प्र-बोधकथा-१७
शीर्षक:- गैरसमज
“माफ कर बेटा, खरं काय ते जाणून न घेताच मी तुला खूप काही बोललो. तू तर मदतीच्या हेतूने आलेलास; पण माझाच गैरसमज झाला.” श्यामराव दिलगिरी व्यक्त करत राजूला म्हणाले.
त्यावर राजू म्हणाला,”अहो, काका तुम्ही मोठे आहात माफी मागू नका. तो एक गैरसमज होता. आता झाला ना दूर. झालं तर मग.”
त्यावर ते हसत म्हणाले,”हा तुझा मोठेपणा बेटा.”
तो डोळे मिचकावत ठीक असे इशारा करत हसत निघून गेला.
बोध:- मोठ्याकडूनही गैरसमजातून चुका होतात ज्या वेळीच चूक मान्य केली की तो दूर करता येतात.
@ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा