Login

प्रेमाचा किनारा

प्रेमाचा किनारा

फुलाला मनी तुझ्या
आठवणींचा पिसारा
मिळाला मला तुझ्या
प्रेमाचा किनारा

खूप शोधला मी
प्रेमाचा किनारा
विसरून गेलास तू
त्या प्रेमाच्या नजरा