Login

ओजस नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

ओजस नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
ओजस नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :

उच्चार pronunciation :

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1.प्रकाशपुर्ण
2.शरीराची ताकद

मराठीत व्याख्या :-
ओजस हे भारतीय मूळ असलेले हिंदी नाव आहे . हे एक पुल्लिंगी नाव आहे व याचा अर्थ प्रकाश पूर्ण किंवा शरीराची ताकद असा होतो.

Meaning in Hindi
ओजस भारतीय मूल का एक हिंदी नाम है। यह एक पुल्लिंग नाम है और इसका अर्थ है प्रकाश या शरीर की शक्ति ।


Definition in English :- 
"  Ojas is a Hindi name of Indian origin. It is a masculine name and means full of light or strength of body.
"

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
ओजस शब्दाचा अर्थ नवचैतन्य किंवा तेजोमय असाही होतो एखादी वस्तू फार सुंदर दिसत असेल तेजवान दिसत असेल तर आपण म्हणतो किती ओजस्वी आहे.
तेव्हा ओजस हे नाव तुम्ही मुलाच्या नावासाठी नक्की उपयोगात आणू शकता फार सुंदर नाव आहे आणि आधुनिकही.


Synonyms in Marathi :-
प्रकाश

Antonyms in Marathi :-
अंधार

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  ओजस
2. Definition of   ओजस
3. Translation of ओजस
4. Meaning of  ओजस
5. Translation of   ओजस
6. Opposite words of   ओजस
7. English to marathi of   ओजस
8. Marathi to english of   ओजस
9. Antonym of  ओजस


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

ओजस आणि अमृता दोघेही आठवीपासून सोबत शिकायला होते. दोघेही ज्या शाळेत शिकायचे तिथे मुलाचा आणि मुलीचे बोलणं म्हणजे सुद्धा सुख समजले जायचे पण प्रेम व्हायचं असलं की होतं नाही का.
बारावीला असताना ओजसने त्याच्या मनातली गोष्ट अमृताला सांगितले आणि तिचाही तात्काळ होकार आला. कारण तिच्याही मनात फार दिवसांपासून हेच होतं. पण दोघांची कास्ट वेगळी असल्याने लग्नात खूप सारे अडथळे येणार . हे सुद्धा दोघांनाही माहिती होतं ,त्यांच्यासमोर सगळ्यात मोठी समस्या हीच होती की घरी समजावून कसं सांगणार.
तेव्हा दोघांनीही एक युक्ती केली एक दिवस घरच्यांना युनिव्हर्सिटी टॉपर होऊन दाखवायचा म्हणजे त्यांना नकार द्यायला जागा च उरणार नाही आणि तोपर्यंत एकमेकांशी बोलायचं नाही . तीन वर्षे एकमेकांशी बोलायचं नाही ही फार मोठी गोष्ट होती आणि त्यांनी वेळेच्या कटूपणाचा स्वीकार करून आपापलं प्रॉमिस पूर्ण केलं.
अखेर त्यांचे प्रेम जिंकलं.



शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग