Login

नव्याने उभी राहणार.......

स्त्रीने प्रत्येक संकटातून उभे राहिले पाहिजे

नवीन स्वप्ने पाहिली मी, शिकून मोठी झाले मी ,
या झगमगत्या दुनियेत इतकी कशी रमले मी ,
कधी विचारही केला नव्हता ...
हैवानांच्या अत्याचाराला बळी अचानक पडले मी ...
नका समजू तकलादू मला..
फासावर लटकवून त्याला, नव्याने उभी राहणार मी.....

स्वाती महेश पवार