आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी.
पारिजात.. गंध प्रेमाचा..!
( मागील भागात :-
विराजच्या रूपात रावीला मोठे सरप्राईज मिळते. पण आनंद होण्याऐवजी सुमी आणि त्याने मिळून प्लॅन केला याचा तिला राग येतो. सायंकाळी सुमीच्या सांगण्यावरून ती त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते. तेव्हा तो तिला प्रपोज करतो.
आता पुढे.)
"माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, इवन मॉम आणि माझ्या मामाला सुद्धा! पण या क्षणी ही सुंदर भावना मला फक्त तुला सांगायची आहे.
रावी आय लव्ह यू..! आय लव्ह यू अ लॉट! खूप मिस केलं मी तुला, प्रत्येकक्षणी. पण जेव्हा वाटलं आता नाहीच जगू शकत तुझ्याविना, तेव्हा सगळं सोडून इथे आलोय, तुझ्याकडे." तो बोलत होता.
"विराज सॉरी रे, मी लग्न नाही करू शकत तुझ्यासोबत."
ती म्हणाली.
तिचा हात घट्ट पकडत त्यानं तिला आश्वस्त केलं.
आता आपण आहोत ना, आपण त्यांना एकत्र आणू आणि काय गं, आत्ता काय बोललीस? माझ्या आठवणीत असायचीस तू? पण तू तर कधी साधा मिस यू चा मेसेज देखील केला नाहीस मला? "
त्यानं मस्करीत विचारलं.
बोलता बोलता आता तोसुद्धा भावनिक झाला होता.
ऐकता ऐकता तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हातावर पडला आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यातील पाणी सुद्धा तिथेच येऊन विसावले.
लाडिकपणे ती.
तिचा हात पकडून उभा होत तो म्हणाला.
" चल, काहीतरीच तुझं. "
बाजूला लाल हार्टशेपचे फुगे, तिथले डेकोरेशन, ती बघतच राहिली.
त्याच्याकडे बघून गोड हसून ती म्हणाली.
ती त्याच्याकडे पाहतच होती. आज आपण खूप स्पेशल असल्याचा तिला फील येत होता.
त्यानं परत विचारलं. तिने हसून लगेच मान डोलावली तशी त्यानं तिच्या बोटात नाजूकशी अंगठी घातली.
त्याच्याकडे रोखून बघत ती म्हणाली. त्यावर तो केवळ हसला.
तिचे गाल खेचत तो म्हणाला.
नाक फुगवून रावी.
सुमीला तिने घट्ट मिठी मारली.
सुमीने त्यालाही आपल्या कवेत घेतले.
"चल, तुझ्यासाठी बाहेरूनच जेवण घेऊन आलोय आणि सोबत तुझी आवडती काजूकथली पण. तू हात धुवून ये फक्त, आज मी तुला भरवणार." रावीने जणू फर्मानच सोडले.
सुमी अवघडल्यासारखी बसली.
डोळे बारीक करत ती म्हणाली.
" मी काय म्हणतो मॉम, चलाच तुम्ही. आणि मामाला भेटून आमच्या लग्नाचं फिक्स पण करून टाका. काय पार्टनर? " रावीकडे बघून त्याने डोळा मारला.
ती.
रावी विराजकडे बघून म्हणाली.
.
.
.
क्रमश :
********
रावी आणि विराजसोबत जायला सुमी तयार झालीये, आता तरी होईल का तिच्या अनीशी तिची भेट?
त्यांच्या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग.
तोवर हा भाग कसा वाटला नक्की सांगा. सोबत फबी पेजवर देखील लाईक करत राहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा