Login

पोट तिडकीने बोलणे   चा अर्थ मराठी meaning in marathi >>

पोट तिडकीने बोलणे   चा अर्थ मराठी meaning in marathi >>


पोट तिडकीने बोलणे   चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :पोट तिडकीने बोलणे

उच्चार pronunciation : पोट तिडकीने बोलणे

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. काळजी करणे.
2. मनापासून समजावून सांगणे.

मराठीत व्याख्या :-
एखाद्या व्यक्तीबद्दल खूप जास्त आत्मीयता वाटून ,त्याला मनापासून काहीतरी समजावून सांगणे.

Meaning in Hindi
किसी के लिए चिंता करना, उसे बहुत समझाने की कोशिश करना ।


Definition in English :- 
"   To feel a great affection for a person, to explain something to him from the heart. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
करियर असो किंवा आयुष्य आई-वडील नेहमी पोट तिडकीने मुलांना सांगतात. पण फुकटात मिळणारे सल्ले नेहमी स्वतःची किंमत गमावून बसतात असंच काहीसं होतं आणि आई-वडिलांचे बोलणं म्हणजे फालतूपणा वाटतं जेव्हा आयुष्य स्वतः शिकवू लागतात तेव्हा त्या शब्दांचे मोल कळतं.


Synonyms in Marathi :-
बेंबीच्या देठापासून बोलणे.

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  पोट तिडकीने बोलणे
2. Definition of   पोट तिडकीने बोलणे
3. Translation ofपोट तिडकीने बोलणे
4. Meaning of  पोट तिडकीने बोलणे
5. Translation of   पोट तिडकीने बोलणे
6. Opposite words of   पोट तिडकीने बोलणे
7. English to marathi of   पोट तिडकीने बोलणे
8. Marathi to english of   पोट तिडकीने बोलणे
9. Antonym of  पोट तिडकीने बोलणे


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
शेती ही राखायची असते ती वाढवडिलांची संपत्ती असते. तिला विकण्याचा आपल्याला काहीही हक्क नसतो ,संपतराव मुलांना पोट तिडकीने सांगत होते ‌.
पण शेतीला माता मानन म्हणजे बुरसाटलेला विचार आम्ही काय आयुष्यभर शेतात खपत राहायचं का असं म्हणून दोन्ही भावांनी जमिनी विकायला काढल्याच.
आम्ही तुमचा खूप आदर करतो बाबा पण आम्हाला बिझनेस साठी पैसे पाहिजेत चला तुम्हाला ही शहरात एक चांगला आयुष्य देऊ मुलांसाठी एवढं तर करायलाच हवं ना असं काही नाही सांगून संपत रावांचा विचार परिवर्तनही केलं.
आयुष्यभर गावात राहिलेले संपतराव आणि त्यांचे कुटुंबीय शहरात नवा उद्योग धंदा सुरू करून चांगला आयुष्य जगू अशा विचाराने तर गेले होते पण तसं काही घडून आले नाही.
दोन्ही मुलांना सुरू केलेल्या कामांमध्ये घाटा आला गावाकडे परत जावा तर कोणतं तोंड घेऊन कारण जमीन तर आधीच विकली होती.
वडील सांगत होते तेव्हा ऐकायला परवडलं असतं हा विचार करून हतबल होऊन बसण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा कुठलाच रस्ता नव्हता.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0