सीमोल्लंघन : प्रस्तावना

Turn always come in life suddenly. We have no choice for things happening in our life.

                           ऐन पंचविशीत असणारा तो.एक काटेरी पर्व संपून नव्या जीवनाचा अध्याय सुरु झालेली ती.दोघांच्याही ध्यानीमनी नसताना एका अनामिक नात्यात प्रवेश करतात.तिला हव असलेलं सुख ती त्याच्यात शोधते.त्याला अजूनही प्रेम,गरज यात नक्की काय खर यातच गफलत होते.या नात्याचं पुढे नक्की काय होतं दोघानाही ठाऊक नाही.

          वळण नेहमी अचानक येते आयुष्यात .ते असंच असत तर तसं झालं असत हा फक्त एक विचार झाला .शेवटी "तो" खेळवतो तसे खेळणे हीच गत.

क्रमशः.........

🎭 Series Post

View all