प्र-बोधकथा-१०
विषय :- संस्कार
“आई,थांब गं. ” असे म्हणून तो सात वर्षाचा मुलगा पळत जाऊन जिथे रस्ता पार करून दुसऱ्या दिशेला जाणाऱ्या लाल आणि पांढऱ्या रंगाची काटी असलेल्या आजोबांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडयला मदत केली.
त्या आजोबांनी चाचपत त्याच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला आशिर्वाद दिला. बालवयातील त्याचे संस्कार पाहून ते भारावून गेले.
त्याच्या आईलाही आपल्या त्या इवल्या मुलाचे कौतुक वाटले.
बोध:- संस्कार बालकडू असतं, जे कृतीतून दिसून येते.
©️जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा