Login

प्रेमरंग

Love 4 sentence

रेशमाचे बंध जुळले 
अबोल गाण्याला सूर मिळाले. 
ओंजळीत माझ्या सर्व सुखे भरले 
तुझ्या प्रेम रंगात रंगुनी मी गेले.

0