#प्रेम प्रेम
प्रेम प्रेम करत दुनिया नुसतीच धावते
आणि धावता धावता ठेचा खातच राहते..
कशाला हवं प्रेम हे असलं?
आत्ता तु तर क्षणात कोणी दुसरं..
जे असेल तुझं ते येईल तुझ्याकडेच!!
कशाचीच अपेक्षा नसेल मग तेथे..
प्रेमाचा निर्मळ झरा मग वाहताच राहील..
किती काही झालं तरी सोबत कायमच राहील..
सोबत कायमच राहील ..
©पूनम पिंगळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा