Login

सूचना

sorry

Hello friends... 


सगळ्यात पहिल्यांदा मोठ्ठं वालं sorry....


Aactuali, ❤️ अजब प्रेमाची ❤️ गजब गोष्ट ❤️ ही कथा मला अर्धवट सोडावी लागतेय. खरं तर की कधी कोणती गोष्ट अर्धवट ठेवत नाही. मला ही कथा पूर्ण करायची होती. पण इरा ब्लॉगिंग च्या नियमात ही कथा बसत नाही. 


मी लेखक म्हणून प्रथम pratilipi या ॲप वर लेखन केलं आणि अजुन ही चालू आहे. मी जेव्हा इरा ॲप पाहिला तेव्हा सहज म्हणून डाऊनलोड करून माझी एक छोटीशी कथा पोस्ट केली. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून मग माझ्या pratilipi वरील दुसऱ्या कथा ही पोस्ट केल्या. पण हेच इरा च्या नियमात बसत नाही. मला त्यांनी इथून किंवा pratilipi वरून कथा डिलिट करायला सांगितली. Pratilipi वर मी लेखक म्हणून सुरुवात केली. त्यामुळे मी तिथून ती कथा नाही डिलिट करू शकत. त्यामुळे मला इथून माझ्या सगळ्या कथा डिलिट कराव्या लागतील.


पण जर तुम्ही खरच माझ्या कथांमध्ये इंटरेस्टटेड असाल तर मी इथे pratilipi वरील माझ्या कथांची लिंक शेअर करत आहे. तरी जे इच्छुक वाचक असतील त्यांनी pratilipi वरून कथा सुरू ठेवावी.


मला फार वाईट वाटतंय पण याला काही पर्याय नाही. तसदीबद्दल क्षमस्व...?


"❤️अजब प्रेमाची❤️गजब गोष्ट❤️", वाचा प्रतिलिपि वर :,


https://pratilipi.page.link/XDVH92sg5Bh29YJ76


भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

0

🎭 Series Post

View all