मागील.
अश्विनीला ओरडा पडला नाही म्हणून ती जरा नाराज झाली होती. त्या केबिनमधून बाहेर पडलेल्या अश्विनीला तिने आठ्या पाडून पहिले देखील होते. पण त्याचा अश्विनीवर काहीच परिणाम झाला नव्हता. उलट अश्विनी तिच्यासमोरच अशा कामाच्या वेळेस कॅन्टीनला गेली. ते बघून ती तिच्याच विचारात हरवली गेली.
“तुम्हाला काही काम नाहीये का?” तो कडक आवाजात बोलला.
मागून आलेल्या आवजाने मनीषा पहिले तर दचकलीच. मागे वळून पाहिल्यावर ती त्याला बघून अजूनच घाबरली.
आता पूढे.
स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवत मनिषा बोलायला लागली.
“अममम न.. ना.. आहे ना सर.” मनीषा जरा चाचरतच बोलली. “ते जरा राकेशकडे काम होत म्हणून इकडे आली होती.”
“मिससस?” त्याने जरा चिडून विचारलं.
“मनीषा.” मनीषाने तिच नाव सांगीतल.
“येस, मिस मनीषा.” अजूनही तितकाच कडक आवाजात तो बोलला. “आपल्या कंपनीत सगळेच कॉम्प्युटरने ऑनलाईन कनेक्ट आहेत. बोलण्यासाठी इंटरकॉम आहे. काही मागवायचे असल्यास तितके प्यून ऑफीसमध्ये आहेत. मग तुम्हाला इतकी काय इमरजन्सी आली होती की तुम्ही तुमच डिपार्टमेंट सोडून इकडे फिरत आहात?” आता त्याचा आवाज चांगलाच वाढला होता.

अश्विनीवर चढलेला आवाज ऐकण्यासाठी आतूर झालेली मनीषा आता स्वतःच ओरडा खात होती.
“स.. सॉरी सर.” मनीषा तिला आलेला हुंदका आवरत बोलली.
“अस कामच करायचं नाही की ज्याने आपल्याला ओरडा बसेल. ही पहीली आणि शेवटची वॉर्निंग.” तो “आपल्या कॅबीनमध्ये जा आता.”
तशी मनीषा चरफडत तिच्या कॅबीनला निघून गेली. तो ही त्याच्यासाठी तयार केलेल्या कॅबीनमध्ये जाऊन बसला. थोड्याचवेळात लंचटाईम झाला. लंचटाईमनंतर हॉलमध्ये मिटींगसाठी सगळ्यांनाच बोलावलं गेल. सगळाच स्टाफ वेळेआधीच हजर झाला होता. मुख्य मॅनेजर आणि तो समोरच्या खुर्चीवर बसलेले होते. तर बाकीच्यांनी त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर बसून घ्यायला सूरवात केली. किमान तिनशे माणस तरी तिथे उपस्थित राहू शकतील इतका मोठा तो हॉल होता.
हळुहळु सगळा स्टाफ त्या हॉलमध्ये जमा व्हायला सुरवात झाली. पण तो, तो मात्र फक्त अश्विनीची यायची वाट बघत होता. बरोबर ठरवलेल्या वेळेत ती हॉलमध्ये आली.
‘अजूनही घड्याळाच्या काट्यावरच धावते वाटत,’ तो मनातच बोलला. ‘कॉलेजपासूनची तिची ही सवय अजून गेली नाही? इम्प्रेसिव्ह.’ तो तिच्याकडेच टक लावून बघत राहीला. तिलाही तस ते जाणवल तस तिने त्याला तिच्या डोळ्यांनीच धमकी दिली. ते बघून ह्याने दिर्घ श्वास घेतला आणि त्याची तिच्यावरची नजर हटवली.
सगळा स्टाफ जमा झाल्यावर मुख्य मॅनेजरने त्याच सगळ्या स्टाफला त्यांची त्यांची ओळख करुन दयायला लावली. मग प्रत्येक डिपार्टमेंटचा मॅनेजर त्याची आणि त्याच्या स्टाफची ओळख करुन द्यायला लागला. थोड्याचवेळात अश्विनीचा नंबर आला. अश्विनीने मात्र तिच्या सगळ्या स्टाफची ओळख थोडक्यातच करुन दिली. मोठ्या अधिकाऱ्यांसमोर मागेपुढे करण, हाजी - हाजी करण तिला कधीच जमल नव्हतं. असही तिच्या मते तो खरा सीईओ नव्हताच.
‘तोच रुबाब.’ तो हळूच बोलून गेला.
“काही बोललात का सर?” मुख्य मॅनेजरच्या कानावर काहीतरी आवाज आला. म्हणून त्याने त्याला विचारलं.
“न.. नाही.” तो “सगळ्यांची ओळख झाली असेल तर आता मी माझी ओळख करुन देतो.”
“येस सर.” मुख्य मॅनेजर “प्लिज.” त्याने अदबीने पुढे जायचा इशारा केला.
तो उठला. त्याच व्यक्तीमत्वही साध नव्हतं. चांगला उंचापुरा होता. त्याच्या अस्तित्वाने तिथे एक वेगळीच उर्जा जाणवत होती. त्याने बोलायला सुरवात केली.
“गुड आफ्टरनुन ऑल ऑफ यु.” तो “मी नीरज इनामदार.”
इनामदार नाव ऐकताच अश्विनी जरा चमकलीच. कारण त्या कंपनीचे मालकांच नावही इनामदार होत. कंपनीच्या नावातही इनामदार होत. मग अश्विनी विचार करू लागली. ‘हा खरचं सीईओ तर नाही?’ तिने तिचा चेहरा प्रश्नार्थक केला. ‘अस असत तर सुहास सरांनी मला आधीच सावध केल असत. श्याऽऽऽ, हा कसला आलाय सीईओ. सरांना बाहेर काम लागल म्हणून ह्याला पाठवलं. बस बाकी काही त्याचा ह्या कंपनीशी संबंध नाही.’ हा विचार करून अश्विनी निवांत झाली आणि त्याच बोलण ऐकू लागली.
“तुम्हाला तर माहीतच आहे. आपण काही नवीन प्रोजेक्ट्स लॉंच करणार आहोत. त्याचाच अभ्यास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. यात मी पण माझे पूर्ण शंभर टक्के योगदान देणार आहे. तुम्ही करणार आणि मी फक्त बघणार अशातला मी नाही. मी पण तुमच्यासोबतच तितकाच अभ्यास करणार आहे. उद्देश एकच फक्त मीच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या या सगळ्या स्टाफलाही मला पुढे घेऊन जायचं आहे. शेवटी कंपनीची प्रगती ही काम करणाऱ्या स्टाफमुळेच होत असते. त्यामुळे कंपनी देखील तुमच्या मेहनतीची जाणीव ठेवेल. आणखी एक, मला काम वेळेवर झालेली आवडतात. ज्या दिवशी माझ्याकडून उशीर होईल त्या दिवशी तुम्ही देखील मला त्याचा जाब विचारु शकता. आय होप हे पुढचे दोन महिने तुम्ही मला सहकार्य कराल.”
नीरज बोलून थांबला. तस सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एकीकडे स्टाफला फक्त ओरडणारा बॉस वेगळा होता आणि हा सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी दाखवणारा बॉस त्यांना वेगळाच भासला.
अश्विनी तर त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. ‘इतका बदल? इम्प्रेसिव्ह. कॉलेजला तर ह्याला मोटिव्हेशन द्यायला लागायचं. हुशार तर होताच, पण आता सारख व्यक्तिमत्व तेव्हा असत तर कदाचित आता एका कंपनीचा मालक असता.’ आता अश्विनी तिच्याच विचारात त्याला टक लावून बघत राहिली.
इकडे नीरजचही लक्ष अश्विनीकडे गेल. ती फक्त हाताची घडी घालून त्याला बघत राहिलेली त्याला दिसली. तिच्या चेहऱ्यावर जरा स्मित झळकलेलही त्याला दिसलं. ते बघून नीरजच्या चेहऱ्यावरही स्मित उभ राहील.
तो देखील आपल्याकडे बघून स्मित करत आहे, याची जाणीव झाल्यावर अश्विनीने लगेच तिचं ते स्मित तिच्या चेहऱ्यावरच्या आठ्यांमागे लपवून घेतलं. तिने लगेच तिच्या मानेला झटका दिला आणि तोऱ्यातच तिची मान फिरवून घेत आपल्या केबिनकडे निघून गेली.
आता सगळेच ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंटकडे निघून गेले होते. नीरजनेही एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या कॅबीनमध्ये जाऊन बसला. त्याने सुहास यांना फोन लावला.
“बोला, कशी झाली ओळख?” सुहास
“ओळख?” नीरज जरा वैतागून बोलला.
“आता काय झाल?” सुहास
“मी साधा माणूस म्हणून इथे येणार होतो.” नीरज “सीईओ हा साधा माणूस असतो का काका?”
“ते होय,” सुहास हलकेच हसत बोलले. “आता जे प्रोजेक्ट येणार आहेत ना, त्याची तयारी करायला साधा माणूस नाही एक महत्वाची व्यक्ती लागणार होती. तिथल ते राजकारण सोडलं ना तर त्या प्रोजेक्ट राबवण्यासाठी त्यापेक्षा दुसरी चांगली जागा नाही आणि अशा राजकारणी माणसांना हाताळण्यासाठी तुला पाठवलं आहे. तुला समजतय ना?”
तस त्याने हुंकार भरला.
मग सुहास परत पुढे बोलू लागले. “त्या प्रोजेक्टसाठी अश्विनीलाच नियुक्त करणार आहेत. ती जेव्हा मागे दिल्लीला आली होती तेव्हा तिचं काम बघून आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने ते आधीच ठरवलं आहे. आता बाकी तिथे तुला फक्त औपचारिकता करायची आहे आणि दुसर कारण म्हणजे तू साधा माणूस म्हणून गेला असतास ना तर तू तिच्याशी कामाव्यतिरिक्त बोलूही शकला नसतास. समजलं का?”
“ठीक आहे.” नीरज दीर्घ श्वास घेत बोलला.
“बरं, ती भेटली नाही का तुला?” सुहास यांनी परत त्या विषयाला हात घातला.

ज्या मुलीने नीरज सारख्या मूलात बदल घडवून आणला. तिला आपल्या घरात सून म्हणून घेऊन यायची घाई तर प्रत्येक आई वडीलांना असते. इथे तर त्याच्या वडीलांच्या मित्रालाही तितकीच घाई झाली होती. म्हणून तो लवकरात लवकर तिला कस मनवणार? याची उत्सुकता त्यांनाच काय? त्याच्या प्रत्येक जवळच्या माणसाला होती.
“भेटली?” नीरज तोंड वाकड करत बोलला.
“भेटली?” नीरज तोंड वाकड करत बोलला.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा