Login

कविता..(तुझ्या सुखात.)

कविता
तुझ्या सुखात तुझी सहभागी होईन.
तुझ्या दुःखात तुझी सावली होईन.
तु प्रत्येक वाटेवरती चालताना तुझी पाऊले होईन.
आले जर तुझ्या डोळ्यांत पाणी,
ते फुसायला तुझे हात होईन..
नको करुस चिंता उद्याची,
कारण दिवस उगवताना आणि मावळताना मि कायम तुझ्या सोबत राहीन..