Login

प्रीतीच्या गारव्यात

प्रीतीचा गारवा सांगणारी कविता
वाटते मनाला माझ्या
पुन्हा ती वेळ यावी
चांदराती तुझ्यासोबतीने
न्याहाळत राहावी

प्रीतीच्या गारव्यात
न्हाऊन निघावे
हात हाती घेऊनी
चांदणचुऱ्यात फिरावे

©️ जयश्री शिंदे