पंजाबी दा ढाबा..
वेटर हैद्राबादी..
( नवीनच कामावर असेल कदाचित)
वेटर हैद्राबादी..
( नवीनच कामावर असेल कदाचित)
"अरे सून ना, खाणे में क्या क्या है...?"
वेटर सांगायला चालू होतो...
" चिकन कबाब,चिकन टिक्का,चिकन मसाला,चिकन सुखा,चिकन ग्रेव्ही, चिकन करी ..."
त्याची लिस्ट थांबत नाही बघून त्याला हाताच्या इशाऱ्याने थांबण्यास सांगितले.
" चिकन मसाला कैसा हैं..?"
(थोडा विचार करून )
" चिकन मसाला में ग्रेव्ही नही आयेगा."
" और चिकन ग्रेव्ही."...
(वाक्य मधेच तोडत तो )
" चिकन ग्रेव्ही में चिकन करी नहीं आयेगी "
आता कन्फुजन लक्षात येत होते.
" ऐसा क्या, और चिकन सुखा कैसा है..?"
(तो अगदी प्रामाणिकपणे)
" उसमें चिकन मसाला नहीं रहेगा."
त्यालाही आता समजले होते.
कंफुजन वाढायला नको.
मग त्यानेच आटोपते घेतले.
" कुछ भी लो,सब में चिकन आयेगा ."
@ Sush.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा