Login

प्रतिभा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

प्रतिभा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
प्रतिभा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : प्रतिभा

उच्चार pronunciation : प्रतिभा

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. बुद्धी ,वैभव
2.कर्तुत्व , उंची

मराठीत व्याख्या :-
प्रतिभा आहे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव हे एक स्त्रीलिंगी नाव असून याचा अर्थ बुद्धिमत्ता , वैभव , कर्तुत्व, असा होतो.

Meaning in Hindi
प्रतिभा भारतीय मूल का एक स्त्रीलिंग हिंदू नाम है जिसका अर्थ है बुद्धि, वैभव, पराक्रम।


Definition in English :- 
" Pratibha is a feminine Hindu name of Indian origin meaning intelligence, splendor, prowess.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
एखाद्या व्यक्तीच्या हुशारीला प्रकट करण्यासाठी बहुतेक वेळा' प्रतिभा संपन्न व्यक्ती 'अशी उपमा दिली जाते.
प्रतिभा यामुळे शब्दाचा अर्थ ही तसाच होतो व्यक्तीमधील चमक त्याच्यातील गुण त्याचे कर्तृत्व बुद्धिमत्ता यामधील महानता दर्शवण्यासाठी हा शब्द प्रयोगात आणला जातो.
प्रतिभा हे मुलींचे नाव ठेवण्यासाठी फार सुंदर नाव आहे आणि त्याचा अर्थही तसा सकारात्मक आहे.

Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  प्रतिभा
2. Definition of   प्रतिभा
3. Translation of प्रतिभा
4. Meaning of  प्रतिभा
5. Translation of   प्रतिभा
6. Opposite words of   प्रतिभा
7. English to marathi of   प्रतिभा
8. Marathi to english of   प्रतिभा
9. Antonym of  प्रतिभा


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

शिर्के कॉलनीत राहणारी प्रतिभा म्हणजे आज संपूर्ण शहरासाठी अभिमानाची गोष्ट.
प्रतिभा जेव्हा सोळा वर्षाची होती तेव्हा ती संपूर्ण जग फिरावे या उद्देशाने घराबाहेर पडली होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीत सोबत , वेगवेगळ्या संस्थांमार्फत तीने ही भ्रमंती चालू ठेवली. जगातल्या जवळजवळ 50 पेक्षा जास्त देशांना ती भेट देऊन आली होती.
तिला अनेक अनेक ठिकाणचे ,रीव्ह्युव्ह सोशल मीडियावर केले होते.
सोशल मीडियावर सुरुवातीला तिची प्रसिद्धी फक्त तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि तिच्या कुठलाही ठिकाणाबद्दलच्या विस्तृत ज्ञानामुळे झाली.
प्रतिभा इतका सुंदर बोलायची की ते कुठल्याही व्यक्तीला एखाद्या ठिकाणाच्या मोहात पाडायचे .एखाद्या नदीचे जर ती नदी चे वर्णन करत असेल तर समोरच्या व्यक्तीला वाटायचं आपण सध्या त्याच नदीत हात पाय खाली टाकून थंड ठिकाणी बसलो आहोत.
एके दिवशी मोठ्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये तिला इंटरव्यू साठी बोलवण्यात आलं तेव्हा सगळ्या जगासमोर ही गोष्ट उघड झाली की प्रतिभाला दिसत नाही.
ती फक्त स्पर्श करून वस्तूंना अनुभवू शकते पाहू शकत नाही आणि तिचं हे अंधत्व जन्मापासूनच आहे.
पण तिची प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची वृत्ती आणि धडपड तिच पुढचं पाऊल टाकत गेला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रतिभा आपल्यापेक्षा चांगल्या अनुभवू शकते आणि हेच कारण होतं आज भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रतिभाचा फार कौतुक होतं.
प्रतिभाने हे सिद्ध केलं की निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नसते.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0