प्रारब्ध चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : प्रारब्ध
उच्चार pronunciation : प्रारब्ध
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. पूर्व जन्माची फळे
2. कर्म फिरून येणे
Meaning in Marathi
1. पूर्व जन्माची फळे
2. कर्म फिरून येणे
मराठीत व्याख्या :-
पूर्व जन्मी केलेली कर्मे, जी ह्या जन्मी फळ रूपाने प्राप्त होतात त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात.

Meaning in Hindi
पूर्व जन्म के कर्म जो इस जन्म में फल के रूप में प्राप्त होते हैं, प्रारब्ध कहलाते हैं।
Definition in English :-
" The deeds of the previous birth, which are received in the form of results in this birth, are called Prarabdha. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या चुकांचे या जन्मावर पडणारे पडसाद. असं म्हटलं जातं की आपण मागच्या जन्मात ज्या पण चुका केल्या असतील त्या प्रारब्ध रूपाने या जन्मात भोगाव्या लागतात.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of प्रारब्ध
2. Definition of प्रारब्ध
3. Translation of प्रारब्ध
4. Meaning of प्रारब्ध
5. Translation of प्रारब्ध
6. Opposite words of प्रारब्ध
7. English to marathi of प्रारब्ध
8. Marathi to english of प्रारब्ध
9. Antonym of प्रारब्ध
2. Definition of प्रारब्ध
3. Translation of प्रारब्ध
4. Meaning of प्रारब्ध
5. Translation of प्रारब्ध
6. Opposite words of प्रारब्ध
7. English to marathi of प्रारब्ध
8. Marathi to english of प्रारब्ध
9. Antonym of प्रारब्ध
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
(माहिती)
(माहिती)
जसे की आपल्या सगळ्यालाच माहिती आहे हिंदू धर्मामध्ये सात जन्मांच्या कथेवर विश्वास ठेवला जातो.
मनुष्याला सात मनुष्य जन्म या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो असं म्हटलं जातं.
काही वेळा 84 वेळा वेगवेगळ्या रूपांमध्ये पृथ्वीवर अवतारावे लागते असेही म्हटले जाते.
आपापल्या मान्यतेनुसार ह्या धार्मिक बाबींचा स्वीकार लोक करत असतात.
तेव्हा ' प्रारब्ध 'ही संकल्पना फार पूर्वीपासून उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे.
आता या गोष्टी मागे किती शाश्वतता आहे हे तर सांगता येणार नाही पण केलेली कर्म जेव्हा फिरून परत येतात तेव्हा तिला प्रारब्ध म्हणतात असा सरळ अर्थ आपण घेऊ शकतो.
अचानक सगळं काही चालू असणे आणि काही वाईट घडले असे झाले की लोक म्हणतात प्रारब्धाचे भोग भोगावेच लागणार.
यावरून तुम्ही प्रारब्ध या शब्दाचा अर्थ नक्कीच समजून घेऊ शकता.
मनुष्याला सात मनुष्य जन्म या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो असं म्हटलं जातं.
काही वेळा 84 वेळा वेगवेगळ्या रूपांमध्ये पृथ्वीवर अवतारावे लागते असेही म्हटले जाते.
आपापल्या मान्यतेनुसार ह्या धार्मिक बाबींचा स्वीकार लोक करत असतात.
तेव्हा ' प्रारब्ध 'ही संकल्पना फार पूर्वीपासून उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे.
आता या गोष्टी मागे किती शाश्वतता आहे हे तर सांगता येणार नाही पण केलेली कर्म जेव्हा फिरून परत येतात तेव्हा तिला प्रारब्ध म्हणतात असा सरळ अर्थ आपण घेऊ शकतो.
अचानक सगळं काही चालू असणे आणि काही वाईट घडले असे झाले की लोक म्हणतात प्रारब्धाचे भोग भोगावेच लागणार.
यावरून तुम्ही प्रारब्ध या शब्दाचा अर्थ नक्कीच समजून घेऊ शकता.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा