Login

ऋणानुबंधचा अर्थ मराठी meaning in marathi >>

ऋणानुबंधचा अर्थ मराठी meaning in marathi >>
ऋणानुबंधचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :ऋणानुबंध

उच्चार pronunciation : ऋणानुबंध

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
ऋण + अनुबंध = ऋणानुबंध.
ऋण - कर्ज , अनुबंध - नाते

मराठीत व्याख्या :-
ऋणानुबंध याचा शब्दशः अर्थ ऋण - कर्ज , अनुबंध - नाते असा होत असला तरी सुद्धा, एखाद्या व्यक्तीशी भावनिक जवळीक होऊन नातं जोडलं जाणं म्हणजे ऋणानुबंध होय.
लग्न स्वरूपात एकमेकांचे अनुबंध जोडणे म्हणजे सुद्धा ऋणानुबंध होतं.

Meaning in Hindi
रुणानुबंध का अर्थ होता है किसी व्यक्ति के साथ किसी भी कारणवश फिर वह आपकी मदद करने की वजह से हो या फिर आपसे प्रेम करने की वजह से एक अनुबंध का जुड़ जाना एक रिश्ते का जुड़ जाना.


Definition in English :- 
"   R̥ṇānubandha literally means ( debt - loan, debt relationship - relationship,) but means an emotional connection with a person, a relationship is a debt.
Adding to the importance of the marriage bond is also the bond of debt. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
अग्नीच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना आपलंसं करून घेतलं. सप्तपदीच्या सातवचनांसोबत पुढच्या सात जन्मासाठी सहजीवनी होण्याचं वचन त्यांनी दिल. हा ऋणानुबंध आता आयुष्यभरासाठी असेल प्रत्येक सुखदुःखात साथ देण्याचा असेल.


Synonyms in Marathi :-
संबंध

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  ऋणानुबंध
2. Definition of   ऋणानुबंध
3. Translation of ऋणानुबंध
4. Meaning of  ऋणानुबंध
5. Translation of   ऋणानुबंध
6. Opposite words of   ऋणानुबंध
7. English to marathi of   ऋणानुबंध
8. Marathi to english of   ऋणानुबंध
9. Antonym of  ऋणानुबंध


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
अजय आणि मेधा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. स्कूल टाइमपासुन दोघेही सोबत होते आणि चांगली मैत्री होती दोघेही हुशार होते समजूतदार होते या नात्याने अजून एक पायरी चढावी म्हणून दोघांनी रिलेशनशिपमध्ये येण्याचं ठरवलं.
पण प्रत्येक प्रेम कहानी मध्ये असतं तसं संकटांचा वादळ यांच्याही वाटायला आलं एक दिवस कॉलेजमधून घरी जात असताना मेधाच्या स्कुटीचा एक्सीडेंट झाला.
अजय तिथेच होता त्याने आणि कॉलेजमधला इतर सर्वांनी मिळून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
मेघाला चार दिवस शुद्ध आली नाही तिच्या पायाला खूप जास्त इंजुरी झाल्या होत्या .त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होत नव्हतं आणि इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू नये म्हणून तिचा पाय तोडावा लागणार होता.
तरुण मुलीचे हे दुःख मेधाच्या आई-वडिलांना सोसवण्यासारखं नव्हतं त्यांचा तर धीरज खचला पण अजयने मात्र हिम्मत सोडली नाही त्याने ऑपरेशन साठी होकार दिला. मेधा जेव्हा बरी होऊन घरी आली तेव्हा तिचा आयुष्य पूर्णपणे बदललं होतं आता ती स्वतःच्या एका पायाने व्यवस्थित चालू शकणार नव्हती.
आता अजय देखील आपल्याला सोडून जाणार या भीतीपोटी ती अजूनच जास्त घुसमटत होती.. एक दिवसाच्यानक घरासमोर ढोल ताशे वाजू लागले काय झालं करण्या अगोदर अजय आणि त्याचा परिवार मेधासाठी शगुन घेऊन आले होते त्या दोघांच्या लग्नाचा शगुन. हे पाऊल उचलून अजयने मेधासोबत जन्मोजन्मीचं ऋणानुबंध सोडलं होतं या स्थितीत तिची साथ देणं म्हणजे त्यांना त्याच्या प्रेमाचा पुरावा दिला होता.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग