Login

प्रत्येक सकाळ

शुभ सकाळ सर्वांना
प्रत्येक सकाळ
एक नवी उमेद घेऊन येते
जीवन आनंदी जगण्याची
एक आशा घेऊन येते

सुंदर सकाळ मनाला मोहरून जाते
तु स्वप्न साकार करशील हा विश्वास देऊन जाते
सकाळच्या थंड हवेने मन प्रसन्न होते
आशेच्या किरणांनी एक सकारत्मकता देऊन जाते

अशी प्रत्येक सकाळ
देवाच्या कृपेने रोज येवो
त्या प्रसन्नतेने मन ही प्रफुल्लित राहो
0

🎭 Series Post

View all