प्र-बोध-५
शीर्षक- वैधता
डाळीच्या पाकिटावर त्याचा समाप्त दिनांक पाहून तो लगबगीने म्हणाला, "आई डाळ वापरू नकोस."
"का रे? त्याला काय होतंय." त्याच्या आईने विचारले.
"अग त्या डाळीची वैधता परवाच समाप्त झाली आहे."
"त्याला काय होतंय आम्ही तर पहिले असे काही पाळायचे नाही." त्याची आई बेफिकिरपणे म्हणाली.
त्याने तिला त्याचे दुष्परिणाम समजून सांगताच ती डाळ न वापरण्यास होकार दिला.
बोध - आरोग्यासंबंधी कधीच तडजोड करू नये.
प्र-बोधकार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.