फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 12
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिजीत आणि आनंदी फिरून आले त्यानंतर अभिजीतला आनंदी नर्व्हस वाटली म्हणून त्याने तिला विचारलं,
ती काहीच बोलली नव्हती, तेव्हा अभिजीतने तिला समजावून सांगितले आणि घरची आठवण येत असेल तर बोलून घे सांगितलं. रात्र बरीच झाली होती म्हणून आनंदीने सकाळी निवांत फोन करते अस म्हटलं आणि ती अभिजीतच्या कुशीत विसावली.
ती काहीच बोलली नव्हती, तेव्हा अभिजीतने तिला समजावून सांगितले आणि घरची आठवण येत असेल तर बोलून घे सांगितलं. रात्र बरीच झाली होती म्हणून आनंदीने सकाळी निवांत फोन करते अस म्हटलं आणि ती अभिजीतच्या कुशीत विसावली.
आता पुढे,
दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजीत झोपलेला असताना आनंदीला मस्ती सुचली आणि तिने गरम कॉफीचा मग अभिजीतच्या हाताला टच केला.
चटका बसल्यामुळे अभिजीत ओरडून उठला.
"अअअअअ आनंदी काय करते आहेस?"
"अअअअअ आनंदी काय करते आहेस?"
"सॉरी माझा मस्ती मूड होता म्हणून थोडी मस्ती केली."
"अग पण तुझ्या ह्या मस्ती मूड मूळे मला चटका लागला त्याच काय?"
आनंदी काही बोलणार अभिजीतचं बोलला.
"एक मिनिटं..एक मिनिटं, माझ्याकडे एक उपाय आहे."
"काय?"
"तू डोळे बंद कर."
"अहो पण.."
"अहो पण.."
"आनंदी डोळे बंद कर."
"ओके.."
आनंदीने डोळे बंद केले.
आनंदीने डोळे बंद केले.
तस अभिजीतने तिला स्वतःकडे खेचलं आणि ती त्याच्या अंगावर पडली.
"आउच.." आनंदीच्या तोंडून लगेच निघालं.
दोघांची नजरानजर झाली.
दोघांची नजरानजर झाली.
"तुझे देखा तो ये जाना सनम..
प्यार होता है दिवाना सनम..
अब यहासे कहा जाये हम
तेरी बाहो मे मर जाये हम.."
प्यार होता है दिवाना सनम..
अब यहासे कहा जाये हम
तेरी बाहो मे मर जाये हम.."
मधुर आवाजात गाणं सुरू होतं.
"अहो हा काय फाजीलपणा आहे?"
"हम्मम फाजीलपणा नाही याला प्रेम म्हणतात.."
"इशहहह.."
"हाय हाय..तुझ्या इशहहह मध्ये पण किती प्रेम होतं
"हाय हाय..तुझ्या इशहहह मध्ये पण किती प्रेम होतं
"अहो काहीतरीच काय? सोडाना..."
अभिजीतने आणखी तिला घट्ट पकडलं."
"हम्म आता तर सोडणारच नाही."
"अहो अस काय करता? प्लिज सोडा ना मला."
"अजिबात नाही. हं एका अटीवर मी तुला सोडू शकतो."
"कुठली अट?"
"आधी ओठावरची किस आणि मग.... माझ्या तावडीतून तुझी सुटका."
आनंदी लाजली,
"अजिबात नाही."
"ओके मग सुटका पण नाही." अभिजीतने पण स्पष्ट सांगितलं.
"ओके तुम्ही डोळे बंद करा." आनंदी
"ओके तुम्ही डोळे बंद करा." आनंदी
"नाही मी डोळे बंद करणार नाही, मला आपलं प्रेम उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे." अभिजीत
"हा काय पोरकटपणा आहे? डोळे बंद करा."
फायनली अभिजीतने डोळे बंद केले.
आनंदीने त्याच्या हाताची पकड ढिली केली, हळूहळू तिचे ओठ त्याच्या ओठाजवळ नेले. अभिजीत वाट बघत होता, मनात लड्डू फुटत होते, आनंदी आता किस घेणार म्हणून तो गालातल्या गालात हसत होता.
आनंदीने ओठाच्या अगदी जवळ ओठ नेले, आणि लगेच त्याच्या मिठीतुन बाहेर आली.
"किस तर तुम्हाला मिळणार नाही."
तिचा आवाज ऐकताच अभिजीतने डोळे उघडले, बघितलं तर काय आनंदी दूर उभी राहून त्याला चिडवत होती.
तिचा आवाज ऐकताच अभिजीतने डोळे उघडले, बघितलं तर काय आनंदी दूर उभी राहून त्याला चिडवत होती.
"धिस इज नॉट फेअर यार आनंदी." अभिजीत हिरमुसला.
"अहो आपल्याला उशीर होतोय ना, निघायचं?"
"हम्म." करत तो पलंगावरून उतरला.
दोघेही फ्रेश झाले आणि फिरायला निघाले.
आज गाईडने त्यांना इतरत्र माहिती सांगितली आणि शॉपिंगची ठिकाणे सांगितली.
"केरळच्या मुख्य अन्नावर राज्याच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा प्रभाव आहे.
हे शाकाहारी आणि मांसाहारी पर्यायांचे मिश्रण आहे. तांदूळ, मासे आणि नारळ हे सामान्य घटक आहेत.
केरळला भारताचा मसाल्याचा वाडगा म्हणून ओळखले जाते, त्यामुळे नैसर्गिकरित्या, मिरची, कढीपत्ता, मोहरी, चिंच, काळी मिरी, वेलची, लवंग, आले, दालचिनी आणि हिंग यांनी चव समृद्ध केली जाते.
ताज्या नारळाच्या पाण्याचा आनंद घ्या. उपमा, मसाला डोसा, पुट्टू, इडली आणि अप्पम हे नाश्त्यासाठी लोकप्रिय आहेत.
केरळमधील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक म्हणजे इडियाप्पम. केरळ पाककृतीमध्ये नूलप्पम म्हणूनही ओळखले जाते. इडियाप्पम हे तांदळाचे पीठ, मीठ आणि पाण्याने बनवले जाते ज्यात अनेक पातळ पट्ट्या किंवा शेवई एकत्र जोडल्या जातात.
पुट्टू आणि कंडाला करी हे केरळमधील लोकप्रिय पारंपरिक पदार्थांपैकी एक मानले जाते. पुट्टू हा एक दंडगोलाकार वाफवलेला तांदूळ केक आहे, जो किसलेल्या नारळाच्या साच्यात शिजवला जातो. हे पिकलेली केळी, किसलेले नारळ आणि कंडाळा करी (काळा चनाची केरळ आवृत्ती) सोबत सर्व्ह करता येते. सद्या, बहु-कोर्स जेवण, सण आणि लग्नाच्या वेळी दिले जाते.
या शाही दुपारच्या जेवणात रसम, पचडी, खिचडी, पुलीसेरी, ओलन, सांबार, पापड, वरवू, थोरण, अवियाल आणि पायसम यांचा समावेश केळीवर गरम वाफाळलेल्या भातासोबत केला जातो.
पान केरळ मांसाहारी पदार्थांच्या मसालेदार आवृत्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील खास मिष्टान्न असलेल्या पलाडा पायसम आणि हलव्याचा समावेश असणे आवश्यक आहे. पालादा पायसम हे कुरकुरीत शेवया आणि तांदूळ दुधात उकळून आणि वेलची, साखर आणि लोणी घालून बनवले जाते. बॅकवॉटरच्या प्रदेशात जाताना केळीचा हलवा आवर्जून पाहावा.
नेयप्पम हे केरळच्या मिठाई आणि स्नॅक्सच्या यादीत असले पाहिजे. नेयप्पम सामान्यत: तांदळाचे पीठ, नारळ, वेलची, दूध आणि तूप यापासून बनवले जाते आणि त्यात गुळाच्या मिश्रणाने भरलेले असते."
नेयप्पम हे केरळच्या मिठाई आणि स्नॅक्सच्या यादीत असले पाहिजे. नेयप्पम सामान्यत: तांदळाचे पीठ, नारळ, वेलची, दूध आणि तूप यापासून बनवले जाते आणि त्यात गुळाच्या मिश्रणाने भरलेले असते."
"बापरे अभिजीत आपण यातली अर्धेही पदार्थ खाल्लेली नाही आहेत. किती मस्त व्यंजन आहेत ना."
"हो ग खरंच. बट आपण पुन्हा कधीतरी येऊ इकडे. दोनचे तीन झाल्यावर."
"काय हो तुम्ही? कुणाच्या समोर काय बोलता? गाईडच्या कानावर जाईल ना आपलं बोलणं."
"जाऊदे ग, कधी ना कधी आपण दोन चे तीन होणारच ना?"
"धत.." असं म्हणत आनंदी पुढे गेली.
त्यांनतर गाईड त्यांना शॉपिंग डेस्टिनेशनकडे घेऊन गेला.
"केरळ हे एक शॉपिंग डेस्टिनेशन देखील आहे जिथे तुम्ही वेलची, मिरपूड, दालचिनी, कॉफी, लवंग आणि जायफळ यांसारखे विविध मसाले थेक्कडी, पेरियार, कुमिली, मुन्नार आणि फोर्ट कोचीच्या आसपास खरेदी करू शकता.
ज्यांना अरोमाथेरपी आणि मसाज आवडतात ते विविध प्रकारचे तेल घेऊ शकतात.
कासवू मुंडू हे केरळचे पारंपारिक कापसाचे कापड आहे आणि झरीच्या बॉर्डरने सुशोभित केलेले आहे. केळीच्या चिप्स ही राज्यातील आणखी एक प्रसिद्ध आणि खरेदी करावी लागणारी वस्तू आहे.
केरळ आपल्या मुबलक नारळासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या कॉयर आयटमसाठी प्रसिद्ध आहे. कोचीमध्ये रस्त्यावर जाऊन खरेदी करा आणि रग्ज, वॉल हँगिंग्ज, शुद्ध खोबरेल तेल, चटई, बोटी आणि उरूस (बोट रेसिंगमध्ये वापरल्या जाणार्या केरळमधील लोकप्रिय साप बोटींचे छोटे मॉडेल) खरेदी करा. आपण सूक्ष्म हत्ती खरेदी करू शकता आणि निवडू शकता शुभ नेट्टीपट्टम, नशीबासाठी सजावटीचा अलंकार जो एक सुंदर घरगुती सजावट आयटम देखील असू शकतो.
खरेदीसाठी तुम्ही केरळमधील काही प्रसिद्ध स्थानिक बाजारपेठांना भेट दिली पाहिजे ती म्हणजे कोचीमधील कोनेमारा मार्केट, मुन्नारमधील मट्टुपेट्टी डॅम मार्केट, कोचीमधील मत्तनचेरी स्पाइस मार्केट, त्रिवेंद्रममधील चालई मार्केट, मुन्नारचे स्थानिक टाउन मार्केट आणि त्रिवेंद्रममधील सरवर मार्केट.
लोची लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला भेट द्या, केरळमधील सर्वात मोठा मॉल सतरा एकरमध्ये पसरला आहे."
दोघांनी आता एक एक शॉप बघायला सुरुवात केली.
अभिजीतला कॉफी आवडते म्हणून आनंदीने तिथून कॉफी घेतली, सोबतच विविध मसाले घेतले.
"अहो हे वॉल हँगिंग बघा ना किती सुंदर आहे, घ्यायचं का?"
"तुला आवडलं ना मग घे."
आनंदीने आवडीने दोन वॉल हँगिंग घेतले."
"मस्त दिसतात ना?"
"हम्म."
पुढे आनंदीने घराच्या सजावटीसाठी काही सामान घेतले.
थोडावेळ मार्केट मध्ये फिरले आणि पुन्हा पुढे गेले.
गाईडचं काम झालं तो तिथून निघाला. दोघे एका ठिकाणी बसून गप्पा मारायला लागले.
"एक बोलू?" आनंदी
"हम्म बोल ना."
"मला आधी तुमची खूप भीती वाटायची. तुम्ही ऑफिसमध्ये किती स्ट्रिक्त वागायचात. मला असं वाटायचं. बापरे सर तर खूप कडक आहेत, नोकरीत माझा निभाव लागेल का.?"
"आणि आता? आता वाटते भीती?"
"नाही "
"आधी कडक वाटायचो. आता कसा वाटतोय?"
"छान वाटताय."
"मग बोल आय लव यू?"
"काय?"
"हं आय लव यू, किती सोपं आणि छोटंसं वाक्य आहे."
"मग बोल आय लव यू?"
"काय?"
"हं आय लव यू, किती सोपं आणि छोटंसं वाक्य आहे."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा