नवरा आहे माझा...

।।।
खरं सांगते बरा आहे, नवरा माझा

नवरा आहे....

थोडासा तो कोडगा आहे, जणू माझा पोरगा आहे...

कधी तो माझा पप्पा आहे, मनातला

नाजूक कप्पा आहे...

थोडासा तो चिडका आहे, पण मायेचा झरा आहे....

🎭 Series Post

View all