प्र-बोध -१०
शीर्षक: परावलंबी
नेहमीच तो तिच्यासाठी सर्व मीटींगचे प्रेझेंटेशन बनवून ठेवायचा. त्यामुळे ती निर्धास्त असायची.
"त्याने नेहमीप्रमाणे माझे पण बनवून ठेवले असेल."असे दुसऱ्यांना ती आनंदात सांगत होती.
मीटिंगच्या सुरुवातीलाच खूप चुका झालेल्या सर्वांना दिसल्याने तिला वरिष्ठांचा खूप ओरडा मिळाला.
बोध: जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
प्र-बोधकार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा