आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!
( कथेच्या मागच्या भागात..
विराज अमेरिकेला जातो. रावीच्या प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होत असते. पण अजूनही रावीच्या मनाला हे कळत नाही. डॉक्टर साठे तिला सांगण्याचा प्रयत्न करतात की तिच्या हृदयात देखील विराज वसला आहे आणि त्याच्याविषयी विचार करण्याचा सल्ला देतात. इकडे रावीला असं वाटू लागते की साठे सर आणि मॉमचे जवळपास सगळे विचार जुळतात. त्यांच्या सवयी, आवडी सारख्याच आहेत. तेव्हा या दोघांना एकत्र आणावे असे ती ठरवते.
आता पुढे.)
ते खुश होते , त्यांच्या मनाच्या चित्रात रावी आणि वीर एकत्र होते.
तिच्या डोक्यात सुमी आणि डॉ. साठे होते.
हॉस्पिटल सुटल्यावर ती फ्लॅटवर पोहचली . ड्युटीवर निघालेली श्रुती तिला दारातच भेटली. तिने धावत जाऊन तिला मिठी मारली.
-श्रुती.
ती.
श्रुती.
बाजूला होत रावी.
श्रुतीच्या मनात विराजशिवाय दुसरं काही नसतंच.
तिला टपली मारत रावी.
हात हलवून श्रुती निघाली.
` श्रु ss हे इंटरेस्टिंगच आहे गं , पण तुला आत्ताच नाही सांगू शकणार. आधी सगळं फिक्स तर होऊ दे, मग बघ तुला कशी पार्टी देईन ते. ´
दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या बसने रावी निघाली. घरी पोहोचली तेव्हा सुमी कॉलेजला गेली होती.
जेव्हा ती कॉलेजहून परतली तेव्हा समोर रावीच्या रूपात भलंमोठं सरप्राईज घरी हजर होतं.
सुमतीच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य, आणि मोठे प्रश्नचिन्ह होते.
ती लडिवाळपणे म्हणाली.
सुमीने तिला कवेत घेतलं.
ती आत गेली.
जेवण आटोपल्यावर दोघीजणी मग निवांत बोलायला बसल्या.
सुमी.
तिने आश्चर्याने विचारलं.
सुमती.
रावी
ती लटक्या रागाने म्हणाली.
पाठीमागून तिच्या गळ्यात रावीने हात गुंफले.
बोलता बोलता परत रावी थांबली.
एका दमात रावीने सांगून टाकलं.
रावी.
प्लीs ज. नाही नको म्हणू ना. "
चढ्या आवाजात सुमी.
तुझ्या त्या अनीमुळे इतकी वर्ष एकटीने काढलीस, पण आता पुरे ना गं. प्लीज माझ्या बोलण्याचा विचार कर ना."
ती समजावणीच्या सुरात बोलत होती.
सुमती.
एवढी वर्ष तू वाट पाहिलीस त्याची, पण तो एकदा तरी भेटला तुला? तू किंवा तो कोणीतरी एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न केला का कधी?
त्याच्यावर प्रेम करून काय मिळालं तुला? केवळ आयुष्यभराचं झुरणं तेवढं मागे लागलं. मला नाही सहन होतं आता हे. "
तिचे नाक ओढत ती म्हणाली.
ती.
रावी मुसमुसत आपल्या खोलीत गेली.
रात्री रावीच्या केसांना गोंजारत ती म्हणाली.
रावी.
रावी.
रावी.
थोड्यावेळाने रावीने पुन्हा साद घातली.
त्या प्रश्नाने गोंधळली ती.
रावी.
" मम्माs."
काही बोलायला म्हणून रावीने तोंड उघडले.
सकाळी मोबाईलच्या रिंगने तिची झोप चाळवली.
पलीकडे विराज होता.
ती चिडून म्हणाली .
ती.
व्हिडिओ ऑन करत तो म्हणाला.
तो.
त्या दोघांचं बोलणं सुरु होतं. इकडे रावीची झोप पळाली.
तिला मोबाईल परत करत सुमीने विचारलं.
सुमीला हसू आलं.
रावी.
" हो गं. आम्ही केलेत आपले नंबर एक्सचेंज. आता तो डायरेक्ट मलाच कॉल करत जाईल."
म्हणत ती न्हाणीघरात पळाली.
बाथटब मध्ये मनसोक्त न्हाऊन झाल्यावर ती बाहेर आली. सुमती कॉलेजला गेली होती. शांताकाकूला यायला उशीर होता. तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी मस्तपैकी कॉफी बनवली. बाजूलाच नाष्ट्यासाठी मॉमने खास तिला आवडणारे थालीपीठ बनवले होते ते परत गरम करून घेतले आणि कॉफीसोबत थालीपीठ घेऊन ती गॅलरीत आली.
.
.
.
क्रमश :
*****************
सुमी आणि अनी केव्हा भेटतील??
सगळ्यांना पडलेला हा प्रश्न. म्हणून आता सुरुवात करतेय त्यांना भेटीच्या प्रयत्नांची.
पहिला प्रयत्न रावीकडून सुरु झालाय. बघूया तिला यश येईल की नाही ते.
तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट करा आणि आवडला भाग तर एक लाईक नक्की करा. त्यामुळे पुढे लिहायला नवा उत्साह येतो.
पुढील भाग लवकरच !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा