Login

निशा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

निशा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
निशा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : निशा

उच्चार pronunciation : निशा

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. रात्र
2.परीपुर्ण

मराठीत व्याख्या :-
निशा हे भारतीय वंशाचे हिंदू नाव आहे .हे एक स्त्रीलिंगी नाव आहे व याचा अर्थ रात्र किंवा एखादी परिपूर्ण वस्तू असा होतो ‌

Meaning in Hindi
निशा भारतीय मूल का एक हिंदू नाम है। यह एक स्त्रीलिंग नाम है और इसका अर्थ है रात या एक आदर्श वस्तु।


Definition in English :- 
"  Nisha is a Hindu name of Indian origin. It is a feminine name and means night or a perfect object. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
निशा शब्दाचा अर्थ जरी रात्र होत असला तरी हे फार सकारात्मक नाव आहे. बदलत्या वेळेस सोबत आधुनिक नावाचा स्वीकार फार गरजेचा त्यातीलच एक नाव म्हणजे निशा हे दोन अक्षरी मुलीचे खूप सुंदर नाव आहे.
निशा शब्द रजनी या शब्दालाही सलग्न आहे म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द तुम्ही शोधत असाल तर ही नाव छान आहेत ‌

Synonyms in Marathi :-
रजनी

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  निशा
2. Definition of   निशा
3. Translation of निशा
4. Meaning of  निशा
5. Translation of   निशा
6. Opposite words of   निशा
7. English to marathi of   निशा
8. Marathi to english of   निशा
9. Antonym of  निशा


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
निशा आणि रमाकांत नाटकात सोबत काम करायचे. तो काळ नाटकांचा सुवर्णकाळ होता वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे.
जिथे ही दोघ असायची तिथे तर ही परिस्थिती होती की सिनेमा पेक्षाही जास्त भाव नाटकाला मिळत असे.
नाटकात नायक आणि नायिकेची भूमिका निभवता निभवता निशाणी रमाकांतच्या मनात खरोखरच्या आयुष्यातील नायक आणि नायिका होण्याची स्वप्न रंगू लागली.
नाटकाच्या प्रत्येक सक्सेसफुल प्रयोगानंतर सगळ्यांकडून मिळणारी प्रशंसा आणि तुमची जोडी फार छान दिसते अशी टिप्पणी त्यांना सुखावून जायची.
निशाला वाटले कुठल्याही इतर मुलासोबत लग्न केलं तर तो हे धावपळीच आयुष्य यासोबत मला ऍडजेस्टमेंट कळून स्वीकार कर असं काही वाटत नाही तर तो माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि तिनेच पुढाकार घेण्याचा ठरवला.
पण त्याला मनातली गोष्ट सांगणार कशी तेव्हा निशाणी एक युक्ती केली दुसऱ्या दिवशीच्या नाटकाच्या प्रयोगातील डायलॉग बदलून तिने नाटकात रमाकांतला प्रपोज केलं त्याला तिचा हा अंदाज इतका भावला की त्याने तिला नाटकातच घट्ट मिठी मारली.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग