प्र-बोध -१३
शीर्षक:- योग्य निर्णय
"मी असे ऐकले आहे की, तुम्हाला पैशाची जास्त गरज आहे, तर मी म्हणेल तसे केले तर तुम्हाला लागणारे पैसे मी लगेच देईन." तिचा वरिष्ठ अधिकारी तिच्याकडे वासनांध नजरेने पाहत म्हणाला.
"माझी गरज जरी पैशाची असली तरी, मला माझ्या मान-मर्यादा माहीत आहेत." असे म्हणून तिने तिथेच तिचा पदाचा राजीनामा देवून त्या ऑफिसला कायमचा राम राम ठोकला.
बोध :- १) स्त्री कोमल आहे कमजोर नाही.
२) परिस्थिती कितीही बिकट असली तरी चुकीचा
मार्ग वापरू नये.
प्र-बोधकार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा