प्र-बोध -८
शीर्षक:- अतिआत्मविश्वास
"मला हे काम करता येते गं, तू सांगायची गरज नाही." त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकामगार मुलीला सांगितले.
जेव्हा ते काम करायची वेळ आली,तेव्हा त्याला ते पहिले कधीच केले नसल्याने करता आले नाही.
तिने ते ओळखून त्याला काही न बोलता,समजावून सांगत ते काम पूर्ण करण्यास मदत केली.
"तुझे खूप धन्यवाद." तिने ऐनवेळी लगेच मदत केल्याने त्याचे आभार मानले.
बोध : आत्मविश्वास असावा पण स्वतःचा अहंकार बाजूला
ठेवून दुसऱ्याची मदत लागली तर ती प्रसंगी मागावी.
© विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा