विजयी किंवा अजिंक्य म्हणजेच कधीही न हरणारी असा होतो.

Meaning in Hindi
निकिता भारतीय मूल का एक हिंदू नाम है। साथ ही एक स्त्री नाम, इसका अर्थ है पृथ्वी, विजयी या अजेय अर्थात। जिसने कभी हार नहीं मानी।


Definition in English :- 
" Nikita is a Hindu name of Indian origin. Also a feminine name, it means earth, victorious or invincible i.e. never defeated.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
इंग्रजीतील या नावापासून सुरू होणारे मुलींचे फार कमी नाव आपल्याला दिसून येतात तेव्हा निकिता हे फर्स्ट प्रेफरन्स म्हणून वापरला जाणार नाव.
आधुनिक स्वरूप पाहता निक्स ,निकु असा या नावाचा अपभ्रंशही पाहायला मिळतो ,पण निकिता या मूळ शब्दाचा अर्थ पृथ्वीशी सलग्न असल्याने हे एक अतिशय सुंदर नाव आहे.
जर तुम्ही देखील मुलीच्या नावाच्या शोधात असाल तर ही एक खूप छान चॉईस असू शकते.
सोबतच या नावाचा अर्थ अजिंक्य म्हणजेच कधीही न हरणारा असा होतो.


Synonyms in Marathi :-
पृथ्वी

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  निकिता
2. Definition of   निकिता
3. Translation of निकिता
4. Meaning of  निकिता
5. Translation of   निकिता
6. Opposite words of   निकिता
7. English to marathi of   निकिता
8. Marathi to english of   निकिता
9. Antonym of  निकिता


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

आज तुषार ने सगळ्या कॉलेज समोर निकिताला प्रपोज केलं.
निकिता त्याचा पहिला क्रश होते तिच्यासाठीच त्याने स्वतःची आवड नसताना देखील बीटेक ला ऍडमिशन घेतलं .
निकिताला दुरून दुरून हे सगळं माहिती होतं पण तिने कधी या गोष्टीला सिरीयसली घेतलं नाही आज सरळ कॅन्टीनमध्ये त्याने सगळ्यांसमोर तिला प्रपोज केलं.
तुषार हा एक चांगला मुलगा आहे हे निकिताला माहिती होतं, पण सोबतच तिचा त्याच्यासाठी होकार नव्हता.
सगळ्यांसमोर नकार देण्याची एक पद्धत असते आणि ती निकिताला चांगलीच माहिती होती . तिने तुषारला खूप प्रेमाने नकार देत म्हटलं ,सॉरी तुषार तू एक खूप चांगला मुलगा आहेस. जिच्या पण आयुष्यात जाशील ती खूप भाग्यवान असेल, पण ती मी नाही.
आता मी नकार देत आहे याचा अर्थ तुझ्या भावनांची मला कदर नाही असा मुळीच नाही . पण प्रेमात दोघांचेही मत महत्त्वाचं असतं की नाही तर आपण बॅचमेट्स म्हणून मित्र असू शकतो पण रिलेशनशिपमध्ये नाही आय होप की तू समजून घेशील.
तुषार तिच्याकडे पाहतच राहिला बाकी मुलींसारखं त्याचे एवढ्या लोकांमध्ये हसणं करता तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने नकार दिला यामुळे तो भारावून गेला आणि तिला म्हणाला माझं पहिलं क्रश आणि प्रेम अतिशय योग्य मुलगी होती याची मला आयुष्यभर समाधान राहील.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0